जन्मतारखेनुसार कुणासाठी आजचा दिवस असणार नशिबवान?

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 एप्रिल 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक शिस्तीत असण्याची गरज आहे. आत्ताचा काळ प्रॉपर्टी खरेदी करण्यापेक्षा प्रॉपर्टी निवडण्याचा आहे. खेळात जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे. बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, शेती, पुस्तकं, औषधं आणि आर्थिक विषयांशी निगडित असलेल्या व्यवसायांत वसुली अगदी सहज होईल. महत्त्वाच्या असाइनमेंट्स सूर्यास्तापूर्वी पूर्ण कराव्यात.

शुभ रंग : एक्वा रंग , शुभ दिवस : रविवार , शुभ अंक : 1 दान : भिकाऱ्यांना सूर्यफूल तेल दान करावं.

नंबर 2 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आजचा दिवस लेखी परीक्षेसाठी, तसंच पार्टनरला लिहून प्रपोझ करण्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आज स्पर्धेत जरूर उतरावं. लीगल कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण होतील. आज कोणाकडून तरी तुमचा अपमान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. महिलांनी सार्वजनिक व्यासपीठांवर उपस्थित राहावे. त्यातून त्यांना लोकप्रियता मिळू शकेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय नेते नवी उंची गाठू शकतील.

शुभ रंग – आकाशी निळा , शुभ दिवस – सोमवार , शुभ अंक – 2 , दान – मंदिरात दूध किंवा तेल दान करावं.

नंबर 3 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज तुमचं टॅलेंट, ज्ञान, कौशल्यं आदी दर्शवण्यासाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी अप्रैझल किंवा प्रमोशन होईल. लोक तुमच्या ज्ञानामुळे, तसंच तुमच्या बोलण्यामुळे-भाषणामुळे प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय तुम्हाला अनुकूल ठरतील. शिक्षण, संगीत, बँकिंग, लेखन आदी क्षेत्रांत असलेल्या व्यक्तींनी आज केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल.

प्रेमात असलेल्या व्यक्तींनी खुल्या दिलाने आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांत चांगलं नशीब साथ देईल. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नाव घ्यायला, तसंच कपाळावर चंदन लावायला विसरू नका.

शुभ रंग – नारिंगी , शुभ दिवस – गुरुवार , शुभ अंक – 3, 1 दान – महिला मदतनीसाला केशर दान करावं.

नंबर 4 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

टाइम मॅनेजमेंटमध्ये पर्फेक्शन साधणं तुम्हाला आधीच जमलं आहे. त्यामुळे यश फार दूर नाही. रिलॅक्स होण्यासाठी वेळ नाही. उद्याचा विचार करून आजच बीज रोवणं अत्यावश्यक आहे. क्रीडा, राजकारण, मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रवासासाठीचा दिवस आहे.

बांधकाम किंवा स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये प्रगती कमी वेगाने असेल; मात्र मीडिया, धातू, वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती वेगाने होईल. विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करू शकतील. आज नॉन-व्हेज आहार घेणं टाळावं.

शुभ रंग – निळा , शुभ दिवस – शनिवार , शुभ अंक – 9 , दान – भिकाऱ्याला चप्पल दान द्यावी.

नंबर 5 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

तुमच्या व्यक्तिमत्त्वातली विविधता आणि तुमचा ‘यंग अ‍ॅट हार्ट’ अ‍ॅटिट्यूड यांमुळे सर्वांवर तुमचा प्रभाव पडेल. पूर्वीच्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि लाभ मिळण्याचा दिवस. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक लवकरच मदतीसाठी तुमच्या दारावर येण्याची शक्यता आहे. त्यांना तुम्ही मदत करण्याची गरज आहे.

बँकर्स, क्रीडापटू, अभिनेते, राजकीय नेते आदींना नशीब खास साथ देईल. विक्री आणि क्रीडा क्षेत्रात असलेल्यांची वेगाने वाटचाल होण्यासाठी अनुकूल स्थिती. विद्यार्थी आज त्यांचं यश साजरं करतील.

