नमस्कार मित्रानो,
आपण ज्या प्रकारे आपल्या शरीराची, इतर अवयवांची काळजी घेतो तशी काळजी आपण आपल्या दातांची घेत नाही. आपण आपल्या दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
आजकाल आपलं शरीर पिळदार, फिट रहावं म्हणून आपण व्यायाम करतो, जिमला जातो, आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आपण पार्लर, सलून मध्ये चकरा मारतो.
पण आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असून सुद्धा आपण दातांकडे दुर्लक्ष करतो. दातांच्या स्वच्छतेची, आरोग्याची काळजी आपण घेत नाही.
मित्रांनो आपल्या या दुर्लक्ष करण्यामुळेच आपल्या दातांना कीड लागते, एकदा दात किडले की आपल्या दातांना खूप वेदना होतात, हिरड्यांमधून र क्त येतं. या वेदना अगदी असह्य होऊन जातात. वेदना शामक गोळ्या खाऊन थोड्या वेळा करीत वेदना थांबतात पण आहि वेळाने परत दुखणे उद्भवते
दातांच्या वेदना खूप असह्य झाल्या की नाईलाजाने आपण डेंटिस्ट कडे जातोच. डेंटिस्ट चेक करून तुम्हाला तुमच्या दातांसाठी रूट कॅनल करणं गरजेचं आहे असं सुचवतो. रूट कॅनल चा खर्च हजारो रुपये येतो.
पण आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो जाणून घेतल्यानंतर तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही किंवा डेंटिस्टकडे हि जावे लागणार नाही मित्रांनो. आता फक्त 2 रुपयांत तुम्ही तुमच्या किडलेल्या दातांवर उपाय करू शकतो तो सुद्धा घरगुती पद्धतीने.
चला तर जाणून घेऊया 2 रुपयांत कशी काढायची दातांची कीड
मित्रांनो सर्वात आधी एक चिमूट तुरटी पावडर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घ्या. तुरटी पावडर आणि चुना एकत्र मिक्स करा. त्या मिश्रणात एक ते दोन थेंब पाणी टाका आणि त्या मिश्रणाची पेस्ट बनवा.
तयार झालेली पेस्ट आता दातांवर लावायची कशी. मित्रांनो तयार झालेली पेस्ट एका कापसावर घ्या. आणि ही पेस्ट कापसाच्या साहाय्याने कीड लागलेल्या दातांवर लावावी. कीड लागलेल्या पूर्ण दातावर ही पेस्ट लागेल याची काळजी घ्या.
मित्रांनो ही पेस्ट लावल्या नंतर एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं तोंड बंद करायचं नाही. तुमचं तोंड उघडे ठेवणं हे गरजेचं आहे. तुम्ही ज्या दाताला पेस्ट लावली आहे त्या दाताला तुमची जीभ लागणार नाही याची काळजी घ्या.
आपण आपलं तोंड उघडं ठेवल्यामुळे काही वेळाने आपल्या तोंडात लाळ जमा व्हायला सुरू होते. या लाळेतुनच आपल्या दातांची कीड वाहून निघून जाते.
मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनवेळा करा. काही वेळा पहिल्या वेळेस कीड पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे हा उपाय तुम्ही परत करू शकता.
काही लोक या उपयावर विश्वास ठेवणार नाहीत पण तुम्ही जर डेंटिस्ट कडे गेलात तर डेंटिस्ट तुम्हाला दात काढून टाकण्यासाठी किंवा रूट कॅनल करण्याचा सल्ला देतात.
त्यामुळे डेंटिस्ट कडे जाण्या अगोदर एकदा हा उपाय अवश्य करून पहा. तुम्ही स्वतः फरक अनुभवा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईक यांच्यासोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.