पैसा इतका येईल की… सांभाळता येणार नाही!!, डाव्या हातावर लिहा हा जादुई एंजल नंबर!!!

नमस्कार मित्रांनो,

पैसा सर्वस्व बनत चाललेला आहे कलियुगात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतोय. पैसा मिळवण्यासाठी दिवस रात्र धडपडतो य कष्ट करतो आहे. य मध्ये अनेक जणांना प्रारब्धामुळे नशिबामुळे पैसा मिळून जातो. ते जादा श्रीमंत बनतात. मात्र काही कमनशिबी लोक असे असतात की दिवस रात्र मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही.

अशाच लोकांसाठी एक अत्यंत प्रभावशाली एंजल नंबर ज्याला हीलिंग नंबर असेही म्हणतात. गरीब असो श्रीमंत असो तुम्हाला जितक्या पैश्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे, मनोकामना आहे.तितके पैसे स्मरण करत, तितके पैसे प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत हा एंजल नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचा आहे. जितक्या काही रुपयांची इच्छा आहे.

तितकी मेहनत करण्याची, कष्ट करण्याची बुद्धी पणाला लावण्याची तुमची स्वतःची तयारी असायला हवी. जसं की लॉटरीचे टिकट १० रुपयांचे काढले आहे. त्यावर १ लाखांचे बक्षीस असेल तर त्यातून १ लाखच मिळतील. १ करोड मिळणार नाहीत. अगदी त्याच प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, कार्य करत आहात. त्यातून जितका पैसा मिळायला हवा तितकाच तो मिळणार आहे.

त्यापेक्षा जास्त मिळणे अशक्य आहे. कदाचित काहीजण ज्याला आपण गुप्त धन असे म्हणतो जे अचानक आपल्याजवळ येऊ लागते. कोणतीही अपेक्षा नसताना अशा प्रकारे सुद्धा धन प्राप्ती होऊ शकते. हा आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे. हा जो नंबर आहे हा एंजल नंबर आहे. हा नंबर आपण आपल्या डाव्या भागावर लिहायचा आहे. लिहिण्यासाठी हिरव्या शाईचा वापर करायचा आहे.

लाल शाई, काळी शाई चुकूनही वापरू नये. त्याचे उलटे परिणाम प्राप्त होतात. आहे तो पैसा सुद्धा निघून जातो. असा वाईट अनुभव काही जणांना आलेला आहे. त्यामुळे आवर्जून सांगतो की हिरव्या शाईचा वापर करा. तुम्ही हिरवा स्केचपेन वापरू शकता. त्याचा वापर करू न आपण आपल्या डाव्या अंगाला नंबर आपण लिहायचा आहे. हा उपाय केवळ एक दिवस करून चालणार नाही.

दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यावर आपण या हिरव्या रंगाच्या शाईने हा नंबर लिहायचा आहे. ज्या ठिकाणी पहिल्यांदा लिहा ल. त्याच ठिकाणी अगदी वारंवार गिरवायचा आहे. लिहिताना त्याचा उच्चार करा. तोंडाने बोला. हा जो नंबर आहे त्याचा जप करा. तो नंबर मी तुम्हाला सांगत आहे. 199621147 हा जादुई एंजल नंबर आहे. हा नंबर तुम्ही लिहिताना जेव्हा तुम्ही हा नंबर लिहिताय तेव्हा तुम्हाला जितकी रक्कम हवी आहे. जितका पैसा हवा आहे.

ज्या पैश्यांची अपेक्षा आहे. ती रक्कम आपण आपल्या मनामध्ये धरायची आहे. इतकी रक्कम, इतका पैसा, इतके धन मला मिळायलाच हवे. जर तुम्ही 1 लाख म्हणताय, 50 हजार तर नक्की येतील. 1 करोड म्हणताय 50, 60 लाख नक्की येतील. तुमचे पैसे कमविण्याचे जे सोर्स आहेत त्यातून जितका पैसा मिळू शकतो, जसं त्या 10 रुपयाच्या तिकिटावर 1 लाखाचीच लॉटरी लागणार आहे.

जर तुम्हाला 1 कोटींची पाहिजे तर तुम्हाला तिकीटाची रक्कम वाढवावी लागेल. म्हणजे 10 रुपयांचे नव्हे 100, 1000 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. म्हणजे तुम्हाला खूप जास्त पैसा हवा आहे तुमची अपेक्षा आहे तर कष्ट सुद्धा तितके जास्त करावे लागतील. बुध्दी सुद्धा तितकीच पणाला लावावी लागेल. कारण या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. आज तुम्हाला जे श्रीमंत लोक दिसत आहेत त्यांनी त्यांचं शरीर खपवलेले आहे.

<
कदाचित त्यांच्या पूर्वजांनी वाड वडिलांनी शरीर खपवलेले आहे. रक्त जाळलेले आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तस तर अनेक जण रक्त जाळतात त्या रक्ताचे चीज होत नाही. या रक्ताचे चीज व्हावे यासाठी हा नंबर, यासाठी हे टोटके, उपाय सांगत आहोत. की तुमच्या कष्टांचे चीज व्हावे, कष्टांचे फळ तुम्हाला प्राप्त व्हायलाच हवे. केवळ एक प्रामाणिक उद्देश असतो. या नंबरचा जप या एंजल नंबर चा जप सकाळ सायंकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल.

एक तर सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे. रात्री झोपताना सुद्धा करायचा आहे. 199621147 सतत म्हणत रहा. इंग्रजीत म्हंटले तरी चालेल. हिंदी मध्ये म्हंटले तरी चालेल. तुमची जी मातृ भाषा आहे जी तुम्हाला सोपी जाते. त्या भाषेत जप केलात तरी चालेल. जास्तीत जास्त वेळा करा. कमीत कमी 60 दिवस नित्य नियमाने दररोज उठल्यावर या मंत्राचा जप करा.

अंघोळ केल्यावर या नंबरचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी लिहिला आहे तो पुसटसा होणार आहे. तो पुन्हा लिहा हिरव्या रंगाच्या शाईने. रिझल्ट्स तुमच्या समोर असतील. प्रत्येक वेळी गिरवताना लक्षात घ्या तुम्ही जी रक्कम मनात ठेवली आहे ती रक्कम आपण पुन्हा पुन्हा बोलायची आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा नंबर आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *