दुधाचा हा पदार्थ, स्मरणशक्ती दुप्पट करतो, डोळ्यांची दिसण्याची क्षमता वाढवतो

नमस्कार मित्रांनो,
सध्या बाल अवस्थेतील किशोरवयीन मुला-मुलींची स्मरणशक्ती कमजोर झाल्याची पाहतो. याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर एकाग्रतेवर दिसून येतो. मेंदूच्या नसा आणि स्नायू कमजोर झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होत असते.

आणि असे कमकुवत स्नायू मजबूत बनवून मेंदूच्या नसांना उत्तेजित करण्यासाठी आपण आपल्या घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकतो!! असाच एक सोपा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. झोप बुद्धिमत्ता वाढवण्याबरोबरच डोळ्यांची दृष्टी देखील वाढवतो.

आपल्या घरातच किंवा आपल्याला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या तीन वस्तूंचा वापर करून हा घरगुती उपाय कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे लोणी घरच्या घरी लोणी बनवलेले असेल तर फार गुणकारी असते.

लोणी खाल्ल्यामुळे पचन क्रिया सुधारते. शारीरिक दुर्बलता नष्ट होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. थायरॉइडचा त्रास नष्ट होतो. याशिवाय यातील कॅल्शियम मुळे हाडे मजबूत बनतात आणि विशेष म्हणजे मेंदूची स्नायू देखील बळकट होतात. आपण साधारण एक चमचा एवढे लोणी एक वेळच्या वापरासाठी घ्यायचे आहे.

यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळी मिरी आपल्या घरात मसाल्याच्या सामानामध्ये काळीमिरी सहस सापडते. काळी मिरी एका विशिष्ट प्रमाणात खाल्ल्यामुळे हलताना डिप्रेशन पासून आपला बचाव होतो. शिवाय यामधील पीपीरियन नावाच्या अँटी ऑक्सिजनमुळे मेदुंचे स्नायू नसा मजबूत बनतात.

आपण या काळ्या मिरीची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे यामधील फक्त पाव चमचा आता आपल्याला खडीसाखर, खडीसाखर खाण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपण अशी मोठ्या आकाराची खडीसाखर बारीक पावडर बनवून घ्यायची आहे.

त्यामधील एक चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार खडीसाखर एक वेळच्या उपायासाठी घ्यायची आहे. आणि सर्व घटक एकत्र मिक्स करायचे आहेत मित्रांनो एकाग्रता आणि डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी एक सोपा व्यायाम प्रकार दररोज सकाळी व संध्याकाळी करायचा आहे.

यासाठी तुमच्या स्वतःच्या अंगठ्याकडे एकटक बघून हळूहळू तो डोळ्यापासून दूर न्यायचा आणि पुन्हा हळूहळू डोळ्यांजवळ आणायचा आहे. असे दिवसातून दोन ते तीन वेळा अवश्य करा. आणि हे तयार केलेले हे मिश्रण सकाळी नाश्त्या नंतर हळूहळू खा.

लहान मुलांना या मधील अर्धा चमचा द्यावा! हा उपाय एक आठवडा नियमित करून नंतर एक आठवडा थांबून पुन्हा करावा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *