सकाळी उठल्यावर चुकूनही या 5 वस्तू पाहू नका… संपूर्ण कुटुंब होईल भिकारी…

नमस्कार मित्रांनो,

सकाळची वेळ ही शुभ व सकारात्मक मानली जाते आणि म्हणूनच सकाळच्या वेळी काही अशुभ वस्तू चुकूनही पाहू नये.

मित्रानो ह्या अशुभ वस्तू पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस खराब जातोच, मात्र त्याचबरोबर आपल्या घरातून पैसा सुद्धा बाहेर जातो. आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही.

मित्रांनो जस मी सांगितलं की सकाळची वेळ ही अत्यंत शुभ असते आणि म्हणूनच सकाळी उठल्या नंतर आपण आपल्या हाथांचं दर्शन घ्यावे. कारण आपल्या हाथमध्ये माता सरस्वती माता लक्ष्मी आणि गोविंद ह्यांचा वास मानला जातो.

तसाच मित्रानो आपण आपल्या आई वडिलांच्या पायांच सुद्धा दर्शन घेऊ शकता. कारण आपल्या आई वडीलांचा चारणांमध्ये सर्व देवदेवी सामावलेले असतात. मात्र ह्याच बरोबर काही वस्तू ज्या अशुभ मानल्या जातात अश्या वस्तू मात्र आपण चुकूनही पाहू नका.

मित्रानो त्यातील जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उलटी पडलेली चप्पल. जर तुमच्या घरात किंवा बाहेर जर एखादी उलटी चप्पल पडलेली असेल तर सकाळी उठल्या वर अश्या उलट्या पडलेल्या चप्पलकडे आपण चुकूनही पाहू नये.

तसेच कोळ्यांची जाळी जर आपल्या घरात असतील तर उठल्याबरोबर अशी जाळी सुद्धा पाहणे अशुभ मानले जाते. मित्रानो बऱ्याचश्या महिलांना सवय असते की उठल्याबरोबर भाजी चिरण्यासारखी काम करतात.

तर मित्रानो आपण साखळी उठल्यावर ज्या धार धार वस्तू असतात अश्या धार धार वस्तू सुद्धा पाहू नये. बऱ्याच ठिकाणी अस होत की रिकामे पैशांचे पाकीट लोक पाहतात तर हे पैसे ठेवण्याचं पाकीट जर रिकामं असेल तर ते सुद्धा सकळी उठल्यावर पाहू नये. कारण त्याचा खूप नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो.

मित्रानो जर तुमच्या तिजोरीमध्ये अजिबात पैसे नसतील तर सकाळी उठल्यावर ही रिकामी तिजोरी सुद्धा उघडू नका आणि या तिजोरीच दर्शन सुद्धा घेऊ नका. कारण ही अशी रिकामी तिजोरी आपलं नशीब सुद्धा रीत करण्याची ताकद ठेवते.

मित्रानो सकाळी उठल्यानंतर आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा शेजाऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, भांडण होणार नाही, आपल्या तोंडून कोणते अपशब्द बाहेर पडणार नाहीत, ह्याची सुद्धा काळजी घ्या. कारण सकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आपल्या गृहात प्रवेश करण्याची वेळ असते.

माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असताना घरामध्ये भांडण होणार नाही, ह्याची काळजी घ्यावी आपल्या तोंडून मधुर शब्द बाहेर पडतील असे पहा की जेणे करून माता सरस्वती माता लक्ष्मी ह्यांचा वास आपल्या घरामध्ये निरंतर राहील.

मित्रानो सकाळी उठल्यानंतर जे गर्विष्ठ पुरुष असतात ज्यांना स्वतः वरती गर्व असतो अश्या पुरुषांना पाहू नये एखादी जर चारित्र्यहीन महिला असेल किंवा पुरुष असेल तर अश्या लोकच सुद्धा दर्शन घेऊ नये. धन्यवाद!

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *