घराच्या या ठिकाणी काढावे स्वस्तिक, कधीही घरावर मोठे संकट येणार नाही..घरात पैसा, सुख, शांती येतच राहील

नमस्कार मित्रांनो,

घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो, खूप सारे उपाय करत असतो. खूप सारी सेवा करत असतो पण तरी ही काही कारणांनी आपल्या घरामध्ये सुख येत नाही, समृद्धी येत नाही, धन टिकत नाही.

तर मित्रांनो तुमच्या घरातसुद्धा समृद्धी नाही आहे, धन टिकत नाही आहे, समाधान नाही आहे, शांती नाहीये, घरात आनंद नाही, घरात कटकटी होत असतात, भांडणे होत असतात, बिजनेस आहे पण बिजनेस चालत नाही.

तर मित्रांनो तुम्ही हा छोटासा सोपा उपाय नक्की करू बघा तुम्हाला नक्की याने लाभ मिळेल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरात किंवा दुकानात किंवा तुमच्या बिजनेसचे ऑफिस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे.

स्वस्तिक चे चिन्ह भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे मानले आहे. स्वस्तिक चे चिन्ह घरात बनवल्यास घरात धनाची देवी लक्ष्मीचे आणि सकारत्मकतेचे आगमन होते. घरात वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिक काढल्याने सुख समृद्धी, व्यवसायात लाभ आणि सौभाग्यात वाढ होते.

तर मित्रांनो हे स्वस्तिक घरात कुठेही काढायचे तर मित्रांनो घरात अशा दोन जागा आहेत तेथे तुम्ही ही स्वस्तिक काढू शकता. पहिले म्हणजे तुम्ही हे स्वस्तिक देवघरात काढावे आता देवघरात कुठे काढावे तर मित्रांनो जिथे तुम्ही देवारा ठेवला आहे जिथे तुम्ही देवं ठेवलेली आहेत देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.

त्या भिंतीवर एक छोटेसे कुंकूने स्वस्तिक काढावे म्हणजे ज्या ठिकाणी देवांची पाठ आहे त्या भिंतीवर तुम्ही स्वस्तिक काढावे लाल कुंकूने काढावेत. त्यानंतर तुम्ही मुख्य दारावर बाहेरून हे स्वस्तिक काढू शकता छोटेसे स्वस्तिक तिथेही तुम्ही लाल कुंकूने काढू शकता.

नंतर तुमचे दुकान असेल दुकानाच्या गल्यामध्ये स्वस्तिक काढू शकता आणि दुकानाच्या मुख्य दारावर तुम्ही ते स्वस्तिक काढू शकता. ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य दारावर तुम्ही ते स्वस्तिक काढू शकता आणि ऑफिसचा जो मालक असेल तो जिथे बसत असेल त्याची पाठ जर भिंतीकडे जात असेल तर त्या भिंतीवरसुद्धा तुम्ही असे एक स्वस्तिक काढू शकता.

मित्रांनो ही स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात,दुकानात, ऑफिसात सुख समृद्धी लाभते धन टिकायला लागते समाधान मिळते आनंद मिळतो तर मित्रांनो नक्कीच हा उपाय करू बघा. श्री गणेश पुराणानुसार स्वस्तिकला श्री गणेशाचे स्वरूप मानले गेले आहे.

स्वस्तिक चिन्हात प्रत्येक विघ्न आणि अमंगल गोष्टींचा नाश करण्याचे गुण आहेत. स्वस्तिकला फक्त हिंदू ध र्मातच नव्हे तर सर्व ध र्मात पवित्र मानले गेले आहे. कुराणामध्ये स्वस्तिक ला धनाचे प्रतिक मानले जाते.

घराबाहेर अंगणात रांगोळीने स्वस्तिक काढल्याने खूप मंगलकार्य असते. यामुळे देवी देवतांचे आपल्या घरात आगमन होते. रोज अंगणात रांगोळी काढण्याची व त्यात स्वस्तिक काढण्याची सवय लावा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.