फेब्रुवारी २०२२ राशी फळ 4 राशींची लागणार लॉटरी, 4 राशींसाठी राजयोग, 4 राशींचे भारी नुकसान!!!

नमस्कार मित्रांनो,

फेब्रुवारीमध्ये बनत असलेली नक्षत्रांची ग्रह दशा काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून काही राशिंवर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. एकूणच बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा चार राशींवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असून पैशाची बचत होईल. धन लाभ होण्याची इच्छा पूर्ण होतील. याच्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहे. तर चार राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. सुख समृद्धी सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. सर्वच कामासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

सर्वच क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. करियर, कार्यक्षेत्र सामाजिक, कला, साहित्य नोकरी अशा क्षेत्रांत यांना भरघोस यश प्राप्त होईल. तर इतर चार राशींसाठी मात्र फेब्रुवारी महिना त्रासदायक ठरणार आहे.

यांच्या जीवनात अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण आठ राशींसाठी हा महिना लाभदायक ठरणार असून चार राशींसाठी मात्र नकारात्मक ठरणार आहे. तर या राशींना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी : मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सुर्य, गुरु, शुक्र आणि शनि हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून नोकरीची कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

या काळात राजकीय दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. आरोग्याची चांगली प्राप्ती होईल आणि आरोग्य उत्तम राहील. पैशांची प्राप्ती होईल या काळात मित्र परिवाराची मदत चांगली होईल. अनावश्यक खर्च टाळा. उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

वृषभ राशी : वृषभ राशीसाठी फेब्रुवारी महिना अडचणीचा किंवा त्रास देणारा ठरू शकतो. सूर्य आणि बुध हे आपल्याला शुभ फल देणार असून मंगल शुक्र राहु आणि हर्षल हे अडचणीत वाढ करणार आहेत. उद्योग-व्यापार आत काही अडचणी येऊ शकतात. या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपल्याला हितशत्रू पासून त्रास होऊ शकतो. त्यामुळे शत्रूवर नजर ठेवून राहणे आवश्यक आहे. या काळात बरे पण आणि वागणे सोडून द्यावे लागेल.

मिथुन राशी : मिथुन राशीसाठी फेब्रुवारी महिना सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुरु, शुक्र, केतू, हर्षल हे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापारात भरपूर प्रमाणात लाभ होईल. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. भागीदारीमध्ये सुरू केलेल्या व्यवसाय पुढे चालून लाभदायी ठरू शकतो.

<
राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात कुणावरही अति विश्वास ठेवू नका. या काळात स्वतःच्या बुद्धी आणि विकासाचा वापर करणे विशेष महत्त्वपूर्ण आहे. रागावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्ती पासून आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. आणि आपली सकारात्मक बदल घडून येतील.

घर परिवाराच्या इच्छा पूर्ण होतील. घर जमीन त्याच्या व्यवसायात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. घरातील वातावरण आनंदित आणि प्रसन्न राहणार आहे.

कर्क राशी : कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना मिश्र फलदायी ठरण्याची संकेत आहेत. काही कामात अडचणीत वाढ होणार असून काही कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होऊ शकते. हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. या काळात तरुण तरुणीचा जीवनात विवाहाचे योग जमून येतील.

आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मुलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे खर्च होतील खरेदी-विक्रीचे व्यवहार जमून येतील. व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली होईल. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.

सिंह राशी : सिंह राशीसाठी फेब्रुवारी महिना शुभ फलदायी ठरणार आहे. गुरु, शुक्र, शनि आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फल देणारे आहेत. कुटुंबातील लोकांवर आपले प्रेम वाढणार आहे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे आर्थिक खर्च वाढू शकतो.

उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून या काळात भरभराट होईल. या काळात नवीन योजना बनणार आहेत. या काळात काही तरी सहली निमित्त प्रवास घडू शकतो. खर्चामध्ये वाढ देखील होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक खर्च देखील टाळावा लागेल. शिक्षणात आपल्याला व्यवस्थापक होणार आहे.

कन्या राशी : कन्या राशीसाठी हा काळ अडचणीचा ठरणार आहे. या काळात भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद वाढू शकतात. या काळात भागीदारीत कटकटी होऊ शकतात. आर्थिक प्राप्ती साठी आपल्याला धावपळ करावी लागेल. या काळात आपल्याला कुशाग्र बुद्धीचा वापर करून सोबतच रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तुळ राशी : तुळ राशीसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. याकाळात मंगळ बुध गुरु आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरीत आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे हितशत्रू पासून सावध राहणे मात्र आवश्यक आहे.

या काळात संततीची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. उद्योग धंद्यात भरपूर यश प्राप्त होणार आहे. सहकारी या काळात आपल्याला मदत करतील. नोकरीत बदल घडू शकतो. सरकारी कामात यश प्राप्त होईल. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसूनयेईल.

वृश्चिक राशी : फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीसाठी संमिश्र ठरू शकतो. नोकरीच्या कामात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. एखादा छोटा लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक कामात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

धनु आणि मकर राशी : धनु आणि मकर राशि साठी फेब्रुवारी महिना लाभकारी आहे होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक ठरणार आहे. या काळात आश्चर्य करणाऱ्या अनेक गोष्टी घडून येणार आहेत. आरोग्याची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरुण तरुणीचा जीवनात विवाहयोग जुळून येतील. परिवारामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण व्यवहार करताना सावध रहाणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते. आपल्या घरामध्ये आनंददाई घडामोडी घडून येणार आहेत. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढू शकते.

कुंभ राशी : कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणीचा ठरू शकतो. त्या काळात मनाला हवे तसे यश प्राप्त होणार नाही. उद्योग व्यापारात अडचणी घडू शकतात. मित्रमंडळींची हवी तशी मदत आपल्याला मिळणार नाही. आर्थिक प्राप्ती मध्ये सुधारणा घडून येतील. लवकरच अडचणीमध्ये अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. या काळात जपून वागणे हिताचे ठरणार आहे. आपण काम करताना आपले प्रत्येक काम विचारपूर्वक करावे लागेल.

मीन राशी : मीन राशीसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योगधंद्यांमध्ये आर्थिक आवक वाढणार आहे. या महिन्याच्या शेवटी काळ अनुकूल बनत आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. यासाठी हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

लवकरच आपला आनंद वाढवणाऱ्या घटना घडून येणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होऊ शकते. शेतीतून आर्थिक आवक वाढणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला या काळात निर्माण होऊ शकते. धार्मिक दृष्ट्या हा काळ लाभ कार्य करण्याचे संकेत आहेत. धन्यवाद…!!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.