स्वार्थी लोकांची ८ लक्षणे, मतलबी लोक असे ओळखा…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जीवनामध्ये, अनेक प्रकारचे लोक येत असतात. हे लोक तुमच्यावर ती निस्वार्थ प्रेम करतात. अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतात. असे लोक ज्यांच्या जीवनात येतात, त्यांचे जीवन हे खूप सुंदर असतं. मात्र बऱ्याच आपल्या जीवनामध्ये, असेही काही लोक येत असतात, जे केवळ स्वतःचा विचार करतात. हे लोक स्वार्थी असतात मतलबी असतात. मात्र आपण ओळखन्यात त्यांना कमी पडतो. आणि मग असे लोक आपलं जीवन बरबाद करतात.

रसहिन करून टाकतात. आपल्या जीवनाला कोणताही अर्थ शिल्लक ठेवत नाही. मित्रांनो बरेच जणांना असा प्रश्न पडतो की, मतलबी लोकांपासून दूर रहायला हवं मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही, स्वार्थी आहे की नाही हे ओळखायचं कसं? मित्रांनो याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आज आम्ही दहा चिन्ह सांगणार आहोत, अशा खुणा सांगणार आहोत की ज्यावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीची पारख करू शकता! ती व्यक्ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते की मतलबी आहे? हे तुम्हाला ओळखता येईल..!

१. जी व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळंच तिच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक एकच असतो की ती स्वार्थी व्यक्ती असते. तुम्हाला तोंडावरती हो म्हणेल पण प्रत्यक्ष ज्यावेळी कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. ही व्यक्ती 100% स्वार्थी आहे. २. ज्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्या जवळ येईल, तुमच्याशी गोड गोड बोलु लागेल. थोडक्यात काय तर तुमचा वापर करणार आहे. आणि जेव्हा तिची गरज संपेल, तेव्हा ती तुम्हाला बोलणार सुद्धा नाही. तुमच्या जवळ जाणार नाही. लक्षात ठेवा अशी व्यक्ती सुद्धा मतलबी आहे.

३. ही व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटमेंट करेल, वादे करेल मात्र कोणताही वादा कोणतीही व्यक्ती जीची जास्त गरज असेल,तुम्ही कधी तरी अडचणीत येता प्रॉब्लेम मध्ये येता तेव्हा त्या व्यक्तीची तुम्हाला सर्वात जास्त गरज असते, तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही. तुमच्या पासून लांब जातात. गायब होतात. कारण माहिती असत की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, मदत करावी लागणार आहे आणि या व्यक्ती फक्त स्वतःसाठीच जगत असतात. त्या व्यक्ती तुमचीच काय इतर कोणाचीही मदत कधीच करत नाहीत आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती गरजेला तुमच्याजवळ नसेल, तेव्हा त्या गोष्टी बरोबर संबंध ठेवण्यात कोणताही अर्थ नसतो.

४. या व्यक्ती प्लॅन बनवतात. योजना आखतात मात्र ऐन वेळी या योजना स्वतःहाच रद्द करतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतील की आपण पुढच्या आठवड्यामध्ये या या ठिकाणी फिरायला जाऊ. असं अस काम करू असा काहीतरी प्लॅन आखतात. आणि ऐन वेळी स्वतः हाच तो प्लॅन कॅन्सल करून टाकतात. अशा व्यक्तिंन पासून सावध रहा. ५. अशा व्यक्ती सतत सर्वांना खूश ठेवण्याचा दिखावा करत असतात. त्या असं दाखवतात की सर्वांना खूश ठेवतात. अशा प्रकारचा दिखावा करणाऱ्या व्यक्ती ह्या स्वार्थी असतात ह्या स्वार्थी असतात.

६. या व्यक्ती सतत लोकांच ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की सतत लोकांनी त्यांच्याकडे पाहावं, त्यांच्याविषयी बोलाव. स्वतःकडे लक्ष सातत्याने आकर्षित करण्याचा जर प्रयत्न करत असतील, तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात. तुमच्या जीवनात जर अशा व्यक्ती असतील, तर आजचं त्यांच्या पासून तुम्ही दूर जायला हवं. ७. ज्या व्यक्ती जे काही करतात, ते फक्त स्वतःसाठीच जर करत असतील आणि त्यामध्ये दुसऱ्याचा किंचितही विचार करत नसतील, तर समजून जा की या व्यक्ती स्वार्थी आहेत.

त्या दाखवतील की त्या तुमचा विचार करत असतील, पण मात्र त्या विचारामध्ये त्या स्वतःचाचं विचार करत असतात. त्यामध्ये तुमच कोणत्याही प्रकारचं भलं होणार नसत. आणि म्हणून हे आपण जाणून घ्या. ८. मित्रांनो शेवटची गोष्ट फार महत्वाची आहे की या व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच तुमच्याशी किंवा तुम्ही मतलबी लोकांशी स्वार्थी लोकांशी ओळख करून घेऊ शकता त्यांना ओळखू शकता. मित्रांनो अशा मतलबी व्यक्ती जर तुमच्या जीवनात असतील तर संपूर्ण जीवन विनाश करून टाकतील. तुमच्या जीवनाचा रस शोषून टाकतील. अशा व्यक्तींपासून चार हात लांब रहा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *