फक्त एक चमचा चेहऱ्यावर लावा… दिवसभर आरशात पाहत राहाल इतके गोरे व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण असा उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने आपण आपल्या चेहऱ्यावर असलेल्या काळेपणापासून कायमची सुटका मिळवाल. या उपायाने आपला चेहरा गो रा होईल त्याच बरोबर चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येईल.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की बेसन आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयोगी आणि गरजेचं आहे. प्रत्येक भारतीय घरात बेसन हे अगदी सहज उपलब्ध असतं. आणि प्रत्येक जण बेसन चा वापर करतोच.

भारतीय लोक चेहऱ्यावरील काळेपणा, काळे डाग दूर करण्यासाठी खूप पूर्वीपासून बेसन चा वापर करतात. बेसनच्या वापराने चेहरा सुंदर, चमकदार आणि गो रा होतो.

मित्रांनो आज आपण बेसन सोबत आणखी दोन घटकांचा वापर करणार आहोत. आणि हे दोन्ही घटक एकदम नैसर्गिक आहेत त्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा आपल्या चेहऱ्यावर होणार नाही.

आजचा आपला हा उपाय एवढा फायदेशीर आहे की जेव्हा आपण याचा वापर कराल, त्याच्या 2 दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल.

स्त्री किंवा पुरुष दोघेही या उपयाचा वापर करू शकतात. या उपायाने अगदी कोनाच्याही चेहऱ्यावर एक प्रकारचा गोरे पणा, चमक येऊ शकते.

चला तर जाणून घेऊया की आपल्याला या उपाया साठी कोणते घटक लागणार आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, चेहऱ्यावर कशा प्रकारे लावायचं.

मित्रांनो आपल्याला लागणारा पहिला घटक जो आहे ते म्हणजे बेसन. एका बाऊल मध्ये एक मोठा चमचा बेसन घ्या. त्यामध्ये आपल्याला लागणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे कोरफड जेल. एक चमचा कोरफड जेल आपल्याला बेसन मध्ये मिक्स करायचं आहे.

तुम्ही कोरफड चे पान घेऊन त्याचं जेल काढून ते वापरू शकता. किंवा मेडि कल मधून कोरफड जेल विकत आणून ते सुद्धा वापरू शकता.

कोरफड चा खास गुण हा आहे की कोरफड आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक देण्याबरोबरच आपल्या त्वचेला पोषण देऊन आपली त्वचा मोश्च राइज करते. चेहरा निखारण्यासाठी कोरफड अत्यंत गुणकारी आहे. कोरफड नैसर्गिक असल्याने त्याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.

कोरफड जेल आणि बेसन हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. चांगलं एकजीव करून घ्या. बेसन आणि कोरफड चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्याची एक पेस्ट बनेल.

तुम्ही चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम लावून थकला असाल, आणि तरीही तुम्हाला काही परिणाम दिसत नसतील तर आजचा हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करून पहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

आपल्याला लागणारा तिसरा घटक आहे बदाम क्रीम. याला अलमंड नरी शिंग क्रीम असंही म्हटलं जातं. ही क्रीम तुम्हाला कोणत्याही मेडि कल मध्ये सहज उपलब्ध होईल.

ही क्रीम आपल्याला घ्यायची आहे अर्धा ते एक चमचा. ही क्रीम घेऊन आपण बनवलेल्या पेस्ट मध्ये मिक्स करून चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

बदाम मध्ये असलेले घटक हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. बदाम मुळे आपल्या त्वचेला पोषण मिळतं त्यामुळे आपली त्वचा नितळ आणि सुंदर दिसते.

आपण घेतलेले तिन्ही घटक चांगल्या प्रकारे एकत्र एकजीव करून घ्या. तिन्ही घटक मिक्स केल्यानंतर तयार झालेलं मिश्रण जे आहे ते एखाद्या पेस्ट सारखं दिसेल.

तयार झालेली क्रीम आपल्या चेहऱ्यावर लावण्या आधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ही क्रीम घेऊन आपल्या चेहऱ्यावर लावावी. लावताना हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर मसाज करावा.

डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे, मान इकडे थोडा जास्त मसाज करावा. लावल्यानंतर अर्धा ते एक तास ही क्रीम आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

दिवसातून 2 वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 2 दिवसांतच तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील. 2 दिवसात तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येईल. काळ पट पणा दूर होऊन चेहरा गोरा होईल.

मित्रांनो तीनही घटक नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. या उपायाने तुमचा चेहरा गोरा होईल. चेहऱ्यावर असलेले डाग, मुरुमाचे खड्डे सुद्धा दूर होतील.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *