नमस्कार मित्रांनो,
9 सप्टेंबर गुरूवारच्या दिवशी हरतालिका आहे. विवाहित महिलांनी आणि कुमारिका मुली या दिवशी हरतालिकाचे पूजन करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे पूजन करतात. सौभाग्य चांगले राहू म्हणून पूजन करतात आणि कुमारिका मुली या दिवशी व्रत करतात, पूजन करतात.
चांगला वर मिळावा यासाठी तरी पूजन एका शुभ वेळेत म्हणजे एका शुभ मुहूर्तामध्ये झाले तर याचा दुप्पट-तिप्पट लाभ आपल्याला मिळत असतो. म्हणून महिलांनी किंवा मुलींनी हे पूजन, ही पूजा हरतालिकाची पूजा शुभ मुहूर्ता वर केली गेली पाहिजे. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला हरतालिकाचा शुभ मुहूर्त सांगणार आहे आणि अत्यंत शुभ मुहूर्त आहे.
तर तुम्ही या वेळेतच या शुभ वेळेतच हरतालिकाचे पूजन करा. तर जर तुम्ही हरतालिकाचे पूजन 9 सप्टेंबर गुरुवारच्या दिवशी सकाळी करणार असाल तर हरतालिकाची पूजा करण्याची शुभ वेळ सकाळी 6:03 मिनिटांनी सुरू होणार आहे ते सकाळी 8:33 मिनिटांनी पर्यंत असणार आहे. आणि तुम्हाला पूजेसाठी मिळणारा एकूण वेळ 2:30 मिनिटाचा असणार आहे.
आणि जर तुम्ही हे पूजन प्रदोष काळामध्ये करणार असाल तर प्रदोष काळाची शुभ वेळ आहे संध्याकाळी 6:33 मिनिटांनी पासून सुरू होईल ते रात्री 08:51 मिनिटांपर्यंत असणार आहे. मित्रांनो अ त्यं त शुभ वेळ जर तुम्हाला हवी असेल तर ती प्रदोष काळाची वेळ आहे.
प्रदोष काळ संध्याकाळी 6:33 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 08:51मिनिटांनी संपणार आहे. तर यावेळी सुद्धा तुम्ही पूजन करू शकतात किंवा सकाळी सुद्धा तुम्ही पूजन करू शकता. या 2 आम्ही तुम्हाला वेळ सांगितले आहेत शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. तर या वेळेत जर पूजा केली तर नक्की तुम्हाला लाभ होईल .
मित्रांनो हरतालिका व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते. असे मानले जाते की, हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वरही मिळतो. या उपवासाच्या प्रभावाने संतान सुख मिळतं म्हणून महिलांनी हरतालिकेच्या दिवशी व्रत अ व श्य करावे आणि पूजन अ व श्य करावे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या फोकस मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.