नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो. लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी या रंगाच्या कापडावर चुकूनही करू नका, नाहीतर लक्ष्मी माता रुष्ट होईल लक्ष्मी माता नाराज होईल आणि कायमची आपल्या घरातून कायमची निघून जाईल.
मित्रांनो आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेची मांडणी करतो.
आपण पूजा मांडणी पाटावर करत असतो चौरंगावर करत असतो, पण त्यावर आपण आधी एक कापड ठेवत असतो.
कापड अंथरल्या नंतर त्यावर आपण लक्ष्मी मातेचा फोटो नारळ झाडू पैसा सोने-चांदी असलेल्या ज्या वस्तू असतील, ज्या ही आपल्या परंपरा असतील आधीपासून आपण जशी पुजा करत आलोय अशी मांडणी करत आलो तशी आपण मांडणी करतो.
परंतु मित्रांनो जी सुरुवात होते तिथे कापडापासून जो आपण पूजेच्या खाली अंथरलेला असतो. त्या कापडाचा रंग तो कापड कसा आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते.
मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही सुद्धा ही चूक अजिबात करू नका.
मित्रांनो लक्ष्मीमाता ही सुहासिनी महिला आहे. सुहासिनी आहे तर बरेच लोक लक्ष्मीपूजनाची मांडणी ही सफेद रंगाच्या कापडा वर करत असतात.
पांढऱ्या रंगाच्या कापडावर करत असतात, तर चुकून सुद्धा सफेद रंगाचा कापड लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वापरायचा नाही.
लक्ष्मी पूजेची मांडणी सफेद रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या कापडावर चुकूनही करायची नाही.
आता या जागी आपण कोणता कापड घ्यावा, तर मित्रांनो तुम्ही या जागी लाल रंगाचा कापड घेऊ शकतात केसरी रंगाचा कापड घेऊ शकतात.
हिरव्या रंगाचा कापड घेऊ शकतात. सफेद रंगाचा कापड चुकूनही घेऊ नका. सुवासिनी महिला सफेद रंगाचा कापड वापरत नाही. सफेद रंगाची साडी सुद्धा हालत नाही, म्हणून मित्रांनो लक्ष्मी मातेची पूजेची मांडणी सफेद रंगाच्या कापडावर चुकूनही करायची नाही.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.