नमस्कार मंडळी,
आपले आयुष्य अगदी घड्याळाच्या काट्या सारखे झाले आहे असे म्हटले जाते. वास्तविक पाहता घड्याळ हे फक्त वेळ पाहण्यासाठी निर्माण करण्यात आले होते.
पण आता सगळ्याच गोष्टी घड्याळाच्या काट्या प्रमाणे करण्याची सवय आपल्या ला सगळ्यांना च लागलेली दिसते. आपल्या जीवनात काही समस्या असतील तर वेळ हाही एक घटक कारणीभूत असू शकतो.
असे वास्तू शास्त्र सांगते. इथे वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असा आहे. वास्तुशास्त्र तील काही गोष्टींचे पालन करून आपण आपली वेळ सुधारू शकतो. चला जाणून घेऊया.
घरातील घड्याळाना विशेष स्थान आहे. घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थान कडे विशेष लक्ष्य देण्याची आवश्यकता असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये.
दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास लक्ष्य सतत दक्षिण दिशेला जाते. आणि त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये.
असा सल्ला वास्तू शास्त्रज्ञ देतात. कितिजनाच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते. आजचे आपले धकाधकीचे जीवन घड्याळावर अवलंबून असते.
ट्रेन ची वेळ, ऑफिसची वेळ, बसची वेळ या सगळ्या वेळा गाठण्यासाठी घड्याळच उपयोगी असते. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागते.
तर उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वात उत्तम असते. असा सल्ला देखील तज्ज्ञांकडून दिला जातो. या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात येते.
<
याशिवाय सुख, समृद्धी यातही वाढ होते. जगभरात अनेक प्रकारची घड्याळ बघायला मिळतात. शे रुपयांपासून ते लाख रुपयां पर्यंत घड्याळाच्या किमती निश्चित केल्या जातात.
काही हौशी मंडळी सोन, डायमंड यांचा वापर करून घड्याळ बनवून घेतात. तुमचं घड्याळ कितीही महाग असेल, भरी असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर लावू नये. असं वास्तू शात्र सांगत.
त्यामुळे घरात ताण तणाव वाढतात. काही वेळेस याचा आर्थिक आघाडीवरील परिन जाणवू शकतो. घड्याळ हे नेहमी १ ते २ मिनिट असावे. तंतोतंत घड्याळ लावल्यास जीवनात बाधा येऊ शकते.
तसेच परिश्रमातून फळ मिळत नाही. नाते संबंधात अडथळा येऊ शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.