नमस्कार मंडळी,
तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता वाटते का दिवसभर सतत थकवा वाटत राहतो का मग तुमच्यासाठी, एकच रामबाण उपाय आहे आणि तू म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र.
वाल्मिकी रामायणातील युद्ध तांडव मध्ये एका कथेनुसार प्रभू रामचंद्रांनी युद्धामध्ये अनेक राक्षसांचा वध केल्यानंतर, अचानक रावण युद्ध करण्यासाठी समोर आला.
श्रीराम हे दीर्घकाळापासून युद्ध करत असल्यामुळे काहीसे थकले होते. पण रावण नुकताच येऊन अवेषांमध्ये युद्धासाठी सज्ज होता. तेव्हा महादेवांचे शिष्य अगस्त ऋषी तिथे आले आणि प्रभू श्रीरामचंद्र यांना त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र चे तीन वेळेस पाठ करून युद्ध करण्यास सांगितले.
प्रभू रामचंद्रांनी देखील अगस्ती ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केले.या स्तोत्राच्या प्रभावाने त्यांचा सर्व थकवा दूर झाला. मन आत्मविश्वासाने भरून आले.
त्याच युद्धामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. मंडळी ज्योतिष शास्त्र मध्ये देखील, सूर्य ग्रहाला आत्माकारक मानले गेले आहे. सूर्य कमजोर असल्यास व्यक्तीचा आत्मा विश्वास कमी होतो.
शरीर थकून जाते, व्यक्तीमध्ये संघर्ष करण्याची इच्छाशक्ती राहत नाही. या समस्येतून मुक्त होण्यासाठी, सूर्य देवची उपसणा करण्याचा सल्ला दिला जातो.
आदित्य हृदय स्तोत्र चा नियमित पाठ नियमित रूपाने केल्यासअनेक लाभ होतो. जसे की नोकरीत पदोन्नती, धनप्राप्ती, प्रसन्नता, आत्मविश्वास यासह सर्व कामात यश प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आदित्य रुदय स्तोत्राने प्रत्येक क्षेत्रात चमत्कारिक यश मिळते. मग आधी करते स्तोत्राचा पाठ कशाप्रकारे करावा, तर त्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आणि सूर्यदेवाला तांब्याचा कलश आणिअर्ग द्यावे.
नंतर आसनावर बसून सूर्य देवाचे स्मरण करावे. ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र चा पाठ करावा. भक्तिभावाने आणि मनापासून या स्तोत्राचा पाठ केला तर अनुभव नक्की येतो. असे अनेक लोकांचे सागणे आहे.
ओम आदित्य स्तोत्र आहे नमः.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.