हाता पायाला मुंग्या, पायात पेटके उठणे, गुडघ्यांची सूज कमी करण्यासाठी हा 1 चमचा उकळून प्या.

नमस्कार मित्रांनो,

पायाला पेटकें उठत असतील, स्नायू अखडले जाऊन त्यांचे हालचाल मंदावले असेल किंवा सांध्यांना सूज येऊन सांधे वेदना करत असतील तर तुम्ही हा घरगुती उपाय करून पहा. मित्रांनो आपण दररोज वेगवेगळी कामे करतो

किंवा अनेकजण नियमितपणे व्यायाम करत असताना बऱ्याच वेळा आपल्या स्नायूवर मर्यादेपेक्षा जास्त भार पडतो आणि परिणामी तो स्नायू दुखावला जातो. शरीराला न मानवणारा व्यायाम करणे, मर्यादेपेक्षा जास्त वजन उचलने, ओझे वाहण्याचे काम करणे,

मॅराथॉन किंवा पळण्याच्या स्पर्धेत भाग घेणे यासारख्या काही कारणांमुळे स्नायूंवर ताण येतो अशा वेळेस स्नायुबरोबर आपले गुडघे किंवा शरीरातील इतर सांध्यांना सूज घेऊन ते खुप प्रमाणात वेदना करायला लागतात. याशिवाय रात्री झोपताना पायात पेटके येणे,

पायात चमक भरणे यासारखे प्रकार घडत असतील तर तुम्ही आजचा हा उपाय एकदा नक्की करा तुम्हाला निश्चितच आराम मिळेल. असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणते वस्तू लागणार आहेत आणि तो कसा वापरायचा ते आज आपण या माहितीच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक संपूर्ण वाचा.

असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे एक ग्लास पाणी. दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे कलौंजी. कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये या कांद्याच्या बीयांसारख्या दिसणाऱ्या बिया विकत मिळतात. या बियांना एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो.

कलौंजीपासून तेल देखील बनवले जाते. जे सांधेदुखीसाठी आणि स्नायू अखडले असतील तर त्यांच्यावर मालिश करण्यासाठी देखील वापरले जाते. कलौंजीमध्ये अँटी इंक्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. जे आपल्या सांध्याची सूज आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात.

याशिवाय यामध्ये उपलब्ध असणाऱ्या मिनरल्समुळे पायात चमक भरणे, पायाला पेटके उठणे या समस्या देखील नष्ट होतात. आपण अर्धा चमचा येवढे कलौंजी एक ग्लास भरलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यानंतरचा घटक म्हणजे कच्ची बडीशोप.

पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशोप उपयोगी पडते. याशिवाय शरिरात ज्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे पायात पेटके येतात त्यांचा देखील पुरवठा होतो. आपण 1 चमचा येवढे बडीशोप यामध्ये घ्यायचे आहे. असे हे घटक रात्रभर पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत.

रात्रभर भिजवल्यानंतर हे सर्व एकदा उकळून घ्यायचे आहे. मित्रांनो स्नायूंच्या वेदनेसाठी तुम्ही बाजारात मिळणारे कलौंजी तेल देखील वापरू शकता. रात्री झोपेत असताना पायात पेटके उठत असतील तर गरम पाण्यामध्ये बुडवलेला टॉवेल पायाला गुंडाळून ठेवलेल्याने देखील पायाला आराम मिळतो.

हे पाणी उकळल्यानंतर हे पाणी एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. जसे आपण सकाळी चहा पितो तसेच हे पाणी सुद्धा आपण गरम गरम असतानाच प्यायचे आहे. हा उपाय संध्याकाळी आणि असे सलग दोन ते तीन दिवस केल्याने स्नायूच्या वेदना, सांध्याची सूज, पायाला पेटके येणे, चमक भरणे या समस्या दूर होण्यास मदत होते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *