झोपण्यापूर्वी नक्की बोला तीन वेळा हा मंत्र सारी राहिलेली कामे आपोआप पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो,

रात्री झोपताना हा मंत्र म्हणा मग बघा. काय चमत्कार होतो ते. रात्री ज्यावेळी आपण निद्राधीन होतो ती वेळ किती महत्वाची असते. त्यावेळी आपण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी बेडवर अंग टाकतो. तेव्हा आपल्या मनात संपूर्ण दिवसाचे विचारचक्र असते.

ते हळूहळू डोक्यातून बाहेर पडते. आणि आपण डोळे मिटून गाढ झोपेत जातो. अशा वेळी आपण ज्या मंत्राचा जप करतो. त्या मंत्राचा प्रभाव आपल्यावर रात्रभर राहतो. आणि सकाळी उठल्यावर आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो. हा मंत्र अगदी छोटासा दोन अक्षरी आहे.

मंत्र लहान पण प्रभाव महान आहे. या मंत्राचा उच्चार रात्री झोपताना केल्यास आपल्याला शांत झोप लागते. काही व्यक्तींना काहीही केले तरी शांत झोप लागत नाही. त्यासाठी औषध घ्यावी लागतात. परंतु या मंत्राचा जप केला तर आपल्याला झोपेची औषधे घेण्याचीही गरज वाटणार नाही.

काही व्यक्तींना झोपेत वाईट स्वप्नं पडतात ते घाबरून दचकून उठतात. त्यानंतर त्यांना झोप लागत नाही. परंतु जर मंत्राचा जप केला तर आपल्याला वाईट स्वप्ने पडणार नाहीत. आपण घाबरून उठणार नाहीत. आणि शांत वाईट स्वप्नांविरहित झोप लागेल.

झोप शांत लागली तर आपले प्रत्येक कार्य व्यवस्थित व यशस्वी पूर्ण होते. या मंत्राच्या जपामुळे आपल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. आपली प्रगती होईल. कोणतेही अडचण असेल काही संकट असेल तर ते सहज दूर होईल. या मंत्राच्या प्रभावाने आपल्या पुढे कोणतेही संकट टिकू शकत नाही.

तो मंत्र असा आहे “क्लिंम नमः” अगदी छोटासा मंत्र आहे. हा मंत्र म्हणताना अंगठा, तर्जनी व मध्य बोट तिन्ही बोटांनी आपल्या कपाळाला स्पर्श करावे. व तीन वेळा “क्लिंम नमः”, “क्लिंम नमः”, “क्लिंम नमः” या मंत्राचा तीन वेळा उच्चार करावा. त्यानंतर आपल्या हृदयाला स्पर्श करावे.

व “क्लिंम नमः” या मंत्राचा पुन्हा तीन वेळा उच्चार करावा. त्यानंतर आपल्या बेंबी जवळ स्पर्श करून “क्लिंम नमः” या मंत्राचा तीन वेळा उच्चार करावा. खूप छोटा व सोपा मंत्र आहे. यासाठी तुम्हाला फक्त दोन मिनिटं पुरेशी आहेत. दररोज नित्य नियमाने हे कार्य करा.

व लगेचच झोपा. त्यामुळे या मंत्राचा प्रभाव रात्रभर आपल्या शरीरावर राहील. व आपल्याला शांत झोप लागेल. व वाईट स्वप्न पडणार नाही. भीती वाटणार नाही. आपल्या जीवनात काही अडीअडचणी असतील त्या दूर होतील. आपल्या पुढील सर्व संकटांचा नाश होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.