खिशात ठेवा ‘हे’, पैसा यश कीर्ती सर्व काही मिळेल..!!!

नमस्कार मित्रानो,

कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करणारा उपाय आज आम्ही सांगणार आहोत. तुमच्या मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल. तुमचा उद्योग धंदा चांगला चालत नसेल. नोकरी मिळत नसेल नोकरीत प्रमोशन मिळत नसेल. घरामध्ये सुख नसेल शांती नसेल. अगदी कोणतीही समस्या असो. घरात आजारपण असेल. मित्रानो हा उपाय गुरू ग्रहास मजबूत बनवतो.

आपल्या कुंडलीतील जो गुरू आहे. तो बलवान बनवतो. हा उपाय करण्यासाठी एक वस्तू आपल्या खिशात ठेवायची आहे. केवळ साधासा उपाय. या उपायांवर विश्वास ठेवत नाहीत. मात्र हे उपाय करताना पूर्ण श्रद्धा, निष्ठा आणि विश्वासाने करावे लागतात. केवळ तर आणि तरच अशा प्रकारच्या उपायांचा फळ उपाय करणाऱ्याला मिळत असते.

संतान सुख नसेल मूलबाळ होत नसेल तर सुद्धा हा उपाय करू शकता. संतान सुखाची प्राप्ती होते. अगदी मानवी जीवनातील कोणत्याही समस्या असतील. या समस्या सोडवण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. मित्रानो हा उपाय करण्यासाठी गुरुपुष्य नक्षत्र सर्वोत्तम योग मानला जातो.

असा गुरुवार ज्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेले आहे. आपण यासाठी कॅलेंडर म्हणजे पांचांगचा वापर करू शकता. मित्रानो आजचा उपाय गुरू ग्रहास मजबूत बनवतो. आपली आत्मिक प्रगती घडवतो. भौतिक सुख सुविधा आपल्याला प्राप्त होऊ लागतात. भौतिक सुखांची प्राप्ती होऊ लागते.

यासाठी आपण गुरू पुष्य नक्षत्रावर आपल्या घरात एक झेंडूचे फुल, एक झेंडूच रोपट अवश्य घेऊन या. याला इंग्लिश मध्ये मारिगोल्ड आणि हिंदीमध्ये गेंडा असे म्हणतात. तर गुरू पुष्य नक्षत्रावर हे फुल घेऊन यायचं आहे. जर तुम्ही या रोपट्याची खरेदी करणार असाल. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी जाऊन या रोपट्याची जी काही किंमत असेल ती किंमत रोपटे विकणाऱ्यास अदा करा.

आणि गुरुवारच्या दिवशी आपण हे रोपट आपण घेऊन यायचं आहे. घरात आणल्यानंतर आपण त्याची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करायची आहे. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान ची जी दिशा आहे. त्या दिशेला आपण ईशान्य असे म्हणतो. दिशेचे फार मोठं माहात्म्य वास्तू शास्त्रात दिलेले आहे. ही देवी देवतांची दिशा आहे.

या कोपऱ्यात साफ सफाई करून या ठिकाणी आपण या रोपट्याची स्थापना करायची आहे. त्या ठिकाणी जर देव घर असेल तर देव घराच्या शेजारी आपण हे रोपटे ठेवू शकता. जर काही अडचणी असतील ईशान्य कोपऱ्या संबंधी तर आपण आपल्या घराच्या पूर्व दिशेला या रोपट्याची स्थापना करू शकता. आपण अंगणात सुद्धा हे रोपट लावू शकता.

घरात लावले तरी चालेल. हिंदू धर्म शास्त्रात अशी मान्यता आहे की झेंडूच्या फुलात प्रत्यक्ष गुरू बृहस्पती आणि भगवान श्री हरी विष्णू चा वास असतो. या रोपट्याची स्थापना केल्या नंतर आपण मनोभावे या रोपट्यास पाणी घालावे. अगरबत्ती लावायची आहे. देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. नसेल देशी गाईचे तूप तर इतर गाईचे चालते. गाईच तूप असावं.

<
पण थोडीशी हळद या रोपट्या ला लावायची आहे.किंवा थोडंसं केसर लावू शकता. केसर पाण्यात टाकून त्याचा तिलक लावायचे आहे. पूजा केल्यानंतर भगवान श्री विष्णूं चा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या महा मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे. जप करण्यासाठी तुळशीची माळ असेल की किंवा इतर कोणती माळ असेल तर वापरू शकता.

माळ नसेल तर कोणत्याही धान्याचे अकशे आठ दाने वाती मध्ये काढून घ्या. मंत्र म्हटला की एक एक दाणा खाली टाकत चला. अशा प्रकारे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा आपण जप करायचा आहे. या मंत्राचा जप करून झाल्यानंतर गुरुग्रहास प्रसन्न करणारा मंत्र ओम बृह्म बृहस्पती नमः अशा प्रकारे तीन वेळा या गुरू मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रानो अशा प्रकारे मंत्र जप केल्या नंतर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपण व्यक्त करायची आहे. जर तुमच्या जीवनात धन नसेल पैसा नसेल तर माझ्या जीवनात माझ्या कष्टाचे चीज व्हावे. माझ्या कशाला फळ यावे. माझ्या घरात पैसा, धन, वैभव यावं. अशा प्रकारची इच्छा व्यक्त करायची आहे. जर नोकरी नसेल तर मला नोकरी नाही असं म्हणू नका तर मला नोकरी मिळू दे अस म्हणावे.

नोकरीच्या निमित्ताने घरात धन, वैभव यावं. अशा प्रकारे इच्छा व्यक्त करावी. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर स्वतः च्या कपाळी थोडंसं केसर किंवा थोडंसं हळद अवश्य लावावे. आपण हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचे आहे. गुरू ग्रहास मजबूत बनवण्यासाठी ज्यांना शक्य आहे. स्त्रिया असतील पुरुष असतील बालके असतील आपण पिवळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करा.

हा रंग गुरू ग्रहा स मजबुती आणतो. सोबतच भगवान श्री हरी विष्णू चा सुद्धा हा अतिप्रिय रंग आहे. भगवान श्री हरी विष्णू ना प्रसन्न करण्यासाठी शक्य नसेल तर छोटासा रुमाल सुद्धा आपण आपल्या खिशात ठेवू शकता. महत्वाची गोष्ट आपण या रोपट्याची स्थापना केलेली आहे. कमीत कमी तीन गुरुवार या रोपट्याची या प्रकारे पूजा करायची आहे.

मध्यंतरीच्या काळात जर हे रोपट सुकल तर काळजी करू नका. मनात कोणतीही शंका, भीती न आणता आपण या रोपट्याच वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. त्याला प्रवाहित करायचे आहे. वाहत पाणी नसेल तर कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली हे रोपट उपटून ठेवू शकता. आणि त्या जागी पुन्हा नवीन रोपट्याची स्थापना आपण करायची आहे.

मात्र गुरू पुष्य नक्षत्रा च्या शुभ संयोग वर हा उपाय करता येतो. कोणताही गुरुवार योग्य नव्हे. अशा प्रकारे या रोपट्याची स्थापना घरात केल्यानंतर आपण महत्वाची गोष्ट करायची आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल या झेंडूच्या रोपट्याचे एक फुल किंवा फुलाची एखादी पाकळी आपल्या उजव्या हातात घ्या.

तीन वेळा ओम ब्रुह्म बृहस्पती ये नमः अशा प्रकारे मंत्र उच्चार करा. नंतर ही पाकळी किंवा हे फुल आपण आपल्या खिशात ठेवा. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *