नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अगदी काहीही झालं तरी ही पाच झाड आपल्या घरात किंवा अंगणात लावू नका. मित्रांनो खूप लोक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा करतात. माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय करत असतात. जेणेकरून त्यांचे आयुष्य सुखमय होईल. तसेच कोणतीही अडचण आयुष्यात येऊ नये. यासाठी सर्व प्रयत्न करत असतात.
परंतु मित्रांनो आम्ही आज सांगत असलेली ही पाच झाडे तुम्ही तुमच्या घरी किंवा अंगणात लावली तर त्याचा खुप वाईट परिणाम होतो. व त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. माता लक्ष्मी नाराज होऊन उलट्या पावलांनी तुमच्या घरातून निघून जाईल. त्यामुळे गरिबी, दारि द्र्य, रो गराई या सारख्या मोठ्या समस्या तुमच्या कुटुंबावर येतील.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरात लावल्याने, घरात सुख शांती वाढू लागते. तुळस, मनी प्लांट ही काही झाडे अशी आहेत जी घरात लावल्याने आपल्या घरात वृद्धि होते. परंतु या उलट काही झाडे अशीही आहेत जी आपल्या घरात लावल्याने आपला फायदा न होता आपलं नुकसान होऊ लागतं. ही झाडं नकारात्मकता वाढवण्याचे काम करत असते. चला तर मित्रांनो पाहूया आपण कोणती आहेत ती झाड.
वास्तुशास्त्रानुसार पहिले झाड आहे जे आपण घरासमोर लावू नये ते म्हणजे बोर. या झाडामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मकता पसरते. त्याच बरोबर या झाडामुळे शेजार्यांसोबत भांडणे सुरु होतात. त्याचबरोबर घरातील व्यक्तींमध्ये देखील सतत वाद होत असतात. ज्या घरात बोराचे झाड असते त्या घरात कधीही लक्ष्मी टिकत नाही.
अशा घरात अगस्ती धन हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मित्रांनो काटेदार वृक्ष हे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढविण्याचे काम करत असतात. त्यामुळे अशी झाडे तुम्ही घराजवळ ठेवू नका. गुलाबाचे झाड मात्र याला अपवाद आहे.
दुसरे झाड आहे चिंच. मित्रांनो ज्या प्रकारे चिंच हे आंबट असते, त्या प्रकारे हा झाड ज्या घराजवळ असतो त्या घरातील आनंदामध्ये आंबटपणा येतो. वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घराची होत असलेली प्रगती थांबवतो. तसेच चिंच घरातील व्यक्तींच्या आरो ग्यावर देखील परिणाम करत असते. घरात सतत रो गराई, आ जाराचे वातावरण असतं.
तिसरे झाड म्हणजे बांबूचे झाड. मित्रांनो बांबूचे झाड हे खूप उपयोगी आहे. पण वास्तुशास्त्रानुसार बांबूचे झाड हे घराजवळ कधीही लावू नये. या झाडामुळे घरात अडचणी व समस्या निर्माण होऊ लागतात. हिंदू धर्मात या झाडाचा उपयोग मृ त्यू झाल्यावर करतात. त्यामुळे हे झाड घराजवळ लावणे खूप अशुभ मानले जाते. प्रचंड प्रमाणात नकारात्मक शक्ती या झाडामध्ये असते.
मित्रांनो पुढे आहे खजूर. मित्रांनो वास्तुशा स्त्रानुसार खजुराचे झाड हे घराजवळ कधीही असू नये. ज्या घराजवळ खजुराचे झाड असते तिथे दारिद्रता असते. अशा घरात पैशासंबंधी अडचणी या सतत चालू असतात. तसेच घरातील व्यक्तींच्या आरो ग्यावरती नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. लिंबू,केळी यासारखी झाड घरासमोर लावू नये. यामुळे आपल्या घरावर आर्थिक संकट येऊ लागतात.
तर मित्रांनो अशी काही झाडे आहेत ही झाडे वास्तु शास्त्रानुसार घराजवळ लावणे अशुभ समजले जाते. धन्यवाद. मित्रांनो कोणीही ही माहिती वाचून आपल्या घराच्या आजूबाजूला असणारी झाडे तोडू नयेत. ही माहिती वस्तू शास्त्रानुसार दिलेली आहे.
फोकस मराठी पेज या माहितीशी सहमत असेलच असं नाही. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.