नमस्कार मित्रांनो,
आज आपण आपल्या देवघरात कासव का ठेवतात व त्याचे फायदे, तो कसा ठेवावा या सगळ्या बद्दल माहिती बघणार आहोत. कासव ठेवणे ही खूप जुनी परंपरा आहे. खूप हिंदू मंदिरा मध्ये देवा आधी कासव असतेच
मित्रानो आपल्या घरामध्ये जर पैश्यांचे प्रॉब्लेम असतील तर आपण हे कासव नक्की ठेवा. आपल्याला जर सारखे अपयश येत असेल,
आपल्याला जर नोकरी मिळत नसेल प्रगती होत नसेल, तरीही आपण घरात कासव स्थापन करू शकता. इतिहासात ही आपल्याला या कासवाचे महत्व समजते.
कासव हे भगवान विष्णू चे स्वरूप मानले जाते. याची पूजा केल्यानं घरात माता लक्ष्मीचा वास राहतो. धनाची काही कमी राहत नाही.
असं हे कासव पूर्व दिशेला ठेवलेलं जास्त चांगल असते. त्यामुळे त्याचे फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.