नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रानो इथे ठेवा झाडू ७ मिनिटात चमत्कार फरक दिसेल. तुम्हाला फोन यायला सुरुवात होईलआनंदाच्या बातम्या मिळतील. पैसे यायच्या संधी उपलब्ध होतील.
मित्रानो वास्तु शास्त्रानुसार झाडू किंवा केरसुणी बद्दल काही नियम सांगितले आहेत. ते नियम जादूच्या देखभालीसाठी आहेत. वास्तविक पाहता वास्तुविज्ञानाचा असा विश्वास आहे कि जादूच्या देखभालीबाबत चुका आपण करतो त्याचा थेट परिणामार्थीक जीवनावर पडत असतो.
कारण झाडू हि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. चला तर जाणून घेऊया जादूच्या देखभालीसाठी कोणत्या गोष्टी लक्ष दिले पाहिजे. वस्तू शास्रानुसार झाडूवर कधीही पाय दयापडू देऊ नका.
असा मानलं जात कि यामुळे माता लक्ष्मी रागावून जाते. आणि घरात दारिद्र येत. झाडूचा अपमान हा माता लक्ष्मीचा अपमान मानला गेलेला आहे.
मिंत्रानो झाडू घरात काही उलट्या बाजूला ठेऊ नका. वास्तूच्या नियमानुसार झाडू कधी उलटा ठेवायचा नाही. कौटुंबिक कलह वाढतात. मिंत्रानो झाडूला कधीही बाहेर ठेऊ नका. घराच्या गच्चीवर देखील ठेऊ नये.
वास्तुनियमानुसार झाडूला घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवल्यामुळे चोरी होण्याची भीती असते. झाडू नेहमी लपून ठेवावा. वास्तुविज्ञानाचा असा नियम आहे. कि झाडू अशा ठिकाणी ठेवावा किजिथून घरातील किंवा घराच्या बाहेरील लोकांना तो दिसत काम नये.
त्यामागील कारण असे आहे कि पैसा लपवूनच ठेवला जातो. त्याला सार्वजनिक करता येत नसत. मित्रानो स्वयंपाकघर किंवा आपण जेवण करत असलेल्या जागेवर त्याच्या जवळपास चुकूनही झाडू ठेऊ नये. जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये.
कारण वास्तूप्रमाणे हे अशुभ मानलं गेलं जात. मित्रानो, झाडू खराब झाला असल्यास झाडू नवीन शनिवारीच घरात आणावा. हे शुभ मानलं जात. तसेच प्रत्येक लहान मुलं एकाएकी झाडू लावू लागत असेल तर आपल्या घरात पाहुणे येण्याची दाट शक्यता असते.
<
मित्रानो, स्वप्नात स्वप्नात आलेल्या कोणी झाडू घेऊन उभारलेले दिसल्यास हे शुभ सूचक आहे. शास्त्रात यास सौभाग्याचे सूचक मानले आहे. तर मित्रानो आपण झाडूंबद्दल हि काळजी घ्यायची आहे. झाडू हा नेहमी लपून ठेवायचा आहे. मग तो कोणत्याही दिशेला ठेवला तरी चालेल पण तो आपल्याला लपून ठेवायचा आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.