नमस्कार मित्रांनो,
इथे ठेवा झाडू 7 मिनीटात चमत्कार फरक दिसेल. तुम्हाला फोन यायला सुरू होतील. आनंदाच्या बातम्या मिळतील, पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील. वास्तू शास्त्रानुसार केरसुणी किंवा झाडू बद्दल काही नियम सांगितलेले आहेत.
हे नियम झाडूच्या देखभालीसाठीचे आहेत. वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झाडूच्या देखभालीसाठीच्या ज्या चुका आपण करतो त्याचा परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर पडतो.
झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. झाडूच्या देखभालीसाठी काय केले पाहिजे? झाडूवर कधीही ताळ पडू देऊ नका, अस मानलं जातं की, यामुळे माता लक्ष्मी रागावून जाते आणि घरात दारिद्र येतं. झाडूचा अपमान हा माता लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे.
झाडू घरात उलट्या बाजूला ठेऊ नका. वास्तूच्या नियमानुसार झाडू कधी उलटा ठेवायचा नाही. कौटुंबिक कलह वाढतात. झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेऊ नका. घरात चोरी होण्याची भीती असते. झाडू कधीही लपवून ठेवावा.
याचं कारण असं आहे की,पैसा लपवून ठेवला जातो. त्याला सार्वजनिक करता येत नाही. झाडू खराब झाला असल्यास नवीन झाडू शनिवारच्या दिवशी आणावा हे शुभ मानलं जातं.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.