नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक रचना ही वेगवेगळ्या स्वरूपात असते. त्यामुळे त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणांप्रमाणे वेगळे असतात असे सांगितले जाते.
मित्रांनो अनेक मुलांना वाटतं की, त्यांची जीवनसाथी सुंदर असावी. पण असे सांगितले जाते की, अशा प्रकारच्या स्रियांवर पुरुष आकर्षित होत असतात. कधीकधी स्त्रियांच्या बोलण्यामुळे तर कधी त्यांच्या सौंदर्यामुळे हे पुरुष महिलांना पसंत करत असतात.
काही पुरुष सोडले तर बाकी पुरुषांच्या नजरा या स्वच्छ असतात. त्याचा विपरीत असा काही हेतू नसतो. तसेच ज्या स्त्रिया दिसायला सुंदर असतात, त्या पुरुषांना जास्त आकर्षित करतात किंवा काही महिलांची, शरीराची ठेवन पाहून त्याकडे आपोआप पुरुष आकर्षित होत असतात.
मित्रांनो यामुळे काही स्त्रीयांचे डोळे, गाल तर काहींचा पूर्ण चेहरा पुरुषांना आवडत असतो. त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या नाकाची ठेवण व्यवस्थित असेल आणि तिचा रंग काळासावळा जरी असेल तरी ती स्त्री सुंदर दिसते.
याशिवाय पुरुषांना गोड आवाजाचे स्त्रिया खूप आवडत असतात. त्यामुळेच कॉ ल सेंटर किंवा एखाद्या कंपनीचा रिसे प्श न ऑ फिस असेल, या ठिकाणी गोड आवाजाच्या आणि सुंदर महिलांना कामावर ठेवलेले असते.
मित्रांनो सुंदर दिसणाऱ्या आणि सुंदर आवाज असणाऱ्या महिला या पुरुषांच्या आकर्षण असल्याने, अशा महिलांना कंपनीचे रिसेप्शन म्हणून ठेवले जाते. याशिवाय एअर हो स्टे सच्या कामासाठी ही अशा प्रकारच्या सुंदर स्त्रीया असतात.
मित्रांनो एअर हो स्टे सच्या रि टा यर में टचे वय आधी 30 होते, सध्या नवीन नियमानुसार त्यांचे वय 50 वर्षे करण्यात आलेले आहे. कारण या स्त्रीया आपल्या सौंदर्याने तसेच बोलण्याच्या विशेष पध्दतीने प्रवाशांना आकर्षित करत असतात.
पुरुषांना नेहमी मन मोकळेपणाने बोलण्याऱ्या महिला आवडत असतात. ज्या स्त्री या आपल्या जीवनातील घडणाऱ्या सर्व गोष्टी पुरुषांना सांगतात, त्या प्रकारच्या स्त्रिया पुरूषांना खुप आवडत असतात. याशिवाय काळजी आणि विचारपूस करणाऱ्या स्त्रिया नेहमीच पुरूषांना आवडतात.
मित्रांनो जर तुमचा पती तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल तेव्हा त्याच्याबरोबर तुमच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करा. असे केल्यास तुमच्या नात्यामधील विश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच मे क अ प न लावणाऱ्या स्त्रीया पुरुषांना खूप आकर्षीत करत असतात.
मे क अ प न लावण्याऱ्या, अशा नैसर्गिक सौंदर्य असलेल्या स्त्रिया पुरूषांना आवडतात, म्हणून महिलांनी आपल्या नवर्याला नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन केले पाहिजे. तसेच असे म्हणतात की, डा र्क कल रची लि प स्टि क लावणाऱ्या स्त्रीयांपेक्षा पुरुष हे फें ट लि प स्टि क लावण्याऱ्या महिलांकडे जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे महिलांनी पतीला आकर्षित करण्यासाठी फें ट लि प स्टि क लावली पाहिजे.
याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे चारित्र्य, मन तसेच तसेच स्वभाव चांगला आहे, अशा स्त्रीया पुरुषाना जास्त आकर्षित करतात.
मित्रांनो त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या स्त्रीचे चारित्र्य संपन्न आहे, त्याच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होत असतात, म्हणून महिलांनी आपला स्वभाव चांगला ठेवला पाहिले. त्यामुळे स्वभाव आणि चारित्र्य संपन्न ठेऊन कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला स्वतःकडे आकर्षित करु शकते.
ज्या महिला कधी खोटं बोलत नाहीत अशा महिला पुरुषांना जास्त आवडतात, याचबरोबर कुठल्याही कार्यक्रमाला जातांना वेळेआधी तयार होतात, त्या स्त्रिया पुरुषांना जास्त आवडतात, त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमा साठी वेळेआधी तयार राहिल्याने आपला पतीदेव खूप राहील.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.