घरात गुपचूप जाळा 2 लवंग, पैशाचा पडेल पाऊस… पण ही 1 चूक करू नका…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत कापराचे तोटके. काही दिवसांतच आपल्याला या कापराच्या तोटक्याचा चमत्कार दिसू लागेल आणि तुम्ही होऊन जाल मालामाल.

मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. आज आपण कापराच्या अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या घरी काही दिवसातच भरपूर प्रमाणात धन, दौलत आणि पैसा येणार आहे.

आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरात पूजा, पाठ, मंगल प्रसंगी कापराचा उपयोग केला जातो. मात्र या बरोबरच प्राचीन काळापासून आपण कापराचे तोटके करत आलेले आहोत.

कापराचा उपयोग आपण फक्त पूजे साठी नाही करत. आरतीच्या वेळी कापूर असल्याशिवाय आरती पूर्णच होऊ शकत नाही. असं म्हटलं जातं की कापराच्या उपयोगाने त्या आरती मध्ये परमेश्वर लवकर प्रसन्न होतात.

मित्रांनो कापराचा उपयोग केल्याने तन मन शांत होते. आपल्या आरोग्यासाठी कापूर हा अत्यंत महत्वाचा आणि लाभदायक असतो.

आपण कापराच्या साहाय्याने जे काही तोटके करणार आहोत त्यामुळे आपली जी काही कामं अडलेली आहेत, ती कामं पूर्ण होतील. आपल्या घरात पैशाची कमी असेल, पैशाची कमतरता असेल, घरी पैसा येत नसेल तर ही समस्या सुद्धा दूर होईल.

आपल्या घरात काही दोष असतील, ज्याला आपण वास्तुदोष अस4 म्हणतो, तर हे वास्तू दोष निवारण करण्याचं काम सुद्धा कापराच्या या उपायाने होईल.

चला तर जाणून घेऊया घरातील समस्या दूर करण्यासाठी कापराचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येईल.

मित्रांनो कापराचे हे उपाय आपल्या सगळ्या पैशाच्या समस्या दूर करून तुम्हाला धनवान बनवतील, मालामाल बनवतील. तर त्यासाठी कापराचे हे उपाय अवश्य करा.

तुम्हालाही जर पैशाच्या समस्या, कमतरता असेल, घरी पैसा येत नसेल तर हा उपाय एकदा अवश्य करा.

कापराचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीची वेळ निवडायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला देव घरासमोर बसायचं आहे. आपण नेहमी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला देवपूजा करायची आहे.

देवपूजे नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना हात जोडून आपल्या धना संबंधित असलेल्या सर्व समस्या त्यांच्या समोर बोलून दाखवायच्या आहेत.

मित्रांनो देवपूजा करताना आपल्याला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. या वाटीत आपल्याला 3 लवंग घ्या. आणि 7 कापराच्या वड्या आपण घेणार आहोत.

लक्षात घ्या आपल्याला जी वाटी लागणार आहे ती चांदीचीच असावी. त्यामध्ये घेतलेल्या ज्या लवंग असतील त्या कुठेही तुट लेल्या, फुट लेल्या असू नयेत. त्या लवंग पूर्ण साबूत असाव्यात. त्यांना पुढे फुल असावं. या सर्व वस्तू आपण उजव्या हाताने ठेवाव्यात.

मित्रांनो चांदीची वाटी, त्यात 3 लवंग या आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत. त्यात 7 कापराच्या वड्या, त्या सुद्धा तु टलेल्या नसाव्यात.

त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना मनोभावे हात जोडून आपल्या जीवनात असलेल्या समस्या बोलून दाखवाव्यात. त्यानंतर पूढे दिलेला जो मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र खुपच शक्तिशाली आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवेल त्यावेळी तुम्ही या मंत्राचा जप करा. या मंत्राचे अत्यंत परिणामकारक असे फायदे आपल्याला होतील. आपण जो उपाय करत आहोत त्यावेळी सुद्धा या मंत्राचा जप सुरूच ठेवायचा आहे.

ओम नमो नारायणा

या मंत्राचा प्रभाव इतका आहे की याच्या मुळे आपल्या जीवनात असलेल्या सगळ्या समस्या दूर होतात. मित्रांनो या मंत्राचा जप करता करता आपल्याला चांदीच्या वाटीत घेतलेला कापूर आणि लवंग आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित करताना आपल्याला ओम नमो नारायणा या मंत्राचा सातत्याने जप सुरूच ठेवायचा आहे.

काही दिवस रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा उपाय आपण कोणत्याही दिवशी सुरू करू शकतो. पण पौर्णिमा असलेली रात्र या उपायासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. आपल्या ऋषी मुनींनी हा उपाय हजारो वर्षापूर्वी सांगितलेला आहे. आपण नारायण पुराण जर उघडून पाहिलं तर तुम्हाला हा उपाय दिसेल.

या उपायाने तुमच्या सगळ्या पैशाच्या समस्या दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाचा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *