फक्त हा एक मंत्र म्हणा… समोरची व्यक्ती एका रात्रीत होईल वश…

नमस्कार मित्रांनो,

जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. याला वशीकरण उपाय असा म्हणतात.

वशीकरण म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या वश मध्ये करू शकता. समोरची व्यक्ती अगदी तुम्ही म्हणाल, तुम्ही जसं वागवाल तशी वागू लागेल.तुमच्या मनाप्रमाणे ती वागू लागेल.

तर मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला थोडीशी सावधानी बाळगायला हवी. लक्षात ठेवा या उपायांचा गैरवापर, चुकीचा वापर कृपया करून करू नका.

चुकीचा वापर म्हणजे काय तर एखाद्या नवरा बायको मध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी, एखाद्याचा संसार मोडण्यासाठी याचा वापर करू नका.

जर तुम्ही अश्या व्यक्तींवर वशिकरण करू इच्छिता की जो व्यक्ती तुमच्या जवळ आल्याने त्याचं कुटुंब बर बाद होणार आहे तर मित्रांनो हा उपाय अजिबात करू नका.

दुसरी गोष्ट अशी की हा उपाय तुम्ही ज्या व्यक्ती वर करणार आहात ती व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडायला हवी. हृदयापासून त्या व्यक्तीवर तुमचे प्रेम असावे. तसेच त्या व्यक्तीबद्दल चुकीची भावना बिलकुल नसावी. लक्षात ठेवा चुकीची भावना म्हणजे काय हे तुम्हाला नक्की समजत असेल.

तुमच्या मनात स्वार्थी भावना नसावी किंवा मनामध्ये कोणताही चुकीचा विचार, अधार्मिक विचार नसावा. जर तुम्ही खऱ्या मनाने कोणावर खरं प्रेम करत असाल आणि तरीही त्या व्यक्तीचे प्रेम तुम्हाला मिळत नसेल तरच हा उपाय तुम्ही करा.

चला तर पाहूया हा उपाय नक्की काय आहे. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे.

शनिवारच्या रात्री झोपताना एक सफेद कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर काहीही लिहिलेलं नसाव. अगदी रेषा सुद्धा मारलेल्या नसाव्यात.

असा सफेद कागद घेऊन त्यावर लाल शाईच्या पेन ने ३ शब्द लिहायचे आहेत.

मित्रांनो ते शब्द आहेत वषम भकर्म वश आणि त्यापुढे तुम्ही ज्या व्यक्तीला वश मध्ये करू इच्छिता त्याच नाव लिहायचं आहे.

लक्षात घ्या फक्त पहिल नाव लिहायचं आहे. आडनाव किंवा वडिलांचं नाव लिहायचं नाही. हे लिहून झाल्या नंतर 3 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे.

तर आपण समजण्यासाठी अ हे व्यक्तीच नाव समजुयात. तर हे अस होईल. वषम भकर्म वश अ, वषम भकर्म वश अ, वषम भकर्म वश अ अश्या प्रकारे जप करायचा आहे. त्यानंतर त्या कागदाची घडी घालून आपल्या उशी खाली ठेवायची आहे.

असं करून त्या उशी वर डोकं ठेऊन आपण झोपायचे आहे आणि सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण हा कागद घेऊन तो जाळायचा आहे.

जाळताना ज्या व्यक्तीच तुम्ही नाव लिहिलं होतं त्याच व्यक्तीच  नाव 3 वेळा उच्चारायचं आहे. लक्षात ठेवा अगदी सावकाश आणि स्पष्ट 3 वेळा त्या व्यक्तीचा नाव घ्यायचं आहे.

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही दिवसांतच समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. त्या व्यक्तीला तुमच्या बद्दल चांगल्या भावना निर्माण होतील. ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल. तर मित्रांनो यालाच वशीकरण म्हणतात.

वशीकरण याचा अर्थ असा की जी व्यक्ती ज्यावर तुमच प्रेम आहे आणि ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत नसेल, मग ती कोणत्याही कारणाने असो तर ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करायला लागेल.

लक्षात ठेवा एखाद्या पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होईल, एखाद्याचं कुटुंब नष्ट होईल, एखादा व्यक्ती त्याच्या संसारातून उठेल अश्या प्रकारे जर घटना होत असतील तर हा उपाय कदापि करू नका.

मी तुम्हाला वारंवार सूचना यासाठी देतोय कारण जर तुम्ही अस काही केलात तर याचा उलट परिणाम लगेच सुरू होतो.

ज्याचा संसार तुम्ही उद्धवस्त करू पाहत होतात त्याच संसार उद्धवस्त न होता तुमच्या संसारात आ ग लागण्याची शक्यता निर्माण होते.

आणि म्हणूनच मित्रांनो अगदी सावध पूर्वक आणि खऱ्या मनाने, अगदी खरं खुर प्रेम असेल तरच हा उपाय करा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *