घरात जाळा फक्त कापूर आणि ही वस्तू… मोजताना कंटाळून जाल एवढा पैसा येईल…

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायण. मित्रांनो मनुष्य म्हटलं की त्याच्या आयुष्यात समस्या या आल्याच. प्रत्येका मनुष्याच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात, अडचणी असतात. आपल्यापैकी खूप जणांच्या आयुष्यात पैशाच्या अनेक समस्या आहेत. त्या व्यक्तींनी काहीही केलं तरी त्यांच्याकडे पैसा येत नाही. जरी पैसा आला तर तो टिकत नाही. त्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं, घरात आरोग्य टिकत नाही.

मित्रांनो आज आपण याच्या बद्दलच माहिती घेणार आहोत. इथे सांगितलेली माहिती पूर्ण वाचा आणि सांगितलेला उपाय एकदा अवश्य करून पहा. तुमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या समस्या नक्की कमी होतील.

तुमच्याही आयुष्यात सतत पैशाच्या समस्या असतील, पैसा येत नसेल, आणि जरी आला तर टिकत नसेल, आलेला पैसा विनाकारण खर्च होत असेल. घरातील इतर सदस्यांचे, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजचा हा उपाय अत्यंत प्रभाव शाली आहे.

मित्रांनो आज आपण हा जो उपाय पाहणार आहोत तो उपाय धनप्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या नोकरी, धंद्यात, व्यवसायात चांगली गती झालेली तुम्हाला दिसेल, तुमचा व्यवसाय चांगला वाढलेला दिसेल. तुमच्या नोकरी मध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. तुम्हाला नोकरीत प्रोमोशन मिळेल.

कोणताही शुभ दिवस आपण आजचा हा उपाय करण्यासाठी निवडू शकता. कोणताही शुभ दिवस निवडा आणि आजचा आपला हा अत्यंत सोपा उपाय करा. तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो आपल्याला लागणार आहे चांदीची एक लहान वाटी. एक रुपयांचा एक सिक्का, थोडासा कापूर आणि 4 साबूत लवंग.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कोणत्याही एका शुभ दिवशी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आपण देव घरासमोर बसायचं आहे. एक चांदी वाटी घ्यायची आहे, त्या चांदीच्या वाटीत आपल्याला एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. या एक रुपयाच्या सिक्क्यावर आपल्याला 3 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत.

सिक्क्यावर 3 ते 4 कापूर वड्या ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला 4 लवंग ठेवायच्या आहेत. मित्रांनो मसल्याचा पदार्थ असलेल्या लवंगचा उपयोग हा अनेक उपायांसाठी, अनेक तोटक्या मध्ये केला जातो. तोटका म्हणजे अशी गोष्ट की जी अत्यंत साधी आणि सोपी असते पण तत्यांचा प्रभाव अत्यंत मोठा असतो. मित्रांनो लवंग चा वापर करून खूप प्रभावशाली तोटके आणि उपाय करता येतात.

पैशाच्या प्राप्ती साठी केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या उपाया मध्ये, तोटक्या मध्ये लवंग वापरल्या जातात. मित्रांनो आपण ज्या लवंगा घेणार आहोत त्या लवंगा पूर्ण असाव्यात. तुटलेल्या किंवा फुटलेल्या असू नयेत.

मित्रांनो आपण घेतलेल्या या 4 लवंग आपण चांदीच्या वाटीत ठेवलेल्या कापूर वर ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला हा कापूर आणि लवंग जाळायचा आहे.

कापूर आणि लवंग जाळल्यानंतर आपल्याला मनापासून हात जोडून आपल्या कुलदैवताचे नाव घ्यायचं आहे, स्मरण करायचं आहे.

तुम्ही मनापासून हात जोडून ओम नमो नारायणा या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. मित्रांनो आपल्या कुलदेवतेचं स्मरण करताना किंवा या मंत्राचा जप करताना या देवी देवतांची कृपा आपल्या वर, आपल्या कुटुंबावर बरसत असते.

आपल्यावर देवी देवतांची बरसलेली ही कृपा आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक समस्येतून आपल्याला बाहेर काढते. मित्रांनो आयुष्यात पैशाची कमी असेल, तर धन प्राप्ती साठी, आरोग्य प्राप्ती साठी आजचा हा अत्यंत सोपा उपाय आपण नक्की करा.

हा छोटा आणि सोपा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसे येतील, आलेले पैसे कायम टिकतील, घरात आरोग्याच्या बाबत कोणत्याही समस्या राहणार नाहीत. तुमचा व्यवसाय वाढेल, तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत प्रोमोशन मिळेल.

तर असा हा लवंगा आणि कापूर यांचा अत्यंत सोपा उपाय एकदा अवश्य करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी हे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *