नमस्कार मित्रानो,
आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल रक्त वाढेल. तुमच्या शरीरात जर रक्त कमी झाले असेल. शास्त्रीय भाषेत याला रक्तल्पता किंवा इंग्रजीत याला अनिमिया अस म्हणतात. या मध्ये होत अस की आपल्या रक्तामध्ये ज्या लाल रंगाच्या पेशी असतात. रेड ब्लड सेल्स यांचं प्रमाण कमी होत. आणि मग यांचा प्रमाण गरेजे पेक्षा खूप कमी झालं तर त्यावेळी आपल्याला थकवा येऊ शकतो.
अगदी कमी काम करा. लगेच थकवा विकनेस जाणवतो अंगामध्ये. आपली त्वचा आहे ती फिकट रंगाची किंवा पिवळसर रंगाची बनते. मी तुम्हाला ही लक्षणं सांगत आहे. ज्यामुळे आपल्याला ओळखता येते की आपल्याला रक्त कमी झाले आहे. आपल्या RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स कमी होतात. आपले जे हृदयाचे ठोके आहेत ते irregular होतात. कधी वेगाने हृदय धडधडते तर कधी सावकाश धडधडू लाग ते.
श्वास घेताना त्रास होतो. शॉर्ट नेस ऑफ ब्रिथं म्हणजे श्वास हा कमी लांबीचा होतो. पटपट श्वास घ्यावा लागतो. छाती मध्ये बऱ्याच जणांना वेदना होतात. काहीही कारण नसताना वेदना होऊ लागतात. हात पाय थंड पडतात. डोकं दुखू लागते. भोवळ आल्या सारखे होते. किंवा डोकं हलक हलक वाटायला लागते. अशी जर लक्षण तुमच्यामध्ये दिसून आली. तर लक्षात घ्या.
ही अनिमियाची रक्तल्पतेची लक्षण आहेत. अशा वेळी आपण घाबरून जातो. अशा वेळेस आयुर्वेद आजीबाईचा बटवा कामी येतो. अगदी साधे साधे घरातले पदार्थ आपला हा अनीमिया बरा करू शकतात. काही जण अस करतात की प्रॉब्लेम होतोय तर होऊ द्या. पण तुम्हाला जर अशा प्रकारे अनिमीया झालेला असेल तर काही धोके या मध्ये संभवतात. ज्या प्रेग्नंट महिला आहेत.
अशा महिलांसाठी अनिमियाचा धोका असतो. या महिलांना प्री मॅचुर चा धोका असतो. त्यांचं बाळ हे नऊ महिन्याच्या आत जन्माला येऊ शकते. दुसरी गोष्ट आपल जे हार्ट आहे जे हृदय आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण अस आहे की आपल्या रक्तामध्ये जेव्हा लाल पेशी कमी होतात. तेव्हा आपली बॉडी मागणी करते. आणि या मागणीला पुरवठा करण्यासाठी आपल हृदय जोर जोरात धडधडत.
जेणेकरून लाल पेशी आपल्या बॉडीच्या विविध अवयवांना पुरवल्या जातील. असे ठोके वाढतात. कधी कधी हार्ट फेल सुद्धा होऊ शकतो. आनिमिया कडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन हा सिवियर बनतो. किंवा डेथ सुद्धा बनतो. हा घातक असा आजार बनू शकतो. तुम्हाला थकवा येतो तुम्ही दैनंदिन कामे सुद्धा करू शकत नाही.
हा प्रश्न आहे यावर उपाय काय? तो कसा बरा करायचा? खूप साधी सोपी पद्धत आयुर्वेदात सांगितले आहे. तस तुम्ही डॉक्टर कडे जाल. फॉलीक एसिड च्या गोळ्या खाल. सोपं वाटते डॉक्टर कडे जाणे. भरपूर पैसा आहे.जातात पैसा खर्च कर तात. गोळ्या आणतात. या गोळ्यांचा साईड इफेक्ट होत असतो. फॉलीक एसिड आपल्या शरीरात जायला हवे.
