नमस्कार मित्रांनो,
“जय जय स्वामी समर्थ” एका कॉलेजमध्ये “हॅपी मॅरेज लाईफ” वरती एक कॉम्पिटिशन चालू होती. त्यामध्ये काही कपल्स ने पार्टिसिपेट केलं होतं. कॉम्पिटिशन घेणारे प्रोफेसर आले त्यांनी त्या कपल्स ना पाहिलं की, असे खुप सारे कपल्स लग्नावर खूप सारे जोक करत होते. हसत होते.
हे पाहून ते प्रोफेसर बोलले चला आपण 1 गेम खेळु. सगळे इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे पाहू लागले की काय असेल हा game? आणि त्यांनी त्या game ला सुरुवात केली. त्यांनी एका लग्न झालेल्या मुलीला स्टेजवर बोलावलं आणि ते बोलले की तुझ्या जवळचे व्यक्ती जा की तुला इम्पॉर्टंट वाटतात अशा व्यक्तींची या ब्लॅक बोर्ड वर ती नाव लिही.
पंचवीस-तीस नाव लिह. त्या मुलीं न नाव लिहायला सुरुवात केली. पहिला ते न तिच्या कुटुंबातला व्यक्तींचे नाव लिहिली, नंतर शेजाऱ्यांची, नंतर मित्र-मैत्रिणी, नंतर ऑफिसमधलं काही लोकांची नावं लिहिली. मग आता प्रोफेसर बोलले की यांच्यामधून जी काही कमी महत्वाची लोक असतील त्यांची नावं पुसून टाक.
मुलीने तिच्या ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांची म्हणजे तिच्या ऑफिसमधले काही लोकांचे नाव पुसून टाकले. त्या प्रोफेसरांनी तिला अजून पाच नाव पुसायला सांगितले. मग तिने थोडा विचार करून शेजाऱ्यांची नावे पुसली. आता त्या प्रोफेसर नी सांगितलं कि अजून दहा नाव पुसुन टाक.
मुलीने परत थोडा विचार केला आणि तिचे मित्र-मैत्रिणी आणि जे काही सांगितले दूरचे लोक होती त्यांची नाव पुसून टाकली. आता बोर्डवर फक्त चार नावली होते तिचे मम्मी-पप्पा, तिचे पती आणि तिच्या मुलाचं नाव. आता प्रोफेसरने सर्वात कठीण गोष्ट सांगितले कि त्यांच्यामधुन अजुन दोन नावं अजून पुसून टाक.
ती मुलगी दुःखी होऊन गेली तिला रडू लागलं हा विचार करून. हे चारही माझ्यासाठी खुप इम्पॉर्टंट आहेत त्यापैकी दोन नावं आता कसं काय पुसून आणि अशा परिस्थितीत तिने मनावर दगड ठेवून आपल्या आई वडिलांचं नाव पुसून टाकलं. तेथे जमलेले सगळे लोक शांत होऊन गेले होते.
गेम तर त्या मुली सोबत चालू होता पण परिणाम सर्वांवर होता. आता बोर्डवर फक्त दोन नाव ऊरली होती. तिच्या मुलाचं आणि तिच्या पतीचं आणि आता प्रोफेसरने तिला सांगितलं कि अजून एक नाव पुसून टाक आणि बोर्डवर फक्त एकच नाव राहू दे. ती मुलगी शोक होऊन गेली आणि डायरेक खाली बसून राहिली, “आता मी काय करू”.
जसं की तिला खरंच कोणीतरी तिला त्या दोघांपैकी एकालाच कोणालातरी निवडायला सांगते आहे. मग प्रोफेसर नि तिला खूप सांगितलं मग त्यानंतर तिने विचार केला आणि कसंतरी तिच्या मुलाचं नाव पुसून टाकलं आणि त्यानंतर त्या प्रोफेसरांनी तिला विचारलं की तू असं का केलंस?
ज्या आई-वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचेही नाव पुसून टाकलं ज्या तुझ्या मुलाला तू जन्म दीलास त्यातही नाव तू पुसून टाकलं आणि तुझ्या पतीचे नाव राहू दिलस. तू असं का केलंस जेव्हा तिला असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या जागी आज माझी आई जरी असती ना तरी तिने हेच केलं असतं.
मला माझ्या आईने शिकवलं होतं की आई वडील नेहमी तुझ्या सोबत नाही राहणार आणि मुलगा मुलगा लग्नानंतर बहुतेक तुझी परवा नाही करणार. पण पती तुझ्या जीवनाचा तुझ्या शरीराचा अर्धा भाग बनून जो नेहमी सोबत राहील तो म्हणजे तुझा पती नेहमी तुझ्या सोबत राहील. तो म्हणजे फक्त तुझा पती. म्हणून मी पतीचे नाव राहू दिलं आणि हे ऐकून तो सगळा हॉल टाळ्यांनी गजबजून गेला.
सौजन्य – महाराष्ट्र न्युझ
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.