नमस्कार मित्रांनो,
आज आपण खात्रीशीर माहिती सांगणार आहोत. उठल्यापासून ते झोपेपर्यंत, नियमित पाणी पिऊनही, आपल्या शरीरामध्ये उष्ण’ता पित्तचा त्रा’स पोट साफ होत नसेल, सांधे दु’खीचा त्रा’स जाणवत असेल. तर हा उपाय केल्याने सर्व समस्या न’ष्ट होणार आहे. पित्त झाल्याने आपल्या शरीरामध्ये काही लक्षणे जाणवतात, हे वेळीच ओळखने अत्यंत गरजेचं असत.
यामध्ये भूक आणि तहान वाढते, केस लवकर पांढरे होतात किंवा जास्त गळायला लागतात. बऱ्याच व्यक्तींना भोवळ चक्कर आल्यासारखी वाटते. किंवा वारंवार अर्ध डोक दुखते, बऱ्याच व्यक्तींना अचानक शरीरामध्ये, उष्णता वाढते, थंड खावस वाटत, श्वासात किंवा शरीराची दुर्गं’धी येते. घशाला कोरडेपणा येतो. जेवणाची वेळ टाळल्यास बऱ्याच व्यक्तींना चक्कर आल्यासारखी, मळ मळ वाटते.
रात्री लवकर झोप न लागणे, किंवा अचानक झोप मोडणे. स्तनात नाजूकपणा जाणवणे, बऱ्याच माता-भगिनींना वेदनादायी मासिक पाळीचा त्रास जाणवतो. उष्णतेचे मुख्य कारण आहे. निरजलीकीकरण आणि इलेक्ट्रोलाईटचे संतुलन आहे. तीव्र शारीरिक क्रियेमुळे इलेक्ट्रोलाईट नुकसान होते. यामुळे स्नायूंमध्ये क्राईम येतात, उष्णता वाढते वेदना होतात.
या सर्वांवर महत्त्वाचा आहे. पाणी, पाणी पिताना एकघोट खाली बसून, तोंडात ठेवा. साधारण एक मिनिटं नंतर पाणी प्या! यामध्ये आपल्या तोंडातील लाळ जास्त पाण्यात मिसळते, हि लाळ न्यूट्रल लायजेशनचे काम करते. शरीरातील एसीट वाढलेलं कमी करते. याद्वारे पित्ताच्या सर्व समस्या कमी होण्यास फायदा मिळतो. शरीरही थंड होते, उष्णतेचां त्रास कमी होतो.
म्हणून पाणी पिताना तोंडाला ग्लास लावूनच बसून पाणी प्यायला सांगतात. पाण्याचा वापर करण्यासोबत हा घरगुती उपाय केल्याने या सर्व समस्या मुळापासून जातात. गोळी किंवा औषध घेण्याची गरज लागणार नाही. अशा या घरगुती उपायासाठी, पहिला पदार्थ लागणार आहे. डाळींबाचे दाणे लागणार आहेत. आपल्याला काळजीपूर्वक सोलून घ्यायचं आहे. यामधील दाणे लागणार आहेत. असेही डाळिंब शरीरातील उष्णता कमी करते. पित्त वाढलेले कमी होते, साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
गर्भ अवस्थेतील महिलांना ॲनिमिया रक्ताची कमी अधिक प्रमाणात असते. यावर डाळिंब खाल्ल्याने, यातील लोह रक्तातील कमतरता भरून काढते. डाळिंब शरीरातील इम्यूनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करते. त्यामुळेच सध्याच्या संक्रमण काळात डाळिंब खावे किंवा ज्यूस घ्यावे. अपचन पोटातील गॅस होणे, शौचास साफ न होणे, तोंडाचा वास दुर्गंधी येणे यावर डाळिंब खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
जुलाब झालेल्या व्यक्तीला डाळिंब खायला द्या. त्या व्यक्तीचे जुलाब लागलेला थाबतो. असा हा रस लागणार आहे. असा हा एक कप रस मंद आचेवर गरम करायचा आहे. यामध्ये आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे. साखर, जितका रस डाळिंबाचा घेतलेला आहे तितकीच साखर आपल्याला लागणार आहे. ही साखर त्यामध्ये टाकल्यानंतर मंद आचेवर तार येईपर्यंत, मिश्रण हलवत रहा.
तार येताच हे तयार होणारं मिश्रण उतरवून घ्या. थोडावेळ याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर, काचेच्या बॉटलमध्ये हे भरून ठेवा हे मिश्रण खराब होत नाही, ज्यावेळेस पित्त उष्णता वाढेल. त्यावेळेस घ्या. ज्यांना पित्त किंवा उष्णतेचा त्रास आहे. अशा व्यक्तींनी सकाळी उठल्याबरोबर नियमित दोन चमचे घ्या. कुठल्याही प्रकारचे पित्त, सोबत उष्णतेचा होणारा त्रास कमी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर हा उपाय आहे. ज्यांना वारंवार जास्त खोकला येतो छातीत कप आहे अशा व्यक्तींनी हा उपाय, त्यादरम्यान करायचा नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.