लग्न झालेल्या स्त्रिया पायात जोडवी का घालतात? त्यामागे काय शास्त्रीय कारण आहे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत, विवाहित महिला पायामध्ये जोडवी का घालतात? त्यामागे नेमकी कारणं काय आहेत, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, शांती आणि समाधान नांदावे. अशा प्रकारचे धार्मिक लेख लिहितात, मित्रांनो भारत हा अनेक धर्मांचा देश,आणि त्या पैकी हिंदू धर्मामध्ये अनेक रितीरिवाज आहेत परंपरा आहेत.

कोणतेही शुभकार्य असू द्या, लग्नकार्य सुद्धा आणि कोणतेही विशेष कार्य असू द्या,त्या प्रत्येक कार्यामध्ये आपण प्रत्येक परंपरांचे पालन करतो. आपले जे पूर्वज होते, त्यांनी या परंपरा मुद्दामून निर्माण केल्या आहेत. या परंपरांचा पालन केल्याने शारीरिक फायदा तर होतोच, मित्रांनो मात्र आपल्या बुद्धीचा विकास होतो.

स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं, भारतामध्ये हिंदूधर्मीय स्त्रिया, सोळा शृंगार करतात. त्याला हिंदीमध्ये सोला शृंगार असं म्हटलं जातं, जगामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे हा शृंगार आहे. यामध्ये कपाळावर लावयच्या टिकली पासून पायात घालयच्या जोडावी पर्यंत प्रत्येक वस्तू विषयीअगदी बारकाईने विचार केलेला आहे.

या सोळा शुंगारामुळे महीलेच सौदर्य तर खुलून दिसतच, मात्र मित्रानो यांच्या पाठीमागेकाही वैज्ञानिक तर्क सुद्धा आहेत. महिलेचा शारीरिक विकास कसा होईल,तिचा मानसिक विकास कसा होईल,या दृष्टीने सोळा शृंगार निर्माण केलेले आहेत. जर आपण जोडव्यानाचा विचार केला तर केवळ हिंदू धर्मिय नव्हे, मुस्लिम धर्मीय स्त्रिया सुद्धा, लग्न झाल्यानंतर पायामध्ये जोडवी घालतात.

जोडवी म्हणजे लग्नाचं विवाहाचं प्रतीक, मात्र या पाठीमागे काही वैज्ञानिक कार्ल सुद्धा आहेत. मित्रांनो ह्या जोडव्यांचा थेट संबंध त्या महिलेच्या गर्भाशयाशी येतो, कसा ज्या पायांमध्ये ही जोडावी घातली जातात. पायाच दुसरं बोट ते अंगठा विशेष अशी नस असते, रक्तवाहिनी असते जिचा संबंध, हेच गर्भाशयाशी येतो, ही नस गर्भाशयाला जुळलेल असते.

जिहाद विवाहित महिला त्यांच्या पायामध्ये ही जोडवी घालतात, तेव्हा त्यांच्या गर्भाशयाचा विकास हा नियंत्रित राहतो. तसच रक्तदाब आहे, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहत, आपल्याला माहित आहे की महिलांना मुलांचा सांभाळ करावा लागतो.

तसच घरची सर्व कामे करावी लागतात, आणि या सर्व गोष्टीतून त्याच्यावरती ताण तणाव निर्माण होतो. बोटांमध्ये जोडवी घातल्याने हा ड्रेस कमी होतो, ताण तणाव कमी होतो याला वैज्ञानिकांनी सुद्धा मांन्यता दिलेली आहे. मैदानामध्ये चे मासिक चक्र पुस्तक महिलांमध्ये जे मासिक चक्र असतं, पाच दिवसाचं जे मासिक चक्र असतं ते नियमित करण्यासाठी सुद्धा ही जोडवी, खूप मदत करतात.

आणि त्यामुळे गर्भ राहायला मदत होते, आजकाल आपण पाहतो की बऱ्याचश्या मॉडल झालेल्या स्त्रिया, त्यांच्या पायांमध्ये जोडवी घालत नाहीत. आणि मग अशा या मॉडेल स्त्रियांमध्ये, गर्भ राहत नाही, मूलबाळ होत नाही, अनेक दवाखाने करतात. मात्रफरक पडत नाही, लक्षात घ्या.

<
हिंदूधर्मीय ज्या परंपरा आहेत, हे जे काही नियम बनवले आहेत, ह्याज्या काही रूढी निर्माण केलेल्या आहेत, रितीरिवाज आहेत, ह्या पाठीमागे विशेष काहीना काही कारण नक्की आहे. जोपर्यंत आपण त्या कारणांचा शोध घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या अंधश्रद्धा वाटतात, तर गर्भ राहण्यासाठी हे जोडवी मदत करतात.

अप्रत्यक्षरीत्या कारण मासिक चक्र नियमित बंद आणि त्यामुळेच गर्भ राहतो. अजून एक फायदा असा आहे की, महिलेची जी प्रजनन अंग आहेत, हे स्वच्छ निरोगी राहतात, हेल्दी राहतात, आणि ती जर निरोगी असतील, तर गर्भ राहण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. जोडवी हि चांदीच्या धातूने बनवली जातात, आणि याचं कारण आहे.

चांदीही विजेची सुवाहक आहे. त्यातून बीज अगदी सहज वाहते, अशीही चांदीची जोडवी घातल्याने, या चांदीच्या जोडव्व्याचा थेट स्पर्श जमिनीशी होतो. आणि पृथ्वी मध्ये जी ध्रुवीय ऊर्जा आहे, ही ध्रुवीय ऊर्जा महिलेच्या शरीरात प्रवेश करते, परिणामी महिलेला ताजंतवानं फ्रेश वाटत. आपण पाहिलं असेल पुरुषांपेक्षा महिला जास्त सुंदर दिसतात. आणि याचं एक कारण जोडवी सुद्धा आहेत. अशा प्रकारे आपल्याला समजलं असेल, की हिंदूधर्मीय परंपरा ह्या अंधश्रर्धेशी निगडित नव्हत्या आणि नाहीत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *