घरात इथे ठेवा मोराचा पंख, वेळ बदलेल, थांबलेली सगळी कामे होतील..

मिञांनो नमस्कार,

आपण पाहणार आहोत की कोणत्या जागी घरामध्ये मोराच पंख ठेवलं, तर आपली राहिलेली कामे होऊन आपल भाग्य उजळेल.

मोर पंख हे किती शक्तिशाली आहे. मोर पंख हे श्रीकृष्ण यांना खूप प्रिय आहे. सुख शांती, समृद्धी, आनंद यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. याची महती माहीत नसल्यामुळे लोक मोर पंखाचे महत्त्व जाणून घेत नाही.

परंतु आपण भाग्यशाली आहात की त्याची माहिती जाणून घेऊया, मोर पंख हे दारिद्र्य नष्ट करून सुख शांती मध्ये फायदेमंद आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये मोरपंखाचे महत्त्व सांगितलं आहे.

ते शुभ मानलं जातं. मोर पंख हे कोणत्या दिशेला लावले पाहिजे, कोणत्या प्रकारे लावले पाहिजे, आणि कोणत्या कामामध्ये हे फायद्याचा आहे ते आपण समजून घेऊया.

आपलं कोणतं काम अडकलेल असेल, आपले पैसे अडकलेले असतील, कोणतं काम हाती घेतलं ते लवकर होत नसेल. तर आपण आपल्या बेडरूम मध्ये हे मोराचे पीस ठेवावे.

जिथे आपला सतत वावर आहे जिथे आपण काम करत असतो. तिथे हे मोराचे पीस पूर्वेच्या दिशेला लावले पाहिजे. आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात.

आपण हाती घेतलेलं काम होतं. आणि जिथे कुठे आपले पैसे अडकलेले आहेत ते लवकरात लवकर मिळतात. हे मोराचे पीस आपण शुक्रवारच्या दिवशी सूर्य मावळण्याच्या आधी लावायचे आहे.

पूर्व दिशेला लावायचे आहे. मित्रहो असं विचारलं जातं की आमच्या घरात भांडण होतात. मुले त्रास देतात तर अशावेळी दक्षिण पूर्व दिशेला मोराचं पिस लावले पाहिजे.

<
यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरातील वाद कलह दूर होतात. आणि पॉझि टिव्ह एनर्जी राहते. किंवा कोणाची घराला नजर लागली असेल तर ती दूर होते.

यासाठी मुख्य दरवाजाच्या वर मोराचे पीस लावावे. कुणाची वाई ट नजर घरावर पडत नाही. सकारात्मक ऊर्जा घरात राहते. घरातील वातावरण आनंदी राहते. आणि घरामध्ये सुख शांती समाधान कायम वास करते.

तुम्ही कोणतं चांगलं काम करत असाल कार्य करत असाल तर आपल्या जवळ एक छोटंसं मोराचे पीस ठेवलं पाहिजे. यामुळे राहूकेतूचा प्रभाव दूर होऊन, आपल्याला चांगले फळ मिळते.

चांगलं काम होतं धन प्राप्त होतं नवीन चांगले मार्ग मिळत जातात. त्यामुळे आपल्याजवळ मोराचं पीस ठेवन जरुरी आहे. आणि आपल्या आजूबाजूची एनर्जी पॉझि टिव्ह राहते.

त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आकर्षित होतं. हे आपण जरूर करून पहा मला यामध्ये सफलता प्राप्त होईल हे केल्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी आपल्याकडे ओढली जाईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *