नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला असा 1 आ यु र्वे दि क कंडिशनर सांगणार आहे कंडिशनर याचा अर्थच असा असतो की, तुमच्या केसांची जी झीज झालेली आहे केसांना जी पोषणतत्वाची कमतरता पडलेली आहे ती भरून काढणं आणि त्याला योग्य कँडीशनमध्ये आणणं.
बाजारामध्ये विविध प्रकारचे कंडिशनर उपलब्ध होतील परंतु शाम्पू आणि कंडिशनरमध्ये कुठलाही फरक जाणवणार नाही दोघांचाही फेस होतो तर अस नसत. आ यु र्वे दा म ध्ये कंडिशनर म्हणजे जे केसांच्या मुळाशी योग्य प्रमाणामध्ये केसाला पोषण देऊन केसांची जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी,
केसांना योग्य वाढ देणं, प्र चं ड प्रमाणामध्ये होणारी के स गळती थांबवण त्याचबरोबर केसांचा रुक्षपणा घालवणं, दुतोंडी केसांचा समस्या नष्ट करणं. त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा होत असेल के स सतत पांढरे होत चाले असतील तर ते थांबवणं.
त्याचबरोबर जे जनरल केस गळती होत असते 2 ते 5 टक्के ही प्रत्येकाची होत असते. परंतु त्याजागी नवीन केस येत असतात आणि हे नवीन के स येणं खूप म ह त्त्वा च असत. हे नवीन के स या कंडिशनरमुळे यायला लागतील. पांढरे केस होणं पूर्णपणे थांबून जाईल.
या कंडिशनरचा वापर केल्याबरोबर तुमचे केस काळे घ न दा ट आणि मुलायम दिसायला लागतील, मऊ दिसायला लागतील. केसांच्या तुमच्या पूर्ण समस्या थांबून जातील. अगदी साधे 3 घटक वापरून हे आपण बनवणार आहोत.
हे कंडिशनर बनवण्यासाठी पहिला जो घटक लागणार आहे ते आहे नारळाचं दू ध हे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा बाजारामध्ये हे तुम्हाला दूध विकत सुद्धा मिळत. घरी बनवत असाल तर, तुम्हाला 1 ओला नारळ लागेल.
ओल्या नारळामधील मलई पूर्ण काढून घ्यायचे आहे. 1 वाटी जर तुमच्याकडे 1 नारळाचे तुकडे जमलेले असतील तर, 2 वाटी पाणी टाका. आणि त्याला मिक्सरमधून काढून घेऊन सुती कापडाने गाळून घ्यायच आहे.
घरच्या घरी ताज दूध तुम्हाला एका नारळाचं बनवता येत. तुम्हाला 7 दिवस पुरल एवढं नारळच दूध घेऊन कंडिशनर बनवणार आहात तुम्ही त्यापटीमध्ये साहित्य वाढवून हे जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेऊ शकता. नारळाचं दूध हे केसांसाठी सर्वंउत्तम असत.
तुम्ही याच्या आधी ऐकला असाल चांगलं पोषण मिळवण्यासाठी केसांच्या समस्या घालवण्यासाठी नारळाचं दूध सर्वंउत्तम असत. 7 दिवसासाठी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. 7 दिवसासाठी किमान आवळ्याला 100 मिली किंवा 1 मोठी नारळाचं दूध घ्यायच आहे.
आणि हे नारळाचं दू ध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याच घरामधील दुसरा पदार्थ टाकायचं आहे ते म्हणजे 1 चमचाभर आवळा पावडर नारळाच्या दूधामध्ये टाकायचं आहे. आवळा पावडर तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल.
आवळा पावडर तिच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि तिसरा आणि अ त्यं त महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये टाकायचं आहे ती आहे कडीपत्याची पावडर. कडीपत्याची पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट करिलूज किंवा ताज्या कडीपत्याची पान सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता.
ताज्या कडीपत्याची पान यामध्ये टाकायची आहेत 15 ते 20 पान. जर कडीपत्याची पावडर असेल तर 1 चमचाभर पावडर टाकायची आहे. या तिन्हींला 2 ते 3 मिनिट चांगल्यारीतीनं उकळून घ्यायच आहे.
उकळून घेतल्यानंतर 1 आ यु र्वे दि क घटक तयार होतो. यामध्ये तिन्ही घटक आपण वापरलेले आहे ते केसांसाठी
अमृतापेक्षाही जबरदस्त आणि फायदेशीर आहे. यांच्यामधील जे नारळ दू ध असत ते केसांच्या सर्व समस्या घालवतो.
त्याचबरोबर केसांना सर्व प्रकारचे पो ष ण त त्व देत. आवळा जो असतो तो केसांना मजबूत बनवतो, तुमची गळती थांबवतो. कडीपत्ता जो असतो तो तुमचे जे केस पांढरे होयला लागलेले आहेत त्याला काळ करतो आणि केसांना मुलायमपणा देतो.
केस तुमचे नॅचरली काळे होयला लागतात. केसामधला कोंडा घालवण्यासाठी हे तिन्ही घटक अत्यंत महत्वाचे आहेत आणि याने के स मऊ होतात. त्याचबरोबर काळेसुद्धा होतात. हे मि श्र ण चांगळ्यारीतीने उकळून घेतल्यानंतर खाली उतरून घ्यायच आहे.
थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. यासाठी काचेचीच बॉटल वापरा बाकीच्या भांड्यामध्ये हे लवकर खराब होत. म्हणून काचेच्या बॉटलमध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवलं तर 15 दिवस सहजरित्या टिकत.
आता याचा वापर असा करायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही
कंडिशनरचा वापर करता त्याच पद्धतीने या आयुर्वेदिक
कंडिशनरचा तुम्हाला वापर करायचं आहे. अंघोळीच्या आधी आपल्या केसाला लावायचं आहे. म्हणजे केसांना तुम्ही जेव्हा धुता त्याच्या आधी तुम्हाला हे केसांना लावायचं आहे.
किमान 30 मिनिटे केसांवर राहू द्यायच आहे. केसांच्या मुळाशी केसांना हे पूर्ण लावायचं आहे. 30 मिनिटे सुकू द्यायच आहे त्याला चांगळ्यारीतीने आणि त्यानंतर तुम्ही ते केस धुवायचे आहे. एकवेळा जरी याचा वापर करून बघितला तर,
तुम्हाला लगेच त्याचाफरक जाणवेल तुमचे केस इतके मऊ, मुलायम आणि काळे दिसायला लागतील. त्याची प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होयला लागेल आणि याचा वापर महिला आणि पुरुष दोघेसुद्धा करू शकता आणि याचा कुठलाही साईड इ फे क्ट नाही.
लहान मुलांपासून सगळ्यांना याचा वापर करता येतो. याचा सलग 7 दिवस वापर करा आणि रि झ ल्ट स तुम्ही बघा. तुम्ही जेव्हा जेव्हा शाम्पू करता तेव्हा तेव्हा या कंडिशनरचा वापर करायचा आहे.
तुमची के स गळती पूर्णपणे थांबून जाईल, 0% तुम्हाला एकही के स तुम्हाला गळलेलं दिसणार नाही. तुम्ही करून बघा आणि तुम्ही याचा रिझल्टस मला शेअर करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.