नमस्कार मित्रांनो,
घऱ्यातल्या महिलांच्या आरोयग्यसाठी महिलांनीच कोणतयाही गुरुवारी हा एक तोडगा नक्की करावा. मिंत्रानो घरातील महिला हि घराची लक्ष्मी असते भरपूर नात्यांनी ती जोडलेली असते, ती कोणाची आई, बहीण, बायको, सून, मुलगी असते आणि तिनी केलेला उपाय प्रत्येक सेवा लाभ देणारी असते.
तिच्या सोबत जोडलेल्या नात्यानां लाभ करून देत असते. म्हणून त्या लक्ष्मीच्या आणि त्या महिलांचा आदर सामान केला पाहिजे, त्यांना कधीच दुखू नये. तर मित्रांनो घऱ्यातल्या महिलांच्या आरोग्य हे पण महत्वाचा असत.
महिलेच्या अरोग्याला काही झाले कि सगळया घराची परस्थीती हलली असते, म्हणून मित्रानो महिलचे आरोग्य जपेले गेले पाहिजे. तर महिलांच्या आरोग्यासाठी त्यानीच स्वतःहा तोडगा तर नक्की करावा. नक्कीच त्यांच्या आरोग्यला फायदा होईल. आता हा उपाय, तोडगा कसा करायचा आहे.
तर त्यांनी हा तोडगा दर गुरुवारी केला तरी चालतो, रोज केला तरी चालतो. पण दर गुरुवारी अवश्य हा तोडगा केला पाहिजे, जर त्यांनी सकाळी लवकर उठून अंघोळ वगरे करून. एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी भरून घायचा आहे.
त्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू ताणधुळ टाकायचा आहे आणि फुलं नाहीतर फुलाच्या पाखळ्या टाकल्या तरी चालतील. त्यानंतर तो तांब्या घेउन बाहेर जायचा आहे आणि सूर्य देवाला त्या पाण्यानी अर्पित कारायचे आहे. आणि फक्त अकरा वेळस. “ओम सूर्य देवाय नमः” अस अकरा वेळा बोलायचं आहे.
ते जल अर्पित करायचं आहे. हे दर गुरुवारी तुम्हाला करायचा आहे. यांनीतुमच्या वर असा प्रभाव पडेल कि तुमच्या आरोग्यला कोणत्याही धोका होणार नाही. तुमचे स्वास्त नेहमी चांगले राहील सूर्याचे किरणं तुमच्यावर पडतील, आणि नक्कीच तुमच्या स्वास्य वर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. तुम्ही रोग-रायापासून दूर राहाल. तर नक्कीच हा उपाय महिलानी दर गुरुवारी नक्की करावा. यांने संपूर्ण घरला सुद्धा फायदा होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.