नमस्कार मित्रांनो,
वास्तु शास्त्र असं मानत की, आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिनचर्यावर आणि आपल्या मनस्थितीवर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला रात्री झोप नीट लागत नसेल प्र य त्न करून सुद्धा मध्यरात्री पर्यंत झोप येत नसेल तर,
आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे असा त्याचा अर्थ मानावा. अनेक जण उत्तर दिशेला उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपतात. आ ध्या त्मि क आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील हे अत्यंत चुकीचे आहे.
प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथात दक्षिण दिशा हे यामाचे स्थान सांगितलेले आहे. त्यामुळेच या दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतिक असते. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय किरणे नि रं त न वाहक असतात.
उत्तरेस डोकं केल्यास ही चुंबकीय किरणे आपल्या डोक्यात प्रवेश करतात आणि शरीरातील संपूर्ण ऊर्जा आपल्याबरोबर वाहून नेऊन ती व्यर्थ वाया घालवतात. त्यामुळेच आपल्याला झोप निट लागत नाही.
आणि दुसऱ्या दिवशी आपली चिडचिड होते. या स्थितीत झोपल्याने हाय बीपी, लो बीपी म्हणजे उच्च रक्तदाब निम्म रक्तदाबसारख्या शा री रि क तक्रारी सुद्धा उद्भवू शकतात. दक्षिणेस डोके व उत्तरेला पाय ही झोपण्याची स र्वा धि क चांगली स्थिती वास्तुशास्त्राने मानलेली आहे.
कारण उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे संपत्तीचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तींवर म्हणजे ज्या व्यक्ती दक्षिणेकडे डोके करतात आणि उत्तर दिशेला पाय करतात अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी सदैव प्र स न्न राहते.
झोपण्याची ही स्थिती योग्य असल्याचे शास्त्रीय कारण आपण पाहिले तर हे दिसून येते की, उत्तर ध्रुवातून निघणारी चुंबकीय किरणे उत्तर दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून तिच्या शरीरात प्रवेश करतात.
त्यामुळे शरीरातील ऊर्जा शरीरातच साठवून ठेवली जाते. याशिवाय पूर्वेला डोके करून झोपणे सुद्धा बऱ्यापैकी शुभ समजले जाते परंतु पश्चिमेला मात्र कधीही डोके करून झोपू नये, त्यामुळे आजारपण येते.
घरात आपल्या अपत्यांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या घरातील बेडरूम बांधताना ती कधीही आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधू नये वास्तु शास्त्र असं मानत मानत की, आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधलेली बेडरुम पती-पत्नीमध्ये तीव्र स्वरूपाचे तणाव,
टोकाचे मतभेद निर्माण करते. कधी कधी तर हे प्रेम इतके कमी होत जाते की, घटस्फोटापर्यंतची परिस्थिती उद्भवू शकते. मित्रांनो आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्यामधली दिशा. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यानची दिशा होय.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.