श्रावण मंगळवार घरात रात्री झोपताना ठेवा ही वस्तू, सकाळी पैसा येईल चमत्कार दिसेल.

नमस्कार मित्रांनो,

माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. त्यापैकी एक अत्यंत साधा उपाय आज आपण पाहणार आहोत.

आपल्या घरांमध्ये ही एक वस्तू ठेवल्याने आपल्याला श्रीमंत, धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. थांबवू शकणार नाही. वास्तुशास्त्रामध्ये या उपायाचे खूप मोठं महत्त्व आहे.

असे म्हणतात की या वस्तूंमुळे आपल्या घरात पैसा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊ लागतो. आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो. तुम्ही कोणत्याही व्यवसाय किंवा नोकरी करता मात्र घरामध्ये पैसा येत नाही.

उद्योग, व्यवसाय, नोकरीमध्ये आपली प्रगती होत नाही. आपला व्यवसाय ठप्प पडलेला आहे. याचे कारण कोणतेही असो मात्र हा एक उपाय केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला व्यवसाय नीट चालू लागलेला आहे.

नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत आहे. काही दिवसातच आपण आपल्या उद्योगामध्ये भरारी घेतलेली, प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, ज्या गोष्टीबद्दल, ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेत आहोत ती वस्तू सामान्य व्यक्ती आपल्या घरामध्ये ठेवू शकतो.

ज्योतिष शास्त्रामध्ये देखील या उपायाचा उल्लेख आढळतो. हा उपाय भरपूर लोकांनी केलेला आहे व त्याचा अनुभवही घेतलेला आहे. याचा त्यांना फायदा झालेला आहे. पण मात्र खंत या गोष्टीची वाटते की लोक अशा प्रकारचे उपाय एकमेकांना सांगत नाहीत.

हा उपाय तुम्ही जाणून घेतल्यानंतर आधी स्वतः आजमावा आणि नंतर हा उपाय तुम्ही आपल्या शेजार्‍यांना, नातेवाईकांना नक्की सांगा व त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा होऊ द्या. त्यांच्यावर सुद्धा स्वामींची व माता लक्ष्मीची कृपा होईल.

मित्रांनो, हा उपाय असा आहे की आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याजवळ पाणी भरलेली एखादी वस्तू नक्की ठेवा. मग ते छोटी का असेना. वस्तू ठेवण्याचे काही नियम आहेत ते आपण पाहूया.

वास्तुशास्त्रानुसार हा फार प्रभावी उपाय आहे मात्र याचे काही नियम पाळावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जी वस्तू दरवाज्याजवळ ठेवणार आहोत ती अगदी मंगलदायी वस्तु असणार आहे.

आपल्या दरवाजाच्या केवळ डाव्या बाजूलाच आपली ही वस्तू ठेवायची आहे. दरवाज्याच्या आत डाव्याबाजूला ही वस्तू ठेवायचे आहे. घरातून बाहेर बघत असताना जी डावी बाजू येईल त्या बाजूला ही वस्तू ठेवायचे आहे. हे नियम आहेत हे आपण अगदी कटाक्षाने पाळायला पाहिजेत.

कारण ही दिशा ठरवणार आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचे फळ मिळणार आहे. जर हा उपाय तुम्ही चुकीचा केला म्हणजे जर तुम्ही वस्तू दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवली तर फायदा तर होणार नाही पण तुम्हाला याचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल.

दुसरी गोष्ट अशी की काही लोक दरवाजाच्या दोन्ही बाजूला ही वस्तू ठेवतात कारण प्रचंड पैसा येईल असे त्यांना वाटते. पण असे काहीच होत नाही. याउलट त्या घरावर खूप मोठे संकट येते. त्यामुळे फक्त डाव्या बाजूलाच ही वस्तू ठेवावी.

तुम्ही जे काही भांड ठेवलेलं आहे ते फक्त स्वच्छ असावं. ज्यामुळे त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळेल.

अशक्य ते शक्य करतील स्वामी. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.