फक्त ही सेवा करा किती पण मोठे कर्ज असू दे पैसा यायला सुरू होईल.

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या डोक्यावर कितीही मोठे कर्ज असेल ते कमी होईल तुम्ही फक्त ही सेवा करा पैसा यायला लागेल आणि कर्ज कधी फिटले हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.

आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये काही ना काही कारणासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला कधी ना कधी खर्च घ्यावेच लागते.

आणि एकदा का आपण ते कर्ज घेतले तर ते कर्ज परत करता करता एक मनुष्य नाही तर संपूर्ण कुटुंब त्या त्रासाला कंटाळून जातो. ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी ही सेवा करावी

आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ यायला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी ही सेवा करावी. सेवा केल्याने कर्ज अगदी आपोआप फेडले जात नाही.

परंतु असे मार्ग बनतात की, आपण कर्ज आरामात फेडू शकतो. ही सेवा करा तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. माता लक्ष्मी, कुबेर देव तुमच्यावर प्रसन्न राहतील. ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. सकाळी, संध्याकाळी करा किंवा कोणत्याही एका वेळेस करा.

देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कुबेर मंत्राचा जप करायचे आहे. कुबेर मंत्र काही असा आहे ओम वैश्रवणाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे.

हा मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करायचा आहे. कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला रोज सकाळी घराबाहेर एका साईडला एका ठिकाणी एक चिमूटभर साखर टाकायची आहे.

कुठेही टाका घराच्या बाहेर चिमूटभर साखर घेऊन जा आणि कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही साईडला कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी एक चिमूटभर साखर टाकून द्या.

बस ही 3 कामे तुम्हा रोज करायची आहेत. याने बघा च म त्का र होईल. माता लक्ष्मी प्रसन्न होईल, कुबेर भगवान प्रसन्न होतील आणि कर्ज कमी होईल. कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.