शुभ रंग – हिरवा , शुभ दिवस – बुधवार , शुभ अंक – 5 , दान – हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.

नंबर 6 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

तुम्ही तुमच्या क्षेत्रातले ‘स्टार’ असल्यामुळे अनेकांचं लक्ष तुमच्यावर आहे. आजचा दिवस प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे. आज प्रवास करा, कौशल्यं दाखवा, प्रेझेंटेशन्स द्या, मास मीडियाला सामोरं जा आणि विजय साजरा करा. आजचा दिवस जोडीदार आणि मुलांसोबत व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे.

व्हिसासाठी प्रतीक्षा करत असाल, तर पाठपुरावा करण्याची गरज आहे. नवी फॅक्टरी सुरू करण्यासाठी जे कोणी प्रॉपर्टीच्या शोधात आहेत, ते एक पर्याय अंतिमतः ठरवू शकतील. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्ती यश साजरं करतील.

शुभ रंग – निळा , शुभ दिवस – शुक्रवार , शुभ अंक – 6 , दान – गरिबांना मिठाई दान करावी.

नंबर 7 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज तुम्हाला जे काही यश मिळालं आहे, त्यामागे तुमच्या आई-वडिलांचे आशीर्वाद हे एकमेव कारण आहे. कायदेविषयक प्रकरणांमध्ये तुमची बुद्धी आणि विश्लेषणक्षमतेचा वापर करावा लागेल. तुमचा झळकण्याचा कालावधी सुरू आहे. त्यामुळे खेळात विजय आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी शक्य आहे. रिलेशनशिप बहरेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. आज गुरूमंत्र वाचावा आणि पठण करावा. आज राजकीय नेत्यांसाठी चांगला दिवस आहे; मात्र मृदू भाषण महत्त्वपूर्ण ठरेल.

शुभ रंग – नारिंगी , शुभ दिवस – सोमवार , शुभ अंक – 7 , दान – मंदिरात तेल दान करावं.

नंबर 8 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

पैसा त्याच्या मार्गाने येत राहील; मात्र त्यासाठी प्रचंड कष्टांची गरज आहे. ब्रँड जितका मोठा असेल, तितकं यश मोठं असेल. तुमच्या गुडविलमुळे आज दिवसअखेर तुम्हाला गौरवलं जाईल, खासकरून तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तर… तुम्ही अधिक उच्च पातळीवरचं ज्ञान मिळवण्यासाठी अधिक वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सना त्यांच्या सेवेसाठी गौरवलं जाईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळी धनलाभाची शक्यता. फॅमिली गॅदरिंगसाठी कमिटमेंट देऊ नका. कारण वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे.

शुभ रंग – समुद्री निळा , शुभ दिवस – शुक्रवार , शुभ अंक – 6 , दान – भिकाऱ्यांना संत्री दान करावीत.

नंबर 9 – तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

महिलांनी बोलताना भावनिक तोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. आजचा दिवस कौतुकाचा आणि वाढीचा आहे. अचानक यश मिळण्याची किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी ऑर्डर्ससाठी जाण्याकरिता चांगला दिवस आहे.

आजचा दिवस चांगला असल्याने विद्यार्थी आणि क्रीडापटूंनी संधी निसटू न देण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. शेफ, अभिनेत्री, गायक, सीए, शिक्षक, क्रीडापटू, हॉटेलियर्स आदींसाठी नशीब चांगलं आहे.

शुभ रंग – लाल आणि नारिंगी , शुभ दिवस – मंगळवार , शुभ अंक – 3, 9 दान – घरगुती मदतनीसाला किंवा भिकाऱ्याला डाळिंबं दान करावीत. 21 एप्रिल रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : ऐश्वर्या राय, शिवाजी साटम, जयंत सिन्हा, करणी सिंग.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *