80 वर्षात पहिल्यांदा येतोय अद्भुत संयोग… उद्या 23 जुलै गुरुपौर्णिमा… स्वामी चमकवणार या 4 राशींचे भाग्य… पुढील 11 वर्ष राजा सारख्या जगतील या राशी…

नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दिनांक 23 जुलै रोजी येणारी गुरुपौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे . आषाढ महिन्यातही शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा मानतात.

गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. हा शुभपर्व गुरूला समर्पित असून या दिवशी गुरुची पूजा केली जाते. गुरूला जीवनात सर्वोच स्थान प्राप्त असते. हिंधू धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असे हि म्हंटले जाते.

आषाढ शुक्ल पक्ष, पूर्वा आषाढ नक्षत्र दिनांक 23 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 10.45 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 24 जुलै च्या सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

विशेष म्हणजे गुरु कुंभ राशींमध्ये राहणार आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 4 राशींवर पडणार असून गुरुपौर्णिमेपासून यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. गुरुची विशेष कृपा या राशींवर बरसणार असून ज्ञानाच्या सुंदर प्रकाशाने जीवन फुलून येणार आहे. गुरुचे पाठबळ तुमच्या राशीला लाभणार असल्यामुळे आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

गुरूच्या कृपेने तुमच्या सुख सौभाग्य आणि समृद्धीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी पूर्णपणे बदलणार असून या काळात यशाचे नवीन कीर्तिमान स्थान स्थापन करण्याची वेळ आली आहे.

चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष रास

मित्रांनो मेष राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून गुरुची विशेष कृपा तुमच्या राशीवर पडणार आहे. कामात येणारे अडथळे दूर होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे.

कन्या रास

मित्रांनो कन्या राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. गुरुपौर्णिमेपासून पुढे येणार काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. करिअर मध्ये प्रगतीचे नवे सेनेत प्राप्त होतील. जीवनात चालू असणारी पैशांची समस्या दूर होईल. करिअर विषयी एखादी मोठी खुशखबर कमी येऊ शकते.

तूळ रास

तूळ राशीवर गुरुची विशेष कृपा बरसणार असून पौर्णिमेपासून पुढे येणार काळ हा अत्यंत अनुकूल ठरणार आहे. अचानक धन लाभाचे योग आहेत. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये बनवलेल्या योजना सफल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने उपलब्ध होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीवर सकारात्मक प्रभाव पडणार असून गुरुचे पाठबळ लाभणार आहे. उद्योग व्यवसायात केलेले बदल लाभकारी ठरणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.

मित्रांनो तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्या साठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.