अंगदुखी, थकवा, अशक्तपणा झटक्यात गायब फक्त हे एकदा दुधात टाकून प्या.

नमस्कार मित्रांनो,

आज जो आपण उपाय पाहणार आहोत तो थकवा, अश क्तपणा, सांधेदुखी, र क्तवाढ होऊन प्रतिकारशक्ती वाढवणारा उपाय असणार आहे. मित्रांनो आजार बरा झाल्यानंतर सुद्धा अनेकांना थक वा, अशक्त पणा, शारीरिक आणि मानसि क कमजोरी जाणवत राहते.

गोळ्या औष धांच्या साईड इफेक्टमुळे फुफ्फुस, लिव्हर, किडनीवर प्रचंड ताण आलेला असतो. आपण आजा रातून बरे झालो असलो तरी पूर्वी सारखा उत्साह अजिबात जाणवत नाही.

आजचा जो उपाय आपण करणार आहोत तो प्रचंड उत्साह आणि ऊर्जा देणारा आहे. थकवा, अश क्तपणा घालवण्यासाठी आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त चार घटक लागणार आहेत.

सर्वात पहिला घटक म्हणजे बाभळीच्या झाडाचा डिंक. साधारण 2 चमचे डिंक तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात हा डिंक विकत मिळतो.

डिंकामध्ये कॅ ल्शिअम, आयर्न आणि इतर मिनरल्स असतात. रक्तवाढ करून थकवा, अश क्तपणा घालवून शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी फार मदत करतात.

डिंकाच्या सेवनाने सांधे आणि सांध्याचे स्ना यू मजबूत होतात. यानंतर दुसरा घटक म्हणजे मखाने. दोन मुठीत येतील एवढे मखाने तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. हे मखाने देखील किराणा दुकानात उपलब्ध होतात.

मूळातच मखाने हे कमळाच्या बियांच्या लाह्या असतात. आ यर्न, कॅल्शि यम, अँटि ऑ क्सि ड न्ट आणि इतर पोषक तत्वाने परिपूर्ण असणारे हे मखाने शरीराचे पोषण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

उच्च र क्तदाब कमी करून रक्तातील वाढलेली साखर देखील यामुळे नियंत्रणात येते. यानंतरचा तिसरा घटक म्हणेज खडीसाखर. आपल्याला उपायासाठी दोन चमचे खडीसाखर घ्यायची आहे.

खडीसाखर घेताना मोठ्या आकाराची घ्यायची आहे. आता या तिन्ही घटकांची बारीक अशी पावडर बनवायची आहे. तीनही घटक मि क्स रचा प्रयोग करून चांगल्या प्रकारे बारीक पावडर करून घ्यायची आहे.

आता आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट दूध. आपण बनवलेल्या पावडर पैकी साधारण दोन चमचे पावडर या कोमट दुधात टाकायची आहे. दुधात हे मिश्रण व्यवस्थितपणे मि क्स करायचे आहे.

लहान मुलांना देताना याची एक चमचा पावडर वापरायची आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही कमीत कमी सात दिवस करायचा आहे. या उपायाने थक वा, अश क्तपणा दूर होऊन र क्त वाढीस देखील मदत होते.

हे दूध तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर घ्यायचे आहे. तर मित्रानो पच नक्रिया सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आजचा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.