नमस्कार मित्रांनो,
तुमच्या शत्रूला अक्षरशः बरबाद करणारा हा उपाय आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत एखाद्या गरीब व्यक्तीवर, निष्पाप, निरपराध व्यक्तीवर हा उपाय करू नका.
जी व्यक्ती खरोखर तुमची शत्रू आहे, ज्या व्यक्तीने तुमचं जगणं नकोस केलं आहे, तुमची प्रगती ज्या व्यक्तीला बघवत नाही केवळ अश्याच व्यक्तींवर हा उपाय करावा. कोणत्याही निष्पाप, निरपराध व्यक्तीवर हा उपाय केल्यास त्याचे दुष्परिणाम हे तुमच्यावरच उलटण्याची दाट शक्यता असते.
हा उपाय करण्यासाठी दोन वार उपयुक्त मानले जातात. मंगळवार आणि शनिवार. या दोनही वारांपैकी कोणत्याही एक वारी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय सूर्यास्तानंतर किंवा एकदम रात्री करू शकता.
यासाठी लागणारे साहित्य आहे 1 लिंबू. हा लिंबू पिवळ्या रंगाचा आणि कोणताही डाग नसलेला आणि मोठ्या आकाराचा घ्यावा. लिंबू, लवंग इत्यादी वस्तू या तंत्रमंत्र करताना उपयोगी असतात कारण ह्या वस्तू ऊर्जेचे वाहक मानले जातात.
लिंबू घेतल्यानंतर 1 लोखंडी खिळा आणि काजळ घ्यायचं आहे. उपाय करताना सर्वप्रथम लिंबू स्वच्छ धुवून घ्या. कोरडं करा आणि त्यानंतर त्यावर एका कडीच्या साहाय्याने काजळ घेऊन मंत्र लिहायचा आहे.
मंत्र आहे- ओम क्रीम क्रीम शत्रू नाशीनि क्रीम क्रीम भट स्वः हा मंत्र लिंबूवर लिहिल्यानंतर खिळा वरच्याबाजूने लिंबामध्ये गाडायचा आहे. आणि गाडताना आपल्या शत्रूचे सातत्याने नाव घ्यायचे आहे.
खिळा लिंबूत उभा वरच्याबाजूने गाडल्यानंतर हा लिंबू उजव्या हातात धरून वर दिलेल्या मंत्राचा 21, 51 किंवा 108 वेळा जप करावा. जितक्या जास्त वेळा जप कराल तितका जास्त प्रभाव या मंत्राचा निर्माण होतो.
जप केल्यानंतर एखाद्या निर्जन स्थानी जायचे आहे आणि हा उपाय करताना आपल्याला कोणीही पाहणार नाही याची दक्षता घ्यावी. निर्जन ठिकाणी जाऊन एक गड्डा करून त्यात सगळी सामग्री अगदी काजळ आणि मंत्र लिहिलेली काडी सुध्दा त्यात टाकून तो गड्डा बुजवून टाका.
आणि मागे न पाहता आपल्या घरात या, स्वच्छ हात पाय तोंड धुवून देवघरात देवाला शत्रूमुक्तीची प्रार्थना करा. तुमची शत्रू त्रासापासून मुक्ती होईल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.