ही एक वस्तू जाळा. श’त्रू दयेची भीक मागेल…!!!

नमस्कार मित्रानो,

श’त्रू पीडा अनेकांना श’त्रू पिडेचा अर्थ कळत नाही. मानवी जीवनात परस्पर संबंध अनेक लोकांशी येतात. काही लोक चांगल्या विचाराचे असतात. चांगले वागतात. काही लोक स्वभावाने दु’ष्ट असतात. दु’ष्ट प्रवूत्तीचे असतात. त्यांच्याशी आपण चांगलं वागल तरी सुद्धा हे लोक आपल्याशी वा’ईट वागतात. वाईट व्यवहार करतात. अशा लोकांमुळे आपल्याला त्रा’स होतो.

कधी कधी हा त्रास इतका वाढतो की स्वतः च जीवन संपवतात. जीवन संपवू नका. जीवन अमूल्य आहे. हे देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. याचा सदुपयोग देव भक्तीसाठी, देवाचं नाम उच्चारण करण्यासाठी, परोपकरासाठी याचा वापर करायचा आहे. जीवन संपवू नका. जर तुमचे श’त्रू खूप बलवान झालेले आहेत. त्रास देत आहेत. तंत्र मंत्र शास्त्रात असे अनेक उपाय वर्णिलेले आहेत.

ज्याचा वापर करून आपण आपल्या श’त्रू पासून मुक्ती मिळवू शकता. आजचा उपाय शत्रुची शक्ती हिन करणारा आहे. श’त्रू ज्या शक्तीच्या बळावर त्रास देतो. तुमचं जीन असहाय्य केलं आहे. ते बळ त्याच काढून घेण्याचं काम करतो. श’त्रू तुमचं अहीत करू शकणार नाही. सर्वानाच सर्व उपाय लागू पडतील असे नाही. प्रत्येकाचं भाग्य वेगळं असते. प्रत्येकाच्या श’त्रूचे रूप वेगळे असते.

प्रत्येकाच्या श’त्रुची शक्ती वेगवेगळी असते. आणि म्हणून आपण हे उपाय करत असतो. हे उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. अगदी छोट्या छोट्या प्रकारची सामग्री असते. हा उपाय नक्की करून पहा. जर तरी सुद्धा शत्रूचा त्रास कमी झाला नाही. आजचा जो विषय आहे श’त्रू मुक्ती करायचे आहे. एक सफेद कागद लागेल. ज्यावर रेषा नसतील.

सफेद रंगाचा कागद एकही डाग नसेल असा घ्यायचा आहे. हा उपाय अमावस्या तिथीला केला अती उत्तम जर घाई असेल तर कोणत्याही दिवशी करू शकता. मात्र वेळ रात्रीची निवडायची. लोक झोपलेले असतील अशा वेळी हा उपाय केला तर अती उत्तम. कारण या वेळी भू’त, प्रे’त या ज्या शक्ती असतात त्या खूप मोठ्या प्रमाणत कार्यरत झालेल्या असतात. अमावस्या तिथीला या सर्व शक्ती उच्च पातळीला असतात.

दहा अकरा बारा वाजता केलात तरी चालेल. उपाय गुप्त असतो. कुठेही वाच्यता करू नका. उपाय करण्यापूर्वी करू नका केल्यानंतर ही करू नका. जेव्हा इतरांनाही याबाबत बोलतो त्या उपयाचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. उपायच काम त्याच ठिकाणी थांबत. काही गोष्टी पोटात ठेवायला शिका. मनोभावे उपाय करत चला.

कोणाला तरी गुरू माना गुरू अवश्य करून घ्या. ज्याच्या पाठीशी गुरू असतो त्याच्या पाठीशी हा लहान सहान श’त्रू पीडा त्रा’स देत नाही. काही लोक बाळूमामा ना आपले गुरू मानतात. गगनगिरी महाराज असतील, आत्माराम महाराज असतील अगदी कोणतेही जे महाराज आहेत जा संत त्यांना गुरू मानू शकता. स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत गुरू माना.

आपले जे कुलदैवत आहे ते जाणून घ्या. जी जुनी लोक आहेत त्यांना विचारा आणि त्यांची पूजा दररोज करणं सुरू करा. तात्काळ त्यांची कृपा प्राप्त होऊ लागते. कोणाचीही निंदा करू नका. घरातील स्त्रियांचा अप’मान करू नका. या लोकांची जी हाय लागते ती आपल्या बरबादीचे मुख्य कारण आहे. आपल्या जीवनातील संकटांचा मुख्य कारण ही हाय आहे.

<
तुम्ही लोकांचे मन दुखवता हे लोक तुम्हाला शि’व्या शा’प देतात. पूर्वी आदिवासी लोक जेथे शेती करायची आहे तेथील झाडांना शिव्या शाप द्यायचे शंभर दिवस ही क्रिया ते करायचे तुम्ही खूप वाईट आहात असे आहात तसे आहात. ही झाडं हळू हळू कोमेजून जायची, ग’ळून पडत असत. झाड सजीव आहेत आपण तर चैतन्य मय आहोत.

आपल्याला जेव्हा अशा शिव्या शाप मिळतात तेव्हा त्याचा प्रभाव आपल्यावर किती प्रचंड पडत असेल. याची कल्पना करा या शत्रूंच्या बाबतीत आपण हेच करणार आहोत. एक सफेद रंगाचा कागद, एक काळया शाईच पेन. त्या सफेद रंगाच्या कागदावर तुमच्या श’त्रूच नाव लिहा. एकेरी किंवा पूर्ण नाव लिहिलं तरी चालेल.

हे नाव लिहिल्यावर या कागद समोर आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. शक्यतो दक्षिण दिशेकडे तोंड करा. दक्षिण दिशा यमाची दिशा आहे. क्रीम क्रीम श’त्रू नाशिनी क्रीम क्रीम फट बस इतकाच कागदासमोर बसून करायचा आहे. तुमच्या मनातील पूर्ण राग त्या नावाकडे बघून म्हणायचे आहे.

क्रीम क्रीम श’त्रू नाशिणी क्रीम क्रीम फट असे अकरा वेळा जप करा. जप केल्यानंतर हाच मंत्र त्या श’त्रूच्या नावाखाली लिहा. त्यानंतर ताबडतोब मंत्र लिहून झाल्यावर ताबडतोब तो कागद आपण जळायचा आहे. त्याची जी राख आहे ती राख एकत्र करायची आहे. आणि तुमच्या श’त्रूच्या घराजवळ जावून जितक्या जवळ टाकता येईल अगदी घरात नेवून टाकली तर अती उत्तम. शक्य नसेल तर घराजवळ टाका. श’त्रू ना’श पक्का आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.