नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामी म्हणतात की, दूध आणि मध मिक्स करून शिंपडा इथे. तीन मिनिटात चमत्कार दिसेल. तुमच्या मनात जे आहे ते सर्व तुम्हाला मिळेल.
तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, सर्व साधने मिळवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत.
आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी. मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे. पण जर ते अशांत असल्यास पावलोपावली अडथळे येतात.
मित्रांनो आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक ताण वाढवतात. वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय केले तर ते आपले मानसिक ताण शांत करण्यासाठी, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी,
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मित्रांना मानसिक शांतता मिळवण्यासाठी कधीही आपले घर एकांतात बनवू नका. जवळपास वर्दळ असावी.
घर नेहमी स्वच्छ असाव. कुटुंबातील सदस्यांशी नेहमी हळू आवाजात प्रेमाने बोला. मित्रांनो घराच्या मुख्य दारावर दोन्हीकडे ओम आणि स्वस्तिक ची चिन्ह काढावे.
सकाळ संध्याकाळ घरात किंवा कार्यक्षेत्रात उदबत्ती लावा. दररोज गायत्री मंत्राचा जप करा. स्वामींच्या नामाचा जप करा. सकाळी उठल्यावर वडीलधार्या माणसांच्या पाया पडा.
सर्जनशील कामात रस घ्या. कमी अन्न खा. कौटुंबिक समस्येमुळे मन अशांत असल्यास एका मातीच्या भांड्यात कच्चे दूध आणि त्यात मध मिसळून घराच्या मुख्य दारावर शिंपडा.
घरात कधीही कोळी चे जाळे बनू देऊ नका. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. मित्रांनो स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या कोपऱ्यात अंधार होऊ देऊ नका. झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाची स्वच्छता करा.
स्वच्छ चादर अंतरा. मित्रांना झोपण्याच्या खोलीत कधीही पाय दादाकडे करून झोपू नये. झोपताना कधी उशाशी किंवा पलंगाशी जोडे चपला ठेवू नका.
झोपण्याच्या खोलीत केरसुनी, विस्तव किंवा मादक पदार्थ ठेवू नये. मित्रांनो हे सर्व नियम पाळा. या सर्व गोष्टी करा. तुमच्या घरात चमत्कार घडेल. नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तुमच्याकडे पैसा आपोआप खेचला जाईल.
स्वामी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. धन्यवाद
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.