2022 साल सुरू होण्यापूर्वी करा लिंबूचा हा टोटका पैसा येऊ लागेल…

नमस्कार मित्रांनो,

अर्थशास्त्रात लिंबाचे टोटके खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. लिंबू हा एक असा घटक आहे ज्याचा वापर करून मोठ्यात मोठी शक्ती आकर्षित करता येते. 2022 हे नुतन वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण लिंबाचा एक अत्यंत प्रभावशाली धन आकर्षित करणारा टोटका तुम्ही नक्की करून पहा.

आपल्या जीवनातील गरिबी, दरिद्रता नक्की निघून जाईल. हा टोटका करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही टोटके करताना ते नेहमी गुप्त ठेवावे लागतात. आपल्या कुटुंबीयांपासून आपल्या मित्रापासून या टोटक्याबद्दल आपण गुप्तता बाळगा. कारण जेव्हा जेव्हा टोटक्याबद्दल तुम्ही कुठे वाचता करता त्या टोटक्याचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो.

हा टोटका 2022 हे नूतन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपण करायच आहे. गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी आपणास करायचा आहे. यासाठी आपल्याला एक ताजे रसरशीत म्हणजे रसाने पूर्ण भरलेले लिंबू लागेल. पिवळी ही चालते, हिरवे सुद्धा चालते. दोन रंग एकत्र येत असतील मिक्स असतील तरीही चालेल. मात्र लिंबूवरती कुठेही डाग नसता कामा नये.

डाग म्हणजे काय? लिंबू जेव्हा सुकतो तेव्हा त्यावरती एक प्रकारचे डाग उत्पन्न होतात. असं डागाळलेल लिंबू टोटके करण्यासाठी उपयुक्त नसत त्याचा उपयोग होत नाही. डाग विरहित लिंबू आपण घ्यायचा आहे आणि या लिंबाची खरेदी आपण कोणत्याही दिवशी करू शकता. हा टोटका करण्यापूर्वी ते व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

धुतल्यानंतर आपल्या जे सामग्री लागेल ती म्हणजे सफेद रंगाचे चंदन म्हणजे पांढरे चंदन. सफेद चंदन नसेल तर हळदीचा वापरही करू शकता. आपण जी हळद घेता ती हळकुंड कुठून घ्यायची आहे. बाजारामध्ये जी हळद असते त्या हळदीमध्ये काही केमिकल्स वापरून हळद तयार केली जाते. परिणामी अशा हळदीने केलेले टोटके किंवा उपाय हे कारगर ठरत नाहीत.

आपण तयार हळद न वापरता हळकुंडे घरी आणून बारीक करून त्याचा वापर करू शकता किंवा बाजारात जे सफेद चंदन मिळत शुद्ध असावं त्याचा वापर करायचा आहे. मित्रांनो कोणतेही टोटके करताना जर ते तुमच्याकडून सफल होत नसतील तर काही नियमांचं पालन करणं फार गरजेचं असत. या ठिकाणी आपण या हळदीचा वापर करून या लिंबावरती एक नंबर लिहायचा आहे.

नंबर कोणता आहे? हे सर्व करण्यापूर्वी आपण स्वतः आसन हथंरून बसायचं आहे. लिंबू आणि बाकीचे सामग्री आहेत ती सुद्धा एखाद्या कापडवरती ठेवायचे आहे. लक्षात ठेवा आपलं मुख हे उत्तर दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे असायला पाहिजे. मुख म्हणजे तोंड. पाण्याच्या मदतीने आपण या हळदीचा घोळ बनवायचा आहे.

घोळ म्हणजे हळद आणि पाणी एकत्र मिक्स करायचं आहे. अगरबत्तीची जी जळाल्यानंतरची उरलेली जी काडी असते त्या काडीचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. कृपया माचिसची काडी असते आगपेटीची काडीचा वापर या ठिकाणी करू नका. हळद आणि थोडं पाणी मिक्स केल्यावर आपण जळालेल्या अगरबत्तीच्या काडीने लिंबावरती नंबर लिहिणार आहोत.

काडीच्या साहाय्याने आपणास लिंबावरती 303 हे अंक लिहायचे आहे. तुम्हाला हे लिहण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आपण हळदीचा वापर करू शकता किंवा सफेद चंदनाचा सुद्धा वापर करू शकता. अंक शास्त्रांमध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये 303 या संख्येचा या नंबरचे जे महात्म्य आहे ते सांगितले आहे. जेव्हा तुम्ही हे उपाय करता टोटके करता तेव्हा ते त्याच्यापाठीमागील कारण जाणून घेत चला.

जेणेकरून तुमचा त्या टोतक्यावरचा विश्वास वाढेल. अंकशास्त्रानुसार यातील जो 3 अंक आहे याचा अर्थ त्रिदेव असा होतो. ब्रम्हा, विष्णू आणि महेश की, ज्यांच्यावर हे संपूर्ण ब्रम्हांड चालत आहे त्या त्रिदेवांचा हा क्रमांक आहे. हा 3 या देवांना निर्देशित करतो. मधला जो 0 आहे तो स्वयम् आहे, स्वतः आहे.

हा जो 3 आहे हा महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचा निर्देश आहे. थोडक्यात संपूर्ण संसार या 303 अंकावरती या संख्येवरती अवलंबून आहे हा दिव्य नंबर आहे. समस्त संसार याच्यावरती निरभर आहे. मित्रांनो हा टोटका इतका चमत्कारिक आहे की, अशा प्रकारे हा नंबर लिहिल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा तुमच्याजवळ निर्माण झाल्याचा भास आपल्याला होऊ शकतो.

अशा प्रकारे हा नंबर लिहल्यानंतर आपण हे लिंबू थोडा वेळ हातात किंवा खाली ठेवा त्याला थोडस सुकू द्या आणि त्यानंतर एखाद्या सुरक्षित ठिकाणी आपण हे लिंबू ठेवायचा आहे. जिथे कोणाचेही नजर पडणार नाही, दृष्टी पडणार नाही, आपल्या घरातल्या लोकांची सुद्धा अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे.

या लिंबावरती वारंवार दृष्टीस पडू देऊ नका. याला अशा एखाद्या ठिकाणी ठेवा जो कोपरा किंवा जी जागा स्वच्छ आहे, जेथे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक वस्तू नाही, त्या ठिकाणी कचरा, धूळ ही साठवू देऊ नका. कोळ्यांचे जाळे तिथे होऊ देऊ नका. मित्रांनो 2022 सुरू होण्यापूर्वी गुरुवारी किंवा शुक्रवारी हा टोटका आपण करायचं आहे. अवश्य करून पहा फरक जाणवेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *