ही पाच माणसे धोका देतातच…!!! पोस्ट नक्की वाचाच..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत: या पाच व्यक्ती धोका देतातच या पाच व्यक्ती विश्वासघात अगदी शंभर टक्के करतात. प्रेम असो मैत्री असो विवाह म्हणजे लग्न असो मित्रांनो पदोपदी लोक धोका देत आहेत, पती-पत्नीला धोका देत आहे. पत्नी तिच्या पतीला धोका देत आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देत आहे. एवढेच काय तर जीवापाड प्रेम करणारे प्रेमी आणि प्रेमिका सुद्धा एकमेकांना कधीना कधीतरी धोका देत आहेत.

मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती धोका देते, आपला विश्वासघात करते. तेव्हा प्रचंड वेदना होतात दुःख होत आणि असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही जर वेळीच त्या व्यक्तीला आपण ओळखलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला धोका मिळाला नसता, मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीति या ग्रंथातिल पाचव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे.

ज्या प्रकारे सोनं पारखायचं असेल सोन खर आहे की खोट आहे हे जर पडताळून पाहायचं असेल, तर सोन रगडाव लागत. सोन कापून पहावं लागतं. सोन्याला आगीमध्ये तापवाव लागत आणि हातोडीने त्यावरती वार सुद्धा करावे लागतात. मित्रांनो ज्या प्रकारे सोन्याची पारख करण्यासाठी हे असे अनेक मार्ग आपण अवलंबतो.

अगदी त्याच प्रकारे समोरची व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही विश्वासू आहे की नाही हेसुद्धा तपासून पाहावा लागत. चाणक्य म्हणतात; की अशा पाच व्यक्ती आहे, ज्याच्यावर्ती भरोसा करू नये. चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोणत्या आहेत. मित्रांनो नंबर एक ज्या व्यक्ती गलत काम करतात, चुकीचं काम करतात, ज्या व्यक्ती चुकीचं काम करून पैसा कमावतात.

मित्रांनो तुमच्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील जे व्यक्ती चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमवातात अशा लोकांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका. चाणक्य म्हणतात त्यांच्यापासून चार हात लांब रहा. आणि याच कारण आहे, की हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी कुणालाही धोका देऊ शकतात.

अगदी तुम्हाला सुद्धा जर तुम्ही त्यांच्या जिवलग आहात जवळ आहात मात्र जेव्हा तुमच्याकडून एखादा स्वार्थ साधायचा असेल, तेव्हा मित्रांनो हे लोक तुम्हाला धोका द्यायला मागेपुढे पाहनार नाहीत. याउलट जे लोक धार्मिक आहेत नितीवन आहेत चांगल्या मार्गाने पैसा कमवतात, अशा लोकांवर ती डोळे झाकून विश्वास ठेवा.

तुम्ही पाहिल असेल की वाईट मार्गाने पैसा कमावणाऱ्या व्यक्ती या प्रत्येकाला धोका देत असतात. आपल्या घरच्यांना सुद्धा सोडत नाहीत, नंबर 2 चाणक्य म्हणतात समोरच्या व्यक्तीचे चरित्र पहा आणि मग ठरवा समोरची व्यक्ती धोका देणार की नाही. चरित्रावरून समजत की एखादी व्यक्ती भरोश्यास लायक आहे की नाही. ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले नाही आहे. चारित्र्य संपन्न नाही. तू व्यक्ती भरोसा ठेवू नका.

मित्रानो या व्यक्ती कोणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत. आणि कधी ना कधी धोका नक्की देतात. आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्य संपन्न आहे की नाही याची आपण खातर जमा नक्की करा. त्यांचं चारित्र्य जर चांगलं नसेल तर त्या व्यक्ती कडून धोका नक्की मिळणार आहे. तिसरी गोष्ट क्रोधी व्यक्ती ज्यांना खूप लवकर राग येतो. ज्या रागीट असतात.

<
आणि मग ठरवा समोरची व्यक्ती धोका देणार की नाही. चरित्रावरून समजत की एखादी व्यक्ती भरोश्यास लायक आहे की नाही. ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले नाही आहे. चारित्र्य संपन्न नाही. तू व्यक्ती भरोसा ठेवू नका. मित्रानो या व्यक्ती कोणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत. आणि कधी ना कधी धोका नक्की देतात. आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्य संपन्न आहे की नाही याची आपण खातर जमा नक्की करा.

त्यांचं चारित्र्य जर चांगलं नसेल तर त्या व्यक्ती कडून धोका नक्की मिळणार आहे. तिसरी गोष्ट क्रोधी व्यक्ती ज्यांना खूप लवकर राग येतो. ज्या रागीट असतात. आळशी असतात सतत आळस भरलेला असतो. स्वार्थी असतात म्हणजे घमंडी, गर्विष्ठ असतात. स्वतः ला मोठ समजतात. नेहमी खोट बोलतात. अशा व्यक्तींवर कधी भरोसा ठेवू नका. हे लोक वेळ आल्यावर विश्वास घात नक्की करतात.

आणि या उलट जे लोक शांत स्वभावाचे असतात, नेहमी खर बोलतात. अशा या शांत स्वभावाच्या लोकांचं वैशिष्ट म्हणजे या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. हे लोक कधीच कोणाला धोका देत नाहीत. एक शेवटची खून अशी आहे की ती तुम्ही ओळखू शकता. भरोष्यास लायक आहेत की नाही. जी व्यक्ती स्वतः च्या सुखांचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी राबते.

दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतः च्या सुख दुःखांचा विचार करत नाहीत. मित्रानो अशा व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवा. याउलट जिला दुसऱ्याच्या सुख दुःखाचा अजिबात विचार नसतो. तुम्ही सुखात आहात की दुःखात याने तिला अजिबात फरक पडत नाही. स्वतःचा सुख दुःखाचा विचार करत असते. ती व्यक्ती नक्की धोका देते. या होत्या त्या पाच कसोट्या अशी पाच लोक जी तुम्हाला नक्की धोका देतात. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *