नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो वायरल मराठी या पेजवर आपल्या सर्वांचे हा र्दि क स्वागत. मित्रांनो हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषिमुनींनी स्वप्न फल विचार हा ग्रंथ लिहून ठेवला. मग मनुष्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा नक्की काय अर्थ होतो याचा यामध्ये सखोल विचार केलेला आहे. आज आपण काही अशी स्वप्नं पहाणार आहोत जी स्वप्न पाहिल्यास लवकरच स्वप्न पाहणाऱ्याचा मृत्यू होऊ शकतो.
मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घाबरवण्याचा किंवा आपल्या मनात भीती नि र्मा ण करण्याचा वायरल मराठी या पेजचा कोणताही उद्देश नाही. केवळ अशा प्रकारची स्वप्न पाहिल्यास आपण सजक व्हा, सावध व्हा आणि म हा मृ त्युं ज य मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आपल्या इष्ट देवतेची, आपल्या कुलदेवतेची आराधना सुरु करा. भगवान शिव शंकरांना, दत्तात्रेयांना शरण जा. अशा प्रकारच्या स्वप्नांपासून सुद्धा ते आपल्याला नक्कीच मुक्ती प्रधान करतात.
मित्रांनो जाणून घेऊया कोणती स्वप्न पाहिल्यास स्वप्न पाहणाऱ्याचा लवकरच मृत्यू होऊ शकतो. त्यातील स्वप्न आहे जी व्यक्ती स्वप्नात पाणी पिते तिला खूप कष्ट होऊ शकतात आणि पाण्यात बुडताना पाहिल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. स्वप्नामध्ये डोक्यावरून पांघरूण घेतलेले पहाणे हे एखाद्या संताच्या मृत्यूचा सूचक आहे. स्वप्नात एखादं घर किंवा एखादी इमारत पडताना पाहणे हे सुद्धा मृत्यूचे सूचक आहे.
एखाद्या स्त्रीने स्वतःला जेवताना पाहणे स्वप्नात हे अत्यंत वाईट असते आणि जर ती स्त्री गर्भवती असेल आणि तिला स्वप्नात ती स्वतः जेवताना पाहते तर तिच्या गर्भपाताची अ त्यं त शक्यता असते. स्वप्नामध्ये स्वतःला खेळ खेळताना पाहणे हे श्लोक म्हणजेच दुःख, पश्चाताप, धनक्षय म्हणजेच पैशांची हानी, पुत्र मृत्यू म्हणजेच त्या व्यक्तीच्या पुत्राचा मृत्यू होऊ शकतो आणि पत्नीला त्रास या गोष्टींचा सूचक आहे.
स्वप्नात जर तुम्ही भांडण करत असाल, लढाई मारामारी करत असाल तर या गोष्टी पाहणे म्हणजेच निरोगी माणसाला सुद्धा रोग होईल आणि जर एखादा रोगी माणूस अशा प्रकारची स्वप्न पाहिलं तर त्याच्या मृत्यूची हे पूर्वसूचना समजावे. स्वप्नामध्ये तेलाने मालिश करून घेणे किंवा तेल पीने या गोष्टी संकटाच्या आणि मृत्यूच्या सुचक आहेत. रामायणामध्ये आणि महाभारतात रावणाला आणि कंसाला आणि त्यांच्या नातलगांना अशाच प्रकारची स्वप्न पडल्याचे उ ल्ले ख आढळतात.
स्वप्नात जर भूकंप आपण पाहत असाल तर आपल्या देशावर राज्यावर लवकरच संकट येणार आहे आणि राजाचा मृत्यू होणार आहे. राजा म्हणजे तो देश चालवतो देशाच्या प्रमुखाचा मृत्यू होणार आहे याकडेही गोष्टी इशारा करते. स्वप्नात डोकं दुखणे हे आजारपणाची सूचना समजावी आणि स्वप्नात छि न्न वि च्छि न्न मस्तक दिसल्यास हा शंभर टक्के मृत्युयोग समजावा.
मित्रांनो यासोबतच अजूनही काही स्वप्न अशी आहेत की, स्वप्नात काळा घोड्यावर स्वार होणे, स्वप्नात काळे कपडे परिधान करणे किंवा काळे पदार्थ शरीरास लावणे या गोष्टी सा क्षा त मृत्यूच्याच सूचक आहेत. जी व्यक्ती स्वप्नामध्ये तेल पिताना, वारंवार तेल पिताना दिसते अशा व्यक्तीचा शेवट प्रमेह रोगाने होतो. प्रमेह रोगाने शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो.
तसेच मित्रांनो स्वप्नामध्ये एखादा साप कानामध्ये घुसणे किंवा घोण कानात शिरताना स्वप्न पाहिलं तर रोगाने मृत्यू होण्याचं हे लक्षण आहे. स्वप्नात चाकू दिसणे, त्रिशूळ दिसणे किंवा एखाद्या पक्षाकडून चोच मारणे, एखादा पक्षी आपल्याला चोच मारत आहे या गोष्टी स्वप्नात पाहिल्यास रोग होऊ शकतो हानी म्हणजेच प्रचंड नुकसान होऊ शकतं किंवा मृत्यूची सुद्धा ही पूर्वसूचना आपण समजू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.