नमस्कार मित्रांनो,
एक हळकुंड गुपचूप ठेवा इथे, इतका पैसा येईल की तुमचा विश्वास देखील बसणार नाही,ही वस्तू ठेवण्यापूर्वी हे हळकुंड ठेवण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा या मंत्राच्या साहाय्याने आपल्या घरात सुख समृद्धी कश्या प्रकारे नांदू लागते, आज आपण जाणून घेणार आहोत.
धन वैभव पैसा या व्यक्तीच्या जीवनात इतका येतो की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. हा उपाय आपण विशेष करून गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल. हा उपाय करण्यासाठी गुरुवार हा अधिक उत्तम दिवस मानला जातो,
हा उपाय ह्या गुरुवारी केला तर तो परत फूडच्या गुरुवारीच करायचा आहे, त्याचा प्रभाव अधिक पटीने वाढतो, गुरुवार हा वनस्पतीचा तसेच स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे, त्यामुळे गुरुवारी हा उपाय केलेला अती उत्तम आहे.
गुरुवारच्या दिवशी आपण स्वच्छ स्नान करावं,उपवास करावा रोज आपण देव पूजा आपण करतो त्याच प्रमाणे देवपूजा आपण करायचं आणि ही देवपूजा करत असताना आपल्याला देवघरासमोर स्वच्छ पटवरती एक लाल रंगाचे वस्त्र हंतरायचे आहे,
कापडवर्ती एक हळकुंड ठेवायचे आहे. हे हळकुंड खराब झालेले किडलेले किंवा त्याला कीड वगेरे लागलेली नसावी,आणि त्या ठिकाणी कोणतीही कवडी स्वच्छ धून ठेवायची आहे व केसराच्या एक दोन काड्या ठेवायच्या आहेत. कुबेर यंत्र सुद्धा या लाल रंगाचा कापडावर ठेवायचं आहे,
मनोभावे देवपूजा करायची आहे. देव पूजा करताना आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यांना देखील हळदी कुंकू लाऊ शकता, ।।ओम भृम वंसंपतेय नमः।। या मंत्राचा जप आपण करायचा आहे,
हा मंत्राचा 108 वेळा जप करून झाल्यानंतर आपल्याला ते लाल रंगाचा कापडात बांधून ठेवलेल्या वस्तू आपल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये ठेवायचं आहे,किंवा आपण आपल्या घराबाहेर पडतो त्या वेळेस आपल्याला ठेवायचं आहे,तसेच आपण या वस्तू आपण आपल्या तिजोरी मध्ये सुद्धा ठेऊ शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका