घरात काढा ही शुभचिन्हे…एका दिवसात फरक दिसेल…

श्री स्वामी समर्थ.

स्वामी म्हणतात की आपल्या घरात शुभ चिन्ह काढा. नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून जाईल. घरावर केलेली करणी, बाधा, भुतप्रेत बाधा, झाली जादू सर्व निघून जाईल.

सर्वकाही नीट होईल. तुमच्या साडेसाती दूर होईल. सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य पैसा सर्व काही येईल. वास्तू नुसार घराच्या भिंतींवर शुभ चिन्ह लावता येतात.

ज्यामुळे घराचे वास्तुदोष दूर करता येतात. चला तर जाणून घेऊया काही शुभ चिन्हाबद्दल जे घरात लावल्याने सुख आणि समृद्धी वाढते. वास्तू शास्त्रानुसार घराच्या दिशांचे प्रायोजित प्रामुख्याने घेतले जाते.

कधी कधी घराची रचना अशी असते की बदल करणं शक्य असतं. अशा प्रकारे घरात असे काही मांगलिक चिन्ह काढतात ज्यामुळे घरातील वास्तू दोष सुर करता येतात.

वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक हे चिन्ह असायला हवे. स्वतिक मुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. स्वस्तिक हे सर्व बाजूंनी एकसारखं असतं म्हणून वास्तू दोषाल सुर करणं फायदेशीर ठरते.

कुठल्याही सणासुदीला घराच्या मुख्य दारावर शेंदुरणे शुभ लाभ काढण्याची पद्धत आहे. मुख्य दारावर हळदीचे ठिपके दिल्याने सुख आणि समृद्धी येते.

हळद ही शुभ कृपेचा प्रतीक आहे. पिवळा घटक हा गुरूचा घटक आहे. सौख्य आणि समृध्दी दर्शवतो. ज्यामुळे रोगांचा नायनाट होतो. प्रतेक घरासाठी ही चिन्ह काढणं आवश्यक आहे.

वास्तू शास्त्रानुसार मिन च्या प्रतीक चिन्हांचा उत्तर दिशेस ठेवायला पाहिजे असे केल्याने धनलाभ होतो. जर आपणास मिन चेप्रतिक चिन्ह ठेवायचे नसल्यास आपण फिश अक्विवरियम ठेऊ शकतो.

<
त्यामुळे घरात पैसे वाढतात. ओम हे परम पिता ब्रह्मा चे प्रतीक आहे. ओम चे चिन्ह घरात ठेवल्याने एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्रसन्न होते. आणि घरातील रोगांचा नायनाट होतो. आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्त प्रमाणात राहते.

मित्रानो श्री गणेश हे आराध्या दैवत आहे. सर्व प्रथम आपण त्यांची उपासना केली पाहिजे आणि केली जाते ही मित्रानो घराच्या मुख्य दारावर त्याचे चित्र लावल्याने घरात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य सर्व काही येत.

घराचे मुख्य दार दक्षिण मुखी असल्यास दारावर पंचमुखी हनुमान चे चित्र असावे. मित्रानो दाराच्या मधोमध क्रिस्टल चे बॉल्स लोंबकळत ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढत असते.

ही शुभ चिन्ह घरात नक्की लावायला पाहिजे. दोष दूर होतात. सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य लाभते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.