नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरामधील चमचाभर धने आणि सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ दोन्हीला मिक्स करून रोज जेवणानंतर खा. विनाकारण छाती मध्ये धडधड करणे. अपचन होणे, अजीर्ण होणे, मळमळ होणे, जुलाब होणे, पित्त कुठल्याही प्रकारचे असेल आम्लपित्त असेल किंवा साधं पित्त असेल, असिडिटी असेल, कॉलेस्ट्रॉल तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जाईल.
त्वचाप्रकार कुठलाही असेल तर तो निघून जाईल. थॉइरोईडची समस्या देखील निघून जाईल. कॅल्शिअमची कमतरता कधीच जाणवणार नाही. हाडांची कटकट बंद होईल. शरीरातील विषारी घटक आहेत ते बाहेर निघून जाईल.
सुका खोकला तुम्हाला आयुष्यात कधीही येणार नाही. पोटातील किडे सुद्धा निघून जातील. इतका हा जबरदस्त सहजरीत्या करता येणारा सोपा उपाय आहे. आणि यासाठी लागणारे जे दोन्ही घटक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत.दुसरा जो घटक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे.
तोसुद्धा तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतो. हा जो घटक आहे तो एवढा महत्वाचा का आहे. हा कसा खाल्ला पाहिजे. विनाकारण छाती मध्ये धडधड होणे, अजीर्ण, मळमळ होणे, शरीरात कोलेस्टेॉल वाढणे या सर्व समस्या सहजरीत्या निघून जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला कुठलीही गोळी खायची गरज पडणार नाही.
थायरॉईड ची समस्या निघून जाईल. यासाठी पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे धने. धने हे सर्वांच्या घरामध्ये असतात. धने हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. आयुर्वेदात धने हे शरीरामधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी वापरला जातो. धने हे शीतल असतात.
पोटातील वायू नाशक असतात. दाहनाशक असतात. भूकवर्धक आणि रूचिकारक असतात. शरीरातील कृमी नाशक असतात. त्याचबरोबर संग्राही असतात. हृदय आणि रक्त याला उपकारक असतात. आम्ल आणि पित्त नाशक असतात. असे हे धने आपल्याला घ्यायचे आहेत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो.
धना डाळ घेतली तर चालणार नाही का? तर या धण्या वरचे जे कव्हर आहे. साल आहे ती अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे आपल्याला अख्खे धनेच घ्यायचे आहेत. भाजायचे वगैरे नाही. मात्र स्वच्छ करून आपल्याला घ्यायचे आहेत. सालीसह धने आपल्याला वापरायचे आहेत.
चमाचभर धने घ्यायचे आहेत. दुसरा जो घटक लागणार आहे. तो म्हणजे खंडसारी साखर. कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही दुकानात ही खंडसारी साखर अवश्य मिळते. ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींनी खंडसारी साखर नाही वापरली तरी चालेल. बाकीच्या व्यक्तींनी खंडसारी साखर वापरायची आहे.
<
ज्यांना मिळत नसेल त्यांनी दोऱ्याची खडीसाखर वापरली तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी खंडसारी साखर वापरायची आहे. ही जी खंडसारी साखर आहे त्यात आयर्न, फायबर, कॅल्शियम याने भरपूर असते. याच्यामध्ये आयर्न खूप मोठ्या प्रमाणात असल्याने याचा जो कलर आहे तो लालसर दिसतो.
फायबर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते. तुम्हाला कफची समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर पोटात जे good bacteria असतात त्यांची संख्या वाढते. आणि वाईट bacteria असतात. त्यांची संख्या कमी होते.
एक चमचा किंवा अर्धा चमचा आपल्याला खंडसारी साखर घ्यायची आहे. प्रमाण कमी जास्त झाले तरी याचे साइड इफेक्ट नाहीत. एक चमचा धणे आणि खंडसारी साखर आपल्याला जेवणानंतर कुठल्याही व्यक्तीला लहान असेल मोठा असेल याचा वापर कुठल्याही व्यक्तीला करता येतो.
ज्यांना थायरॉईड ची समस्या आहे, अपचन आहे अशा सर्वांनी करायचे आहे. कुठलीही समस्या नसेल तरी शरीर शुद्धी साठी हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही पहा तुम्हाला अजिबात करपट ढेकर येणार नाही. अपचन जाणवणार नाही.
दिवसभर आळस अजिबात जाणवणार नाही. म्हणून आपल्याला एक चमचाभर धने आणि आर्धा चमचा किंवा एक चमचा खंडसारी साखर हळू हळू चावून चावून पूर्णपणे आपल्याला ते गिळून टाकायची आहे. पूर्ण बारीक होईपर्यंत त्याचा रस जो आहे तो गिळत राहायचा आहे.
या धण्याच्या सालीमध्ये जे घटक असतात ते आयुर्वेदिक घटक आपल्या पोटात गेले पाहिजे. जी चोथा राहणार आहे तो तुम्ही थुंकून देऊ शकता किंवा बारीक चावून तो गिळून देऊ शकता. जेवणानंतर हा उपाय करायचा आहे. किमान २१ दिवस हा उपाय करा. छाती मधील धडधड तुमची पूर्णपणे बंद होऊन जाईल.
खोकला पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. अपचन निघून जाईल. पित्ताची कुठलीही समस्या तुम्हाला कधीही जाणवणार नाही. हा अत्यंत सोपा सहजरित्या करता येणारा उपाय नक्की करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.