नमस्कार मित्रांनो,
आयुर्वेदात अशा असंख्य औषधी वनस्पती आहेत ज्या वनस्पतींच्या मदतीने आपल्या शरीरातील कितीही जुनाट किंवा कितीही जुने आजार असतील तर ते सर्व आजार मुळापासून संपवण्याची ताकद अशा वनस्पतींमध्ये आहे. अशीच आजची एक वनस्पती आहे या वनस्पतीच्या मदतीने तुमच्या शरीरात कितीही बाद कॉले’स्ट्रॉल चा थर वाढलेला असेल, रक्त तुमचं अशुद्ध झालेलं असेल.
तुमच्या आतड्याची कार्यक्षमता कमी झालेली असेल, पोट वारंवार साफ होत नसेल सोबतच कानाची कार्यशक्ती असेल घशाचे त्रास असेल, शुगर असेल, शुगर मेन्टेन राहण्यासाठी, बऱ्याच व्यक्तीचं वजन वाढले आहे ते कमी होण्यासाठी, बऱ्याच व्यक्तींना अशक्तपणा आहे, वारंवार थकवा येतो तो पूर्णपणे कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत वरदान मानली जाते. या वनस्पतीचा चहा एक वेळ घेताच तुम्हाला लगेच तरतरी येते.
तुम्हाला ताजे तवाने वाटते. ही वनस्पती कोणती आहे. हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा. शरीर शुद्धीसाठी पंचकर्म मध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. शरीरातील त्रि’दोष आहे या त्रिदोष च संतुलन करण्यासाठी ही वनस्पती जास्त प्रमाणात वापरली जाते. या सोबत तुमच्या शरीरात कितीही जुनाट घाण असेल शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे.
या वनस्पतीला गोखर्णी या नावाने या नावाने संबोधले जाते. काही ठिकाणी अपराजिता म्हणतात. या वनस्पतीचे फायदे येवढे आहेत की अनेक व्यक्तींनी याचा फायदा घेतलेला आहे. याच जे फुल आहे ते अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक पांढरी गोखर्णी आणि दुसरी निळसर फुलं असणारी गोखर्णी आयुर्वेदात पांढरी गोखर्णी आहे ती जास्त प्रमाणात वापरली जाते.
बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या अंगावर सूज पाहायला मिळते. ही सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीच्या ज्या शेंगा असतात त्याच्या मधील बियांच्या मदतीने अंगावर येणारी सूज आहे तिचा अत्यंत फायदा होतो. अशी ही पांढरी फुल असणारी गोखर्णी या गोखर्णीच जे मुळ आहे आणि त्याच प्रमाण पाच ग्रॅम दर दिवस पाण्याबरोबर घ्यायचं आहे दर महिना अंगावर वारंवार येणारी सूज पूर्ण कमी करणारी ही वनस्पती आहे.
या सोबतच बऱ्याच व्यक्तींच्या अंगावर पांढरे कोड किंवा तांबडे कोड असतात यावर ही गोखर्णी अत्यंत उपयुक्त ठरते. या गोखर्णीच्या ज्या बिया आहेत त्या बियांचे चूर्ण दहा ग्रॅम दर दिवस घेतल्याने खूप लाभ होतो. तसेच याचे जे मुळ आहे ते मुळ उगाळून त्या ठिकाणी लावायचे आहे. पाण्यात उगाळून करायचे आहे. हा उपाय सलग सहा महिने करा.
अंगावर असणारे पांढरे कोड किंवा तांबडे कोड कमी होण्यास फायदा होतो. तसेच प्रतिकार शक्ती कमी होणे अशक्तपणा थकवा येणे अशा व्यक्तींसाठी चहा घेतल्याने फायदा होतो. कफजण्य आजार कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो. तसेच या फुलाची जी पाने आहेत ती सुद्धा अत्यंत गुणकारी आहेत. असा हा चहा बनवण्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पाणी.
या दीड कप पाण्यात गोखर्णीची तीन फुले यात अशीच किंवा कुस्करून टाका. टाकल्यानंतर यात एक चमचा साखर टाकायची आहे. हे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचे आहे. एक कप शिल्लक राहील असे. हा जो चहा आहे ती तो गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. हा चहा जेव्हा जमेल तेव्हा घ्या. सकाळी उठल्यावर घेतल्याने फार फायदा होतो. हा चहा घेताच एकदम तरतरी येते.
<
तोंडाची गेलेली चव पूर्ववत परत येते. आणि हा चहा घेतल्यानंतर अशक्तपणा थकवा लगेच गायब होतो. हा चहा तुम्ही सहज बनवू शकता. किंवा या पानांचा रस चार चमचे एक कप दुधामध्ये टाकून जर घेतला तर याने कशाही प्रकार चा जुनाट खोकला, दमा, कफजण्य आजार कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्वाची आहे. असा हा आजचा चहा ग्रीन टी पेक्षा ही बहुगुणी मानला जातो. म्हणून या चहाचा वापर साधारणतः सात दिवसापर्यंत करा रिझल्ट तुमच्या समोर पाहायला मिळेल. अत्यंत उपयुक्त उपाय आहे हा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.