विशेष करून व्हिटॅमिन बी १२ हे आपल्या बॉडी मध्ये जायला हवं. या ठिकाणी असे अनेक घटक आहेत. हिमोग्लोबीन कमी होते. तेच आपल्याला भरून काढायचं आहे. व्हिटॅमिन सी सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत. या साठी पहिला उपाय आहे तो म्हणजे टोमॅटो. तुम्हाला तुमच्या गावात, परिसरात गावरान टोमॅटो उपलब्ध झाले तर मित्रानो दररोज दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम पावशेर टोमॅटो तुम्ही दररोज खात चला. भाजी बरोबर खा. तोंडी लावा चालेल.
<
पण दोनशे ग्रॅम टोमॅटो आपल्या पोटात जायला पाहिजे. काही दिवसातच ॲनिमियाचा त्रास कमी होईल आणि पुढे तो निघून जाईल, अगदी ग्रेंटेड? मात्र गावरान हवेत गावरान नसतील तर तुम्ही इतर टोमॅटो सुद्धा खाऊ शकता आपल्याला रिझल्ट जो आहे तो थोडासा उशिरा मिळेल. दुसरी गोष्ट या ठिकाणी हे गूळ शेंगदाणे ठेवलेले आहेत तसेच तुम्हाला माहीत असेल की गुळ आणि शेंगदाणे खाल्ले की रक्त वाढतं मात्र मित्रांनो हे गुळ आणि शेंगदाणे कसे खायचे.
तर साधारणता 100 ग्रॅम गुळ आणि शेंगदाणे जर दररोज आपण खाल्ले तर यामुळे सुद्धा आपला ॲनिमियाचा त्रास रक्ताल्पलीचा त्रास हा निश्चितपणे निघून जातो. तिसरी गोष्ट या ठिकाणी कोथिंबिर मित्रांनो ही कोधिंबिर जरदेशी असेल अतिशय उत्तम होईल शक्यतो देशी मिळत नाही मिळवण्याचा प्रयत्न करा. या कोथिंबीरीचा जो रस आहे तीन ते चारचमचे दररोज घ्यायचा, हे सगळे उपाय एकाचवेळी करू नका, यामध्ये थोडासा गॅप ठेवा.
तीन ते चार चमचे कोथिंबिरीचा रस टाकायचा आणि तो दररोज घ्यायचा, यांनीसुद्धा रक्तालापता ॲनिमिया दूर होते हा ॲनिमिया वरचा रक्ताल्पतेची वरचा घरगुती उपाय आहे. अजून एक उपाय या ठिकाणी तुम्हाला डाळिंब दिसतेय मित्रांनो हिंदीत त्याला अनार असे म्हणतात. तर हे जे डाळिंब आहे ह्या डाळिंबाचा रस साधारणता अर्धी वाटी काढायचा आहे त्यातली दाणे कुस्करून मिक्सरमधून काढा कोणताही मार्ग वापरा.
हरकत नाही अर्धा वाटी रस काढायचा आहे आणि त्यामध्ये अगदी चिमुटभर नकळत चुना टाकायचा चुना कॅल्शियमने भरपूर असतो. कॅल्शियम सोबतच अनेक गुणधर्म चुन्याचे आहेत तर जरासा अगदी चिमुटभर ज्यांना धोका वाटतो यामध्ये किंवा खात्री नाही आहे किती टाकावा, मोजून घ्या दोन घ्या, एक ते दोन ग्रॅम चूना घ्यायचा आहे चांगला मिक्स करायचा आहे आणि मग प्या.
आणि मग काहीही होत नाही त्याने कोणताही दुष्परिणाम साईड इफेक्ट होत नाही. मित्रांनो हे तीन चार प्रकारचे पदार्थ तुम्हाला सांगितले हे जर तुम्ही सातत्याने घेत राहिलात, अजून काही पदार्थ आहेत, त्यामध्ये हे बिट बाजारात मिळत लाल भडक रंगाच असत हे बिट तुम्ही नित्यनियमाने खात चला. तोंडी लावा, खात राहा.तर मित्रांनो हे बीट सुद्धा अत्यंत उपयोगी आहे ॲनिमिया बरा करण्यासाठी तर मित्रांनो सातत्याने हे उपाय करत रहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.