जर घरात आला हा पक्षी तर तुम्ही व्हाल मालामाल…!!!

नमस्कार मित्रांनो,

आपल्या आजू बाजूला अनेक घटना घडत असतात या घटना शुभ आहेत की अशुभ आहेत हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. पक्षी आपल्या निसर्गातील एक अविभाज्य असे घटक आहेत. कधी कधी हे पक्षी आपल्या घरासमोर येवून बसतात. कधी कधी आपल्या गॅलरीत येतात. तर बरेचसे पक्षी आपल्या घरात सुद्धा प्रवेश करतात. आपल्या घरासमोर आलेले किंवा आपल्या घरात आलेले पक्षी हे शकुन शास्त्रानुसार शुभ असतात की अशुभ असतात.

या पक्षां पासून आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना? यासंबंधी आज आपण काही माहिती पाहणार आहोत. काही पक्षी आपल्या घरात येणं किंवा आपल्या गॅलरीत येणं, आपल्या घराच्या छतावर बसणं, अंगणातील झाडावर बसणं हे खरतर अत्यंत शुभ असते. काही पक्षी हे आपल्या घरात धन लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे, श्रीमंत होणार आहोत याचे संकेत देत असतात. चला तर जाणून घेऊया शकुन शास्त्रानुसार पक्षांचं घरात येण किंवा घराजवळ येणं नक्की कोणत्या गोष्टीचे संकेत असतात.

सुरुवात करुया पोपटा पासून जर तुमच्या घरात किंवा घरासमोर अचानक पोपट येवून बसू लागले. तर मित्रानो हे अत्यंत शुभ संकेत असतात. की आपल्या घरात लवकरच धन प्राप्ती होणार आहे. धन लाभाचे नवनवीन योग निर्माण होणार आहेत. आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरासमोर कावळा येवून बसू लागला तर लवकरच एखादा अतिथी म्हणजे पाहुण्याचे आगमन आपल्या घरात होऊ शकते.

आपल्या घरा च्या आसपास जर वटवाघूळ येवू लागली. तर लक्षात घ्या वटवाघूळ अत्यंत धोकादायक प्राणी आहे. आणि ही आपल्या घरासाठी आणि आपल्या घरातील लोकांसाठी धोक्याची सूचना ठरू शकते. वटवाघूळ हा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असा पक्षी आहे. असा पक्षी आपल्या घरासमोर येणे हा अशुभ समाचार आपल्यासाठी आणू शकते.

आणि म्हणून वटवाघूळ जर आपल्या घराजवळ येवू लागली तर ही ताबडतोब हटवणे किंवा पुढील झाडावर बसणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत महत्वाच आहे. चिमणी जर आपल्या घरात आली तिने जर आपल्या घरात घरट बनवलं किंवा आपल्या अंगणात घरट बनवलं तर घरातील वातावरण आनंदी बनते. आपल्या घरावर येणार संकट टाळण्याच काम हे चिमणी च घरट करत. असे शकुन शास्त्र मानत.

आपल्यावर येणाऱ्या अनेक बाधा चिमनीच घरट जर असेल तर त्या दूर होतात. मित्रानो कबुतरविषयी गैरसमज अनेक लोकांच्या मनात असतो. तो आज आपण दूर करुया. सकाळी उठल्यावर कबुतरांचा आवाज आला तर तुमचे नातेसंबंध मधुर बनतात. तुमचे मित्र तुमच्याशी प्रेम भावनेने वागू लागतात. मैत्री संबंध मजबूत बनतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर संबंध दृढ बनतात.

याउलट जर सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कबुतरांचा आवाज ऐकू येत असेल तर आपल्या एखाद्या सहकाऱ्या बरोबर आपल मोठ भांडण होऊ शकते. घरात कलह निर्माण होतो. कदाचित चोरी सुद्धा होऊ शकते. घरात मोठ्या प्रमाणात वाद विवाद निर्माण होतात. तुमच्या घराशेजारी जर घुबड दिसू लागले तर लवकरच एखादी मोठी शुभ बातमी तुमच्या कानावर पडणार आहे.

सकाळी सकाळी झालेलं मोराच दर्शन तुम्ही जर सकाळी बाहेर पडताना मोर दिसला किंवा तुमच्या घरासमोर आला तर अत्यंत चांगली ही बातमी आहे. तुम्हाला काहीतरी शुभ समाचार मिळणार आहे. एखादा मोठा लाभ या ठिकाणी संभवतो. सकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला सापाच दर्शन झालं हा साप जर तुमच्या घरात निघाला किंवा बाहेर निघताना वाटेत आला तर विशेष करून सकाळी झालेलं सापाचं दर्शन धन प्राप्तीचे योग निर्माण करत.

<
घरामध्ये लक्ष्मीचे आगमन करवत. तुम्हाला मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला जर सकाळी घोड्याचा किंकळण्याचा आवाज आला तर तुमच्या संतान म्हणजे मुला बाळा कडून तुम्हाला एखादी शुभ बातमी समजू शकते. सकाळी सकाळी झालेलं सस्याचे दर्शन तुम्हाला सकाळी ससा दिसला तर उद्योग, व्यवसाय मध्ये मोठा लाभ होऊ शकतो. याचे हे संकेत आहेत. सकाळी जर गाय दृष्टीस पडली तुमच्या घरासमोर गाय आली तर काही तरी शुभ घटना तुमच्या जीवनात घडणार आहे. तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. यश मिळण्याचे हे संकेत आहेत. अतिशय दुर्मिळ पक्षी म्हणजे हंस. हंस जर तुमच्या घरा शेजारी आला तुमच्या घरासमोर आला, बाहेर जाताना हंस समोर आला तर कामात नवीन उत्साह नवी ऊर्जा आणि शुभदा तुम्हाला दृष्टीस पडेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *