आपल्या कुटूंबावर संकट आल्यास इथे लावा 1 दिवा…घरातील समस्या होतील दूर….

जर आपल्या घरातील वास्तूमध्ये रहातो त्या वास्तूमध्ये आपल्या जीवनात आपल्या भविष्यामध्ये काय घडणार असेल तर वास्तू आपल्याला काही संकेत देत असते.

जर तुम्हाला मानसिकरित्या ताण-तणाव वाटत असेल, जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या घरामध्ये न का रा त्म क ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे तर ते हेच संकट आपल्याला वास्तूशास्त्र देत असते तसेच यावर आपल्याला रक्षण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे.

हा उपाय केल्याने तुमच्यावर किंवा तुमच्या कुटूंबावर जे संकट येणार आहे ते लवकरात लवकर टळेल आणि त्याची तीव्रता तरी कमी होईल

त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्र त्ये क व्यक्ती खचून गेलेला आहे तसेच न का रा त्म क ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे त्याचबरोबर पैशांचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील वाढलेला आहे.

काहींच्या नोकर्‍या गेल्या आहे तर काहींना आयुष्याशी झुंजावे लागत आहे तर अशावेळी मानसिक स्थिती खचून चाललेली आहे. आता घरातील संकट टळावे व

आपलं मन शांत राहावे यासाठी आपण एक उपाय करायचा आहे. दररोज आपल्या देवघरामध्ये नंदा दीप लावायचा आहे.

नंदादीप म्हणजे अशी ज्योति जी अखंड चालू राहते. 24 तास तेवत राहणारा दिवा ला नंदादीप असे म्हटले जाते. जर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रचलित करायचा आहे.या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे.

हा दिवा कधी लावायचा? कसा लावायचा ? कुठल्या दिशेला लावायचा? याचे काय नियम आहेत ते आपण आता सर्व गोष्टी आजच्या या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24तास तेवत राहिला हवा म्हणजे अखंड चालू राहिला हवा.

जर वाऱ्याने दिवा विझला गेला असेल तर मनामध्ये काही शंका आणू नये. तो दिवा पुन्हा प्र ज्व लि त करा आणि तो परत विझणार नाही याची काळजी घ्या.

हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे,त्यादिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला लाभते.

या दिशेला वात असल्यास आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही तसेच घरातल्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते तसेच चुकूनही त्या वातीची दिशा उत्तर किंवा दक्षिणेकडे करू नका कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते.

तसेच हा दिवा लावताना आपण त्याखाली आसन जरूर ठेवावे. तसेच फुलाच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचा पान ठेवू शकता त्याच प्रमाणे थोडेसे तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता.

पण दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य ठेवावे, या प्रकारे आपल्या देवघरामध्ये नंदादीप प्रज्वलित करावा तसेच यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होईल.

तुमच्या घरातील न का रा त्म क ऊर्जा दूर होतील. प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिक दिवे असतात, लाईटीचे दिवे असतात, एवढे असताना सुद्धा आपल्याला तेलाचा तुपाचा दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे. कारंजा दिव्या मधून जे दिव्य किरण बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते.

घरांमध्ये स का रा त्म क उर्जा सात्विक ऊर्जा प्रवेश करते. या दिव्याची किंवा इलेक्ट्रिक दिव्याची बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्‍य लावावा तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.

जर तुमच्या घरामध्ये वास्तु शांतीमध्ये संकेत देत असेल तर तुम्ही या नंदादीपचा प्रयोग अवश्य करा. या येणाऱ्या संकटातून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *