नमस्कार मित्रांनो,
संपत्ती खूप मिळवायची असेल तर शुक्रवारी या चार गोष्टी करा. स्वामींची व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लगेचच होईल. एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला याचा चमत्कार दिसेल. अचानक पैसा तुमच्या घरात येऊ लागेल.
धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवार लक्ष्मीदेवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधिवत केली पाहिजे. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते.
ज्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. बेबी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी हे चार उपाय केले पाहिजेत.
चला तर पाहुयात हे कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा होते.
पहिला उपाय म्हणजे माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा. मान्यतेनुसार शुक्रवारी देवीला वस्त्र अर्पण करावे. त्याचबरोबर आपण सुवासिनीचे सामान देखील अर्पण करू शकता.
असे केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते.
त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास देवीला लाल रंगाचे फुल अर्पण करावे.
तिसरा उपाय म्हणजे भगवान श्रीविष्णूची पूजा करावी. स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. शुक्रवारी भगवान विष्णू ची उपासना केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. आर्थिक अडचणी पासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली पाहिजे.
चौथा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला स्वामी समर्थ महाराजांना खीर अर्पण करा. शुक्रवारी देवी लक्ष्मी व भगवान नारायण त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांना खिरीचा नैवेद्य दाखवावा.
हा उपाय केल्यास शुभ फळ प्राप्त होते व आपल्याला सकारात्मक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
तर मित्रांनो शुक्रवारी हे उपाय मनोभावे नक्की करा. व श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर बरसेल. आर्थिक अडचणी पासून तुमची मुक्ती मिळून तुमचे घर धन धान्याने भरून जाईल.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.