नमस्कार मित्रांनो,
कितीही भयंकर ऍसि डिटी असली तरीही 2 सेकंदात निघून जाते फक्त उपाय आणि तो करण्याची पद्धत नीट समजून घ्या.
मित्रांनो आपल्या खाण्या पिण्याच्या चुकीच्या पद्धती, तसेच अतिरिक्त मसालेदार पदार्थ आणि रात्री जागरण होणे या मुळे आपल्याला पि त्ताचा त्रास होतो. याच सोबत बैठे काम यामुळे ऍसि डिटी होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढते.
ऍसि डिटी झाल्यावर आपण लगेच ऍसि डिटी कमी करणारे बाजारातील उपलब्ध औषधे घेतो. ज्यामुळे तात्काळ आपल्याला बरे वाटते.
त्या औष धांमधील सोडि यम बायका र्बोनेट, साय ट्रिक ऍसि ड आणि सोडि यम कार्बो नेट हे तीन घटक तात्पुरती ऍसि डिटी शमवतात, त्या पासून अराम देतात. पण याचे जास्त आणि सतत सेवन केल्या वर आपल्या शरीरावर दुष्परिणाम ही होतात जसे की दात क मजोर होणे, बद्धको ष्ठता आणि केस पांढरे होतात.
आपण हे सर्व काही दुष्परिणाम दूर ठेऊ शकतो फक्त आजच्या आपल्या या घरगुती उपायाने.
आपल्या स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यातील जिरे घ्यायचे आहे. आणि ते तेल न घालता फक्त भाजून घ्यायचे आहे. आणि एक चमचाभर भाज लेले जिरे त्याची पूड करून ठेवायची आहे. नंतर ही पूड एक चमचा चावून चावून खायची आहे. तुम्ही पूड न करता अख्खे जिरे पण खाऊ शकता.
जिरेपूड चावून चावून खाल्यानंतर त्यावर आपल्याला ग्लासभर कोमट पाणी प्यायचे आहे. या सोप्प्या उपायांमुळे एक सेकंदात छातीतील जळज ळ थांबेल आणि ऍसि डिटी गायब होईल.
जिऱ्यामध्ये थाय मोल नावाचा घटक असतो जो उत्साहवर्धक आणि वायू नाशक असून पच नशक्ती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त असतो. म्हणून जिरे खाल्ले की तुमचे अन्न नीट पचायला मदत होते आणि ऍसि डिटी ची समस्या हळू हळू दूर होऊन जाते.
अतिशय सोप्पा घरगुती आणि कमी खर्च असलेला हा उपाय नक्की करून बघा आणि ऍसि डिटी च्या त्रासापासून मुक्त व्हा.
मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा. आयुर्वेदिक उपाय असल्या मुